Nojoto: Largest Storytelling Platform

Best शिकवण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शिकवण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutशिकवण meaning in english, शिकवणे meaning in english, शिकवणी meaning in marathi, शिकवण meaning in marathi, शिकवण समानार्थी शब्द,

  • 8 Followers
  • 8 Stories

अदनासा-

विडिओ सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C-7x-IjKWlh/?igsh=MXRhdXBjN3BvNXY0Zg== #मराठी #शिक्षण #देश #भ्रष्टाचार #भाऊबहिण #चांगलाधड़ा #शिकवण #Instagram #Facebook #अदनासा जीवन प्रवास यशस्वी जीवन माझे विचार शिकवण चांगले विचार

read more

Jk

Bitterone_me

काही लोक तुमच्याकडून
 शिकतात आणि 
तुम्हाला शिकवू लागतात!!

©Bitterone_me #शिकवण #लोक  #प्रेरणा #मतलबी #Learning #people #Inspiration #viral #Popular #bitteroneme

swag

Simran

Sakshi Likhar

चूक 
क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात 
ओंजळीतून वाळूप्रमाणे काही नाती सुटत जातात,
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवत असतात. 
कणभर चुकीलाही 
आभाळभर सजा असते, 
चूक आणि शिक्षा याची कधी 
ताळेबंदी मांडायची नसते.
माणसाने लाख चांगल्या कृती केल्यातरी 
त्याची एक चूक मात्र लक्षात राहते, 
एका चुकीमुळे मात्र चांगल्या
गोष्टीचे मोल कमी होते. 
एक कृती , एक शब्द 
तेवढं एक निमित्त पुरतं
अखेर हे सारं घडतं केवळ 
आपण काही शिकण्यासाठी
आपण मात्र शिकत असतो 
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी ! 

@Sakshi_likhar  #चूक #शिक्षा #शिकवण

Ganesh Shinde

सांगावे कुणी , शिकवावे कुणा,
ठेवावा कसा हिशोब ,भावनांचा,
आत साठवावे, ठेवावे जपून,
की उधळावे, हात मोकळे करून...

भरावे नजरेत, आपलेसे करून,
की सोडावे सारे, एका नजरेआडून,
बोलावे थोडे, पोटातले दडवून,
की हसावे थोडे, ओठातले दाबून,

शिकवावे कुणी कुणा कसे,
जगावे अधिक , थोडेसे मरून। #शिकवण #शिक्षक #जगणे #life #lesson #yq_gns

DRx. Shital Gujar✍️

आज धन त्यालाच म्हणा तुम्ही निरोगी आहात ते, त्यातून मोठं आज काही नाही वेळ कोणावर सांगून येत नसते . स्वताची काळजी घ्या, निरोगी रहा. #शिकवण 
#प्रसंग
#अनुभव

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile