Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqmarathi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqmarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 61 Followers
  • 1095 Stories

Ashok Mangal

Image credit : my own clicked picture. #AaveshVaani #JanMannKiBaat #yqmarathi

read more
स्वागतीय पिंपरी मनपाच्या कचरा निर्मूलन यज्ञ...
मनपा क्षेत्रात कार्यालयां वर दिले पाहीजे लक्ष...
पीएमआरडीएच्या 'पर्यावरण पूरक' तारांकित कार्यालय...
पाऊसात कचरा खुल्यावर टाकुन वाढत आहे प्रदूषण...
जनतेला कचरा वेगवेगला करावा अन्यथा दंड सुधा भरावा लागतो...
सरकारी परिसरात याचावर दुर्लक्ष दिवा खाली अंधार च वाटतो...
अभ्यागतांसाठी वाहन परिसररांच्या प्रवेश द्वारांच्या हा चित्र...
अभ्यागतांच स्वागततांच्या हे स्वरूप अतिशय विचित्र... Image credit : my own clicked picture.
#aaveshvaani #janmannkibaat #yqmarathi

Ashok Mangal

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... पाणी वाचवा माणूस वाचवा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

read more
पाणी नाही तर,
जगु शकत नाही...
पाणी वाचवल्या शिवाय,
पर्यायच नाही... 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... पाणी वाचवा माणूस वाचवा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

Ashok Mangal

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे.. परिवर्तन तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

read more
बदल घड़ल्या शिवाय, पुढ़े जाणार कसे...
परिवर्तनाचा निसर्ग नियम पाळणार कसे...
बदलत्या जगाचे बरोबर चालणार कसे...
सर्व लोग पलतात, तुम्हीं राहणार कसे... 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे.. परिवर्तन

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

Ashok Mangal

शब्दसखीशब्द✍️ #निर्मळनातं #बहिणभाऊ #सतिशदादा #yqmarathi #yqtaai #yqandmine #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसखी🖊️

read more
प्रियकर सोबतच असो असा नाही,
मनात जवलकी असली पाहीजे. 
असा असल्यास जगात मला
या शिवाय काही हीं नको. #शब्दसखीशब्द✍️ #निर्मळनातं #बहिणभाऊ #सतिशदादा #yqmarathi #yqtaai #yqandmine #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसखी🖊️

Anekanth B

                                       बॉसच्या माघे



बॉसच्या पुढे                           That time of the year

#yqbaba #yqtaai #yqdidi #yqmeme #project365 #marathiquotes #yqmarathi

Saurabh Deshmukh

गर्द काळोख

गर्द काळोखात मनाच्या, मी शोधीले सर्वत्र जिला
तिच्याच आठवणींचा मातला हा काळोख, स्मरण नाही तिला #गर्दकाळोखात #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #विसर #collab

Saurabh Deshmukh

गुलाब

फुलांच्या गुच्छ्यात शोभून दिसत गुलाबाच फुल
तुझ्या प्रेमा पुढे मला पडलीय या दुनियेची भुल
 #गुलाब #rosedayspecial #yqtaai #yqmarathi

Saurabh Deshmukh

अंतिम भेट

आयुष्याची पाऊल वाट आता अंताला पोहोचली
फुललेली प्रेमाची कळी विरहाने कोमेजली 
क्षणात उध्वस्त झाली सगळी दुनिया जी स्वप्नांनी रंगवली
असू दे थोडीशी जाणीव प्रेमाची जरी असेल ही भेट शेवटली #भेट_तुझी_माझी #yqtaai #yqquotes #yqmarathi

Saurabh Deshmukh

सागरिता

वाहतो हा प्रवाह माझा तुझ्या मिलना जसी मधुर एक संवादिनी
तू अथांग सागर मी तुझी अवखळ सरिता सौभागिनी 

मज नाही कुठला मोह आता न आहे कुठली मागणी
तुझी साथ फक्त मज असता जीवन हे सुख रागिणी

नको करूस मजला दूर कधी कर शांत सदा प्रीत जमदाग्नि
कुशीत असू दे मजला अता ही सदैव तुजला मागणी  #yqtaai #yqmarathi #randomthoughts #mywords #yqquotes

Anekanth Bahubali

                                       बॉसच्या माघे



बॉसच्या पुढे                           That time of the year

#yqbaba #yqtaai #yqdidi #yqmeme #project365 #marathiquotes #yqmarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile