Nojoto: Largest Storytelling Platform

Best मराठीमोटिव्हेशन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठीमोटिव्हेशन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 11 Stories

Upare Shyam

 चूक नेहमी अचूकपणे करावी....
♣️♣️♥️♣️♣️
 #collabwithme  #yqdidi #yqquotes #मराठीलेखणी #मराठीमोटिव्हेशन #हिंदी_कोट्स_शायरी #yqbaba

Upare Shyam

People who laughf  the most,
   ☺️
Have experienced the most pain...
  ☹️
  ●●◆●● #collabchallenge  #yqquotes #yqbhaijan #मराठी_quote #मराठीमोटिव्हेशन

Nikesh Bharane

प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या तरुणाचं असच असतं , 
जबाबदाऱ्या घेता-घेता आपली सर्व स्वप्न केव्हा घरातील 
रद्दी मध्ये जाऊन जमा होतात कळतच नाही. 
पण एक खरं आहे मध्यमवर्गीय तरुण हा 'adjustment' करनं 
चांगल्या तरेने जाणतो जर का त्याने आपले जबाबदाऱ्या पूर्ण करता-करता 
आपले स्वप्नांना सुद्धा वेळ दिला आणि पुरेपूर प्रयत्न केले तर प्रथम प्रवर्गात समाविष्ट होण्यापासून कुणीच त्याला अडवू शकत नाही. #मराठीमोटिव्हेशन #मध्यमवर्गीय #स्वप्न YourQuote Taai #quotesofnikesh #marathiblogs #yqbaba #yqmarathi #marathiwriter

Nikesh Bharane

ज्या व्यक्तीचं नाव त्याच्या कर्तुत्त्वाने निर्माण झालेला 
असतो त्याची बदनामी करणारे लाखों असतात
परंतु त्याच नाव मिटवनं कठीणंच नाही तर 
अशक्य आहे. #yqbaba #yqtaai #yqmarathi #कर्तुत्व #नाव #बदनामी #मराठीमोटिव्हेशन #quotesofnikesh

Nikesh Bharane

यश संपादन करायला
आत्मविश्वासाला जिद्द, चिकाटी आणि 
मेहनतीची जोड असने आवश्यक आहे. #yqbaba #yqmarathi #yqtaai #quotesofnikesh 
#आत्मविश्वास #मेहनत #मराठीमोटिव्हेशन #जिद्द

yogesh atmaram ambawale

संशय...ह्याला काही औषध नाही. #yqtaai #yqmarathi #माझेविचार #संशय #मराठीलेखणी #मराठीमोटिव्हेशन संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो संशयात माणूस स्वतः ही मरतो इतरांनाही मारतो. संशय अतिप्रेमात पण असतो संशय एकतर्फी प्रेमात पण असतो. संशय चांगल्याला वाईट ठरवतो

read more
संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो
  संशयात माणूस स्वतः ही मरतो इतरांनाही मारतो.
संशय अतिप्रेमात पण असतो
  संशय एकतर्फी प्रेमात पण असतो.
संशय चांगल्याला वाईट ठरवतो
  मन जे बोलेल तेच खरे मानतो.
संशय वैर निर्माण करतो,
  संशय प्रतिमा ही मलीन करतो
संशय घट्ट मैत्री ही तोडतो,
संशय सुखी संसार ही उध्वस्त करतो. संशय...ह्याला काही औषध नाही.
#yqtaai #yqmarathi #माझेविचार #संशय 
#मराठीलेखणी #मराठीमोटिव्हेशन 
संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो
  संशयात माणूस स्वतः ही मरतो इतरांनाही मारतो.
संशय अतिप्रेमात पण असतो
  संशय एकतर्फी प्रेमात पण असतो.
संशय चांगल्याला वाईट ठरवतो

yogesh atmaram ambawale

कोरोना बचाव #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #Collab #मराठीमोटिव्हेशन आपली सुरक्षा आपल्या हाती, आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी. ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे. घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे. बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय, नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय.

read more
आपली सुरक्षा आपल्या हाती,
आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी.
ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे.
घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे.
बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय,
नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय.
तो नाही फिरणार,तुम्हीच त्याला फिरवणार,
स्वतः फिरून गावभर त्याला ही मिरवणार.
नाही निघालात बाहेर तर तो आपोआप मरणार.
कुणीच नाही फिरले बाहेर तर तो जास्त नाही जगणार. कोरोना बचाव
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #collab #मराठीमोटिव्हेशन 
आपली सुरक्षा आपल्या हाती,
आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी.
ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे.
घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे.
बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय,
नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय.

yogesh atmaram ambawale

माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठीमोटिव्हेशन #मराठीबाणा हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते. नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही, जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही. सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे, कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे. आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,

read more
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,
जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची.
प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा,
टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा.
बनावे जिजाऊ अन्यायाविरुद्ध  उठाया,
स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया.
द्यावी शिकवण मुलास संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,
समाजात फिरताना ऐकताच वाणी,याद व्हावी माँ जिजाऊंची.
खरच आज ह्या मातीला गरज आहे तुमची,
माँ जिजाऊ पुन्हा यावे घडविण्या पुन्हा एक शिवबा ह्या मातीशी. माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठीमोटिव्हेशन #मराठीबाणा 
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझे विश्व सामाजिक ऐक्याचे
माझे विश्व सर्वधर्मसमभावनेचे 
माझे विश्व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे 
माझे विश्व मूलभूत अधिकारांचे
माझे विश्व समान संधींचे
माझे विश्व नैतिक जाणिवांचे
असे हेवा वाटणारे माझे विश्व
खरेच असे विश्व घडवणे शक्य आहे का?
निदान तसा प्रयत्न तरी करूया 

अरुणोदय

 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
माझे विश्व...
#माझेविश्व
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्न अनुत्तरीत राहिलेलेच बरे
ह्या प्रश्नांचा अप्रत्यक्ष प्रतिसाद आपल्याला ठाऊक असतो
त्याने होणाऱ्या वेदनांची जाणिव ही आपल्याला असते
ह्या प्रश्नांना समोरे जाण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही हे निश्चित असतं
तर ह्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधावीत तरी का?
कधी तरी अज्ञानातला आनंद उपभोगावा
सगळीच उत्तरं शोधण्याचा अट्टाहास करू नये
तो त्रासदायक ठरू शकतो

अरुणोदय शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile