Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझेविचार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझेविचार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 44 Stories

Jk

yogesh atmaram ambawale

#पगार #yqtaai #yourquotemarathi #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार येतो पगार जातो पगार, शिल्लक कुठे राहतो पगार. ठरलेली असते त्याची येण्याची तारीख, तरी वाटते लवकर का होत नाही पगार. हात नाही त्याला,ना ही त्याला कुठले पाय, तरीही अनंत वाटा त्याला,कुठेही निघून जाई. महिनाभर वाट पाहावी लागते त्याची,

read more
येतो पगार जातो पगार,
शिल्लक कुठे राहतो पगार.
ठरलेली असते त्याची येण्याची तारीख,
तरी वाटते लवकर का होत नाही पगार.
हात नाही त्याला,ना ही त्याला कुठले पाय,
तरीही अनंत वाटा त्याला,कुठेही निघून जाई.
महिनाभर वाट पाहावी लागते त्याची,
तेव्हा कुठे त्याचे आगमन होते.
आनंद खूप होतो त्याच्या येण्याने,
पण त्याची सोबत जास्त वेळ कुठे राहते.
आई देखील वाट पाहत असते त्याची,
बायकोचे ही प्लॅन पहिलेच ठरलेले असते.
मुलांचे तर काही विचारूच नका,
स्कूल फी,क्लास फी साठी नुसतीच रड चालू असते.
आठवडा तेवढा काय तो व्यवस्थित राहतो,
नंतर मात्र सारे गणित बिघडते.
महिना पूर्ण भरायच्या अगोदरच,
पगाराची वाटणी मात्र ठरलेली असते.
असा हा पगार केव्हा येतो केव्हा जातो,
काहीही कळत नसते,
पण याच्या दर्शनासाठी मात्र,
महिनाभर राबावे लागत असते. #पगार 
#yqtaai #yourquotemarathi #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार 
येतो पगार जातो पगार,
शिल्लक कुठे राहतो पगार.
ठरलेली असते त्याची येण्याची तारीख,
तरी वाटते लवकर का होत नाही पगार.
हात नाही त्याला,ना ही त्याला कुठले पाय, तरीही अनंत वाटा त्याला,कुठेही निघून जाई.
महिनाभर वाट पाहावी लागते त्याची,

yogesh atmaram ambawale

मी एक Youtuber ... #YouTubeMemes #youtubers #yqtaai #yqmarathi #माझेविचार #youtubecreator #myYouTubechannel https://youtube.com/user/Yogesha35 Pic credit : yogesh ambawale

read more
माझ्या सोबत बसतात,माझ्या समोर माझे यूट्यूब व्हिडिओ पाहतात.
पण का कुणास ठाऊक,Like बटण क्लिक करायला का घाबरतात.
मी तरी कसा बोलू,Like तर कर !! असं कसं सांगू.
Subscribe केलं आहे तेच नशीब,Share करणं तर खूपच दूर..तरीही बघू.
काय उपयोग त्या व्हिडिओच्या,जिथे Viewers आहेत पण like नाही.
Notification लगेच जाते त्यांना,पण व्हिडिओ बघायला वेळ नाही.
एक त्रस्त असा मी youtuber,नेहमीच व्हिडिओ upload करतो बरोबर.
तरीही भुकेला मी like चा,subscribe चा,YouTube वर मोठं नाव कमावण्याचा. मी एक Youtuber ...
#youtubememes #youtubers #yqtaai #yqmarathi #माझेविचार #youtubecreator #myyoutubechannel 
https://youtube.com/user/Yogesha35
Pic credit : yogesh ambawale

yogesh atmaram ambawale

हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते.. #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी #फालतू_बातें #yqtaai फालतू बोलणे... किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा, विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा. चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना, बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.

read more
फालतू बोलणे...

किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा,
विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा.
चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना,
बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.
रिक्षात असो किंवा बसमध्ये,किंवा असोत कुठल्याही दुचाकी वाहनावर,
मोठ्या मोठ्याने इतके घाणेरडे शब्द वापरतात,जीभ नसते ह्यांची थाऱ्यावर.
छान सुंदर नाव ठेवलेले असतात आई-वडिलांनी, आपल्या ह्या मुलांची,
पण हे पोरं जेव्हा जमा होतात,सत्यानाश करतात त्यांच्या नावाची.
ऐकायलाही खूप घाणेरडे वाटते,असे एकमेकांना हल्ली हाक मारतात,
बोलताना एकमेकांशी,प्रत्येक शब्दात आई-वडिलांची आठवण काढतात.
कुठल्या शहरात,कोण पोरं कसे वागतात,हे काय मला माहित नाही,
पण आमच्या शहरातील भाषा ऐकून,कानावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही
आई-वडिलांची आठवण तर असतेच ह्यांना एकमेकांशी बोलताना,
पण शरीरावरील कुठले अंग ही सोडत नाहीत, एकमेकांना हाक मारताना.
अभिमान असतो प्रत्येकाला आपल्या शहराचा,पण मला लाज वाटते,
शेवटी सत्य ते सत्य,काहीही झाले तरी स्वीकार करावेच लागते.
तसे अभिमानास्पद कित्येक गोष्टी आहेत माझ्या शहरात,ज्या अभिमानाचा भाग आहे,
पण अशा गलिच्छ,घाणेरड्या भाषा बोलणाऱ्या लोकांचाच मला राग आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते..
#yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी #फालतू_बातें #yqtaai 
फालतू बोलणे...

किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा,
विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा.
चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना,
बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.

yogesh atmaram ambawale

खरे आहे... ##yqtaai #yqmarathi #सत्य #गैरसमज१ #माझेविचार #मानसम्मान #आदर उलट कधीच बोलत नाही, मान देतो समोरच्याला, समोरच्याचा आदर करतो. इथेच तर आपण चुकतो, प्रमाणापेक्षा जास्त आपण शांत राहतो,

read more
उलट कधीच बोलत नाही,
मान देतो समोरच्याला,
समोरच्याचा आदर करतो.

इथेच तर आपण चुकतो,
प्रमाणापेक्षा जास्त आपण शांत राहतो,
म्हणून समोरच्याला वाटतं आपण घाबरतो. खरे आहे...
##yqtaai #yqmarathi #सत्य #गैरसमज१ #माझेविचार #मानसम्मान #आदर 
उलट कधीच बोलत नाही,
मान देतो समोरच्याला,
समोरच्याचा आदर करतो.

इथेच तर आपण चुकतो,
प्रमाणापेक्षा जास्त आपण शांत राहतो,

yogesh atmaram ambawale

असेच घडणार.. #yqmarathiquotes #yqtaai #मराठीलेखणी #vallentineday #प्रेमलेखन #collabrating #माझेविचार एक तर ती रडणार,एक तर तो रडणार काही दिवस शांत राहणार,मग पुन्हा हसणार. भेटता पुन्हा नवे सोबती,सारे काही विसरून जाणार, व्हॅलेंटाइन चे दिवस गेल्यावर सर्वत्र हेच चित्र दिसणार.

read more
एक तर ती रडणार,एक तर तो रडणार
काही दिवस शांत राहणार,मग पुन्हा हसणार.
भेटता पुन्हा नवे सोबती,सारे काही विसरून जाणार,
व्हॅलेंटाइन चे दिवस गेल्यावर सर्वत्र हेच चित्र दिसणार.— % & असेच घडणार..
#yqmarathiquotes #yqtaai #मराठीलेखणी #vallentineday #प्रेमलेखन #collabrating #माझेविचार 
एक तर ती रडणार,एक तर तो रडणार
काही दिवस शांत राहणार,मग पुन्हा हसणार.
भेटता पुन्हा नवे सोबती,सारे काही विसरून जाणार,
व्हॅलेंटाइन चे दिवस गेल्यावर सर्वत्र हेच चित्र दिसणार.

yogesh atmaram ambawale

टेलिफोन vs मोबाईल.. #Telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #Technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात पूर्वी साधा फोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता. गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा. ज्यांच्याकडे फोन यायचे ते बोलवायला यायचे,त्रास झाला आम्हाला,कधीच न दाखवायचे. कधीकाळी फोन यायचा खूप आनंद व्हायचा,बोलणं पाच मिनिटे तर गप्पांना उशीर व्हायचा. छान होते ते दिवस,फोन ने माणसे एकमेकांशी जोडून ठेवली होती, कितीही दूर असले जरी नातेवाईक

read more
टेलीफोन vs मोबाईल
(Caption मध्ये वाचावे)..
पूर्वी साधा टेलीफोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता.
गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा...

मोबाईल....

माझा ग्रुप,माझी माणसे हेच फक्त आता सेल्फीत दिसत असते,
इतर कुणाला राग येतो की नाही ह्याच्याशी कुणाला काही संबंध नसते.
.
.
.
[Read in caption] टेलिफोन vs मोबाईल..
#telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात 
पूर्वी साधा फोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता.
गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा.
ज्यांच्याकडे फोन यायचे ते बोलवायला यायचे,त्रास झाला आम्हाला,कधीच न दाखवायचे.
कधीकाळी फोन यायचा खूप आनंद व्हायचा,बोलणं पाच मिनिटे तर गप्पांना उशीर व्हायचा.
छान होते ते दिवस,फोन ने माणसे एकमेकांशी जोडून ठेवली होती,
कितीही दूर असले जरी नातेवाईक

yogesh atmaram ambawale

Whatsapp status #statusupdate #yqtaai #मराठीलेखणी #whatsappstatus #नकारात्मकता #माझेविचार एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले, तोंडातून लगेच हे शब्द निघाले,जेव्हा त्यांचे whatsapp स्टेटस पाहिले. नात्यात दुराव्याची ही पहिली ठिणगी पडली होती, Whatsapp स्टेटस नी डोक्यात नकारात्मकतेची हवा भरली होती.

read more
एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले,
तोंडातून लगेच हे शब्द निघाले,जेव्हा त्यांचे whatsapp स्टेटस पाहिले.
नात्यात दुराव्याची ही पहिली ठिणगी पडली होती,
Whatsapp स्टेटस नी डोक्यात नकारात्मकतेची हवा भरली होती. Whatsapp status
#statusupdate #yqtaai #मराठीलेखणी #whatsappstatus #नकारात्मकता #माझेविचार 
एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले,
तोंडातून लगेच हे शब्द निघाले,जेव्हा त्यांचे whatsapp स्टेटस पाहिले.
नात्यात दुराव्याची ही पहिली ठिणगी पडली होती,
Whatsapp स्टेटस नी डोक्यात नकारात्मकतेची हवा भरली होती.

yogesh atmaram ambawale

निर्भय लेखणी.. #yqtaai #yqmarathiquotes #माझीलेखणी #लेखणीसाठीदोनशब्द #माझेविचार #लेखणीसंग्राम हिम्मत असते तिच्यात,तिला कुणाचेही भय नसते, धारदार शस्त्रांपेक्षाही तीक्ष्ण अशी निर्भय लेखणी असते. निर्भय लेखणीतून सामाजिक सत्यतेत पारदर्शकता दिसते, दाखवते ती लेखणी,कुठे चांगले नि कुठे वाईट घडत असते. घाव तिचे अंतरी लागते,गैरव्यवहार करणाऱ्यांना लगाम घालते, निर्भय लेखणीच्या पराक्रमामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे मन भयभयीत राहते.

read more
निर्भय लेखणी ✍️

हिम्मत असते तिच्यात,तिला कुणाचेही भय नसते,
धारदार शस्त्रांपेक्षाही तीक्ष्ण अशी निर्भय लेखणी असते.
निर्भय लेखणीतून सामाजिक सत्यतेत पारदर्शकता दिसते,
दाखवते ती लेखणी,कुठे चांगले नि कुठे वाईट घडत असते.
घाव तिचे अंतरी लागते,गैरव्यवहार करणाऱ्यांना लगाम घालते,
निर्भय लेखणीच्या पराक्रमामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे मन भयभयीत राहते.
इतकी असुनही कधी कधी सर्व काही उलट घडत असते,
काही नियमांच्या दबावाखाली निर्भय लेखणी दम तोडत असते. निर्भय लेखणी..
#yqtaai #yqmarathiquotes #माझीलेखणी #लेखणीसाठीदोनशब्द #माझेविचार #लेखणीसंग्राम 
हिम्मत असते तिच्यात,तिला कुणाचेही भय नसते,
धारदार शस्त्रांपेक्षाही तीक्ष्ण अशी निर्भय लेखणी असते.
निर्भय लेखणीतून सामाजिक सत्यतेत पारदर्शकता दिसते,
दाखवते ती लेखणी,कुठे चांगले नि कुठे वाईट घडत असते.
घाव तिचे अंतरी लागते,गैरव्यवहार करणाऱ्यांना लगाम घालते,
निर्भय लेखणीच्या पराक्रमामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे मन भयभयीत राहते.

yogesh atmaram ambawale

संशय...ह्याला काही औषध नाही. #yqtaai #yqmarathi #माझेविचार #संशय #मराठीलेखणी #मराठीमोटिव्हेशन संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो संशयात माणूस स्वतः ही मरतो इतरांनाही मारतो. संशय अतिप्रेमात पण असतो संशय एकतर्फी प्रेमात पण असतो. संशय चांगल्याला वाईट ठरवतो

read more
संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो
  संशयात माणूस स्वतः ही मरतो इतरांनाही मारतो.
संशय अतिप्रेमात पण असतो
  संशय एकतर्फी प्रेमात पण असतो.
संशय चांगल्याला वाईट ठरवतो
  मन जे बोलेल तेच खरे मानतो.
संशय वैर निर्माण करतो,
  संशय प्रतिमा ही मलीन करतो
संशय घट्ट मैत्री ही तोडतो,
संशय सुखी संसार ही उध्वस्त करतो. संशय...ह्याला काही औषध नाही.
#yqtaai #yqmarathi #माझेविचार #संशय 
#मराठीलेखणी #मराठीमोटिव्हेशन 
संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो
  संशयात माणूस स्वतः ही मरतो इतरांनाही मारतो.
संशय अतिप्रेमात पण असतो
  संशय एकतर्फी प्रेमात पण असतो.
संशय चांगल्याला वाईट ठरवतो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile