Find the Best yourquotemarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutfalling in love with you quotes, now i wanna fall in love with you, love poems for your boyfriend from the heart in hindi, good morning to your love poem, www yourquote in hindi love,
Mrunalini Velankar
शब्द माझे सोबती, शब्द माझे सवंगडी, शब्द घालतात फुंकर, हळुवार ह्या मनी. व्यक्त होते मी, मुक्त होते मी, शब्दांशी खेळताना, माझीच मला गवस्ते मी. 8/365 #yqtaai #yqtaaimarathi #शब्द #365days365quotes #writingresolution #dailyquotes #yourquotemarathi #yourquotetaai
Vinod Umratkar
नाही तुझा मी "अहो" सखे मी तुझ्यासाठी फक्त "अरे" आहे मिळाली नाही "द्राक्षे"जी मला माझ्यासाठी ती "खारे"आहे Hola Wallies 😍🤗 Collab with Wallpaper Zone and add your lovely words to bring this beautiful wall paper to life ❣️❣️❣️ #wallpaperzone #yourquotetaai #yourquotemarathi
Hola Wallies 😍🤗 Collab with Wallpaper Zone and add your lovely words to bring this beautiful wall paper to life ❣️❣️❣️ #wallpaperzone #yourquotetaai #yourquotemarathi
read morepooja d
"अहो" काय नि "अरे"काय दोन्हीही आहेस तू माझा ।। ज्यादिवशी पडदा उठला आपल्यातल्या लाजेचा ।। Hola Wallies 😍🤗 Collab with Wallpaper Zone and add your lovely words to bring this beautiful wall paper to life ❣️❣️❣️ #wallpaperzone #yourquotetaai #yourquotemarathi
Hola Wallies 😍🤗 Collab with Wallpaper Zone and add your lovely words to bring this beautiful wall paper to life ❣️❣️❣️ #wallpaperzone #yourquotetaai #yourquotemarathi
read moreyogesh atmaram ambawale
येतो पगार जातो पगार, शिल्लक कुठे राहतो पगार. ठरलेली असते त्याची येण्याची तारीख, तरी वाटते लवकर का होत नाही पगार. हात नाही त्याला,ना ही त्याला कुठले पाय, तरीही अनंत वाटा त्याला,कुठेही निघून जाई. महिनाभर वाट पाहावी लागते त्याची, तेव्हा कुठे त्याचे आगमन होते. आनंद खूप होतो त्याच्या येण्याने, पण त्याची सोबत जास्त वेळ कुठे राहते. आई देखील वाट पाहत असते त्याची, बायकोचे ही प्लॅन पहिलेच ठरलेले असते. मुलांचे तर काही विचारूच नका, स्कूल फी,क्लास फी साठी नुसतीच रड चालू असते. आठवडा तेवढा काय तो व्यवस्थित राहतो, नंतर मात्र सारे गणित बिघडते. महिना पूर्ण भरायच्या अगोदरच, पगाराची वाटणी मात्र ठरलेली असते. असा हा पगार केव्हा येतो केव्हा जातो, काहीही कळत नसते, पण याच्या दर्शनासाठी मात्र, महिनाभर राबावे लागत असते. #पगार #yqtaai #yourquotemarathi #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार येतो पगार जातो पगार, शिल्लक कुठे राहतो पगार. ठरलेली असते त्याची येण्याची तारीख, तरी वाटते लवकर का होत नाही पगार. हात नाही त्याला,ना ही त्याला कुठले पाय, तरीही अनंत वाटा त्याला,कुठेही निघून जाई. महिनाभर वाट पाहावी लागते त्याची,
#पगार #yqtaai #yourquotemarathi #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार येतो पगार जातो पगार, शिल्लक कुठे राहतो पगार. ठरलेली असते त्याची येण्याची तारीख, तरी वाटते लवकर का होत नाही पगार. हात नाही त्याला,ना ही त्याला कुठले पाय, तरीही अनंत वाटा त्याला,कुठेही निघून जाई. महिनाभर वाट पाहावी लागते त्याची,
read moreyogesh atmaram ambawale
आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे, म्हणूनच हा 6000 चा टप्पा आहे. सर्व yq मित्र मैत्रीण,तसेच भाऊ बंधांचे खुप खुप आभार.🙏🏻 धन्यवाद YOUR QUOTE 🙏🏻 आभार आपल्या सर्वांचे 🙏🏻🍫🍫 #yourquotemarathi #yqtaai #yqdidi #thanksgiving #6000thquote #आभार आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे, म्हणूनच हा 6000 चा टप्पा आहे. सर्व yq मित्र मैत्रीण,तसेच भाऊ बंधांचे खुप खुप आभार.🙏🏻 धन्यवाद YOUR QUOTE 🙏🏻
आभार आपल्या सर्वांचे 🙏🏻🍫🍫 #yourquotemarathi #yqtaai #yqdidi #thanksgiving #6000thquote #आभार आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे, म्हणूनच हा 6000 चा टप्पा आहे. सर्व yq मित्र मैत्रीण,तसेच भाऊ बंधांचे खुप खुप आभार.🙏🏻 धन्यवाद YOUR QUOTE 🙏🏻
read moreyogesh atmaram ambawale
खात्री आणि शंका दोन चार ओळी कुणीही वाचेल ह्याची पूर्ण खात्री असते. पण मोठा लेख लिहिल्यास कोण वाचेल ही मात्र मोठी शंका असते. खात्री आणि शंका..🤔 #collabratingwithyourquoteandmine #yourquotemarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #खात्री #शंका दोन चार ओळी कुणीही वाचेल ह्याची पूर्ण खात्री असते. पण मोठा लेख लिहिल्यास कोण वाचेल ही मात्र मोठी शंका असते.
खात्री आणि शंका..🤔 #collabratingwithYourQuoteAndMine #yourquotemarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #खात्री #शंका दोन चार ओळी कुणीही वाचेल ह्याची पूर्ण खात्री असते. पण मोठा लेख लिहिल्यास कोण वाचेल ही मात्र मोठी शंका असते.
read moreyogesh atmaram ambawale
असे नाही की काहीच जमत नाही, प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही. आहे सोबत तुमची म्हणून मी लिहीत आहे, सांगावे मला तुम्ही,कुठे मी चुकलो नि कुठे बरोबर आहे. आवड आहे म्हणूनच सवड काढून लिहितो, घाईघाईत का होईना चारोळी तरी करतो . आवड लिहिण्याची #collab #yqtaai #मराठीलेखणी #yourquotemarathi #प्रयत्न#माझीआवड असे नाही की काहीच जमत नाही, प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही. आहे सोबत तुमची म्हणून मी लिहीत आहे, सांगावे मला तुम्ही,कुठे मी चुकलो नि कुठे बरोबर आहे. आवड आहे म्हणूनच सवड काढून लिहितो,
आवड लिहिण्याची #Collab #yqtaai #मराठीलेखणी #yourquotemarathi #प्रयत्न#माझीआवड असे नाही की काहीच जमत नाही, प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही. आहे सोबत तुमची म्हणून मी लिहीत आहे, सांगावे मला तुम्ही,कुठे मी चुकलो नि कुठे बरोबर आहे. आवड आहे म्हणूनच सवड काढून लिहितो,
read moreyogesh atmaram ambawale
प्रेम प्रेमात पण मोजमाप असते का ? प्रियकराचे जास्त नि बापाचे प्रेम कमी असते का ? प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतो, आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो. हिर-रांझा,लैला-मजनू पेक्षा ही जास्त माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी म्हणतो त्या प्रेमीयुगलांच्या प्रेमाचा काय तुझ्याकडे मोजमाप आहे ? प्रेम हे प्रेमच असावे, ह्याचे इतके त्याचे तितके हे मोजमाप नसावे. आई-वडील काय किंवा प्रियकर-प्रेयसी काय सर्वांचे प्रेम एकसारखे असावे, आणि प्रेमात ह्या कधीच कुठलेच भेदभाव नसावे. प्रेमाचे मोजमाप #yourquotemarathi #yqtaai #मोजमाप_प्रेमाचे#collabwithme#with collbratingYourQuoteAndMine#प्रेम#bestyqmarathiquotes प्रेमात पण मोजमाप असते का ? प्रियकराचे जास्त नि बापाचे प्रेम कमी असते का ? प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतो, आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो. हिर-रांझा,लैला-मजनू पेक्षा ही जास्त माझे तुझ्यावर प्रेम आहे,
प्रेमाचे मोजमाप #yourquotemarathi #yqtaai #मोजमाप_प्रेमाचे#collabwithme#with collbratingYourQuoteAndMineप्रेमbestyqmarathiquotes प्रेमात पण मोजमाप असते का ? प्रियकराचे जास्त नि बापाचे प्रेम कमी असते का ? प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतो, आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो. हिर-रांझा,लैला-मजनू पेक्षा ही जास्त माझे तुझ्यावर प्रेम आहे,
read moreyogesh atmaram ambawale
सकाळच्या पारी वर पांढरे शुभ्र आकाश खाली निळसर पाणी, अश्यात प्रवास होडीनी अविस्मरणीय आनंद जीवनी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं हे थोड अवघड आहे. तुमच्यासाठी नाही अवघड मला माहितीय. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात कोर्या वाँलपेपर नी करुयात. आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं हे थोड अवघड आहे. तुमच्यासाठी नाही अवघड मला माहितीय. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात कोर्या वाँलपेपर नी करुयात. आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited