बदल घड़ल्या शिवाय, पुढ़े जाणार कसे... परिवर्तनाचा निसर्ग नियम पाळणार कसे... बदलत्या जगाचे बरोबर चालणार कसे... सर्व लोग पलतात, तुम्हीं राहणार कसे... नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे.. परिवर्तन तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील