Find the Best माझीआवड Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी, जे असते कित्येकांच्या मनात. भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात, रोजच्या वापरातील शब्दांशिवाय दुसरे शब्दच मला सुचत नसतात. मी फक्त प्रयत्न करतो आपल्या भावना मांडण्याचा साध्या सोप्या पद्धतीत आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा. चुकलो असता कुठे आपण सहकार्य करावे लेखक,कवी जरी नसलो मी माझ्या प्रयत्नात मला मदत करावी. आवड होती लिहिण्याची म्हणूनच हे प्रयत्न करतो, युअर कोट मिळाला नसता तर कदाचित मी ही दिसलो नसतो. माझे लेखन.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझे_विचार #yqmarathiquotes #माझीआवड #माझेहरवलेलेशब्द भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी, जे असते कित्येकांच्या मनात. भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात, रोजच्या वापरातील शब्दांशिवाय दुसरे शब्दच मला सुचत नसतात.
माझे लेखन.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझे_विचार #yqmarathiquotes #माझीआवड #माझेहरवलेलेशब्द भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी, जे असते कित्येकांच्या मनात. भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात, रोजच्या वापरातील शब्दांशिवाय दुसरे शब्दच मला सुचत नसतात.
read moreyogesh atmaram ambawale
कशाला शब्दांची मोडतोड करतो, नाही येत लिहिता तर कशाला लिहितो. खूप त्रास होतो जेव्हा हे शब्द ऐकतो, स्वतःशीस बोलतो मग, का त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो. त्यांच्यासारखे टोमणे मारण्यापेक्षा निदान लिहिण्याचा प्रयत्न तर करतो, घेतो मग पुन्हा कागद कलम हाती,नवे काही लिहितो, त्यांना आवडो न आवडो मी मात्र माझ्या लिहिण्यावर प्रेम करतो. माझी आवड #collabratingwithyourquoteandmine #माझीलेखणी #माझीआवड #yqtaai #marathiquotes #माझेविचार #मराठी_quote कशाला शब्दांची मोडतोड करतो, नाही येत लिहिता तर कशाला लिहितो. खूप त्रास होतो जेव्हा हे शब्द ऐकतो, स्वतःशीस बोलतो मग,का त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो. त्यांच्यासारखे टोमणे मारण्यापेक्षा निदान लिहिण्याचा प्रयत्न तर करतो,
माझी आवड #collabratingwithYourQuoteAndMine #माझीलेखणी #माझीआवड #yqtaai #marathiquotes #माझेविचार #मराठी_quote कशाला शब्दांची मोडतोड करतो, नाही येत लिहिता तर कशाला लिहितो. खूप त्रास होतो जेव्हा हे शब्द ऐकतो, स्वतःशीस बोलतो मग,का त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो. त्यांच्यासारखे टोमणे मारण्यापेक्षा निदान लिहिण्याचा प्रयत्न तर करतो,
read moreyogesh atmaram ambawale
कुणी काहीही म्हणो,मी लिहीत राहतो. कुणाला आवडो न आवडो,कुणी प्रशंसा करो न करो,मी मात्र लिहीत राहतो. चांगले झाले की वाईट ह्याचा विचार मी करीत नसतो,आवडते लिहायला मी मात्र लिहीत राहतो. विषय कुठलाही असो जमत नसले तरी मी प्रयत्न करत राहतो, नाराज असो मन किंवा आनंदी असो,मी मात्र लिहीत राहतो. तारीफ करता कुणी खूप आनंद होतो, आनंदात मग आणखी छान लिहीत राहतो. आता हेच बघाना जे लिहिले आहे ते काही खास नाही, तरीही तुम्हाला आवडणार ह्यात काही शंका नाही. म्हणूनच मी लिहीत राहतो, तुम्हाला आवडतं ह्यातच समाधान मानतो. मला आवडतं लिहायला.. #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #माझीआवड #bestofyqmarathiquotes कुणी काहीही म्हणो,मी लिहीत राहतो. कुणाला आवडो न आवडो,कुणी प्रशंसा करो न करो,मी मात्र लिहीत राहतो. चांगले झाले की वाईट ह्याचा विचार मी करीत नसतो,आवडते लिहायला मी मात्र लिहीत राहतो. विषय कुठलाही असो जमत नसले तरी मी प्रयत्न करत राहतो, नाराज असो मन किंवा आनंदी असो, मी मात्र लिहीत राहतो.
मला आवडतं लिहायला.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #माझीआवड #bestofyqmarathiquotes कुणी काहीही म्हणो,मी लिहीत राहतो. कुणाला आवडो न आवडो,कुणी प्रशंसा करो न करो,मी मात्र लिहीत राहतो. चांगले झाले की वाईट ह्याचा विचार मी करीत नसतो,आवडते लिहायला मी मात्र लिहीत राहतो. विषय कुठलाही असो जमत नसले तरी मी प्रयत्न करत राहतो, नाराज असो मन किंवा आनंदी असो, मी मात्र लिहीत राहतो.
read moreyogesh atmaram ambawale
असे नाही की काहीच जमत नाही, प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही. आहे सोबत तुमची म्हणून मी लिहीत आहे, सांगावे मला तुम्ही,कुठे मी चुकलो नि कुठे बरोबर आहे. आवड आहे म्हणूनच सवड काढून लिहितो, घाईघाईत का होईना चारोळी तरी करतो . आवड लिहिण्याची #collab #yqtaai #मराठीलेखणी #yourquotemarathi #प्रयत्न#माझीआवड असे नाही की काहीच जमत नाही, प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही. आहे सोबत तुमची म्हणून मी लिहीत आहे, सांगावे मला तुम्ही,कुठे मी चुकलो नि कुठे बरोबर आहे. आवड आहे म्हणूनच सवड काढून लिहितो,
आवड लिहिण्याची #Collab #yqtaai #मराठीलेखणी #yourquotemarathi #प्रयत्न#माझीआवड असे नाही की काहीच जमत नाही, प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही. आहे सोबत तुमची म्हणून मी लिहीत आहे, सांगावे मला तुम्ही,कुठे मी चुकलो नि कुठे बरोबर आहे. आवड आहे म्हणूनच सवड काढून लिहितो,
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited