Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझेहरवलेलेशब्द Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझेहरवलेलेशब्द Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 5 Stories

Nikesh Bharane

प्रिय लेखक आणि लेखिका सुप्रभात. आजचं कोलँब आहे माझे हरवलेले शब्द. खरंय आपण आपल्या त्या हरवलेल्या शब्दांना शोधत असतो जे ओठी असतात पण सांगता येत नाही म्हणुन तर त्या हरवलेल्या शब्दांना शोधायला आपण लिहीण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग आज #माझेहरवलेलेशब्द यावर कोलँब करा.

read more
माझे हरवलेले शब्द 
का तुलाच शोधत होते.
शोधात तुझ्या का 
मलाच हे विसरत होते.
विरहात हे माझ्या का 
हे तुझीच प्रित गात होते.
विसरुनी मग तुलाच का
हे मग शोधात माझ्या निघाले.
शोधुनी साऱ्या दूनियेत मला 
त्यांना मग मी शब्दातच सापडलो.
विसर पडला माझं त्यांना तेव्हा 
मी शब्दांमद्येच हरवूनी गेलो... प्रिय लेखक आणि लेखिका
सुप्रभात.
आजचं कोलँब आहे
माझे हरवलेले शब्द.
खरंय आपण आपल्या त्या हरवलेल्या शब्दांना शोधत असतो जे ओठी असतात पण सांगता येत नाही
म्हणुन तर त्या हरवलेल्या शब्दांना शोधायला आपण लिहीण्याचा प्रयत्न करतो.
चला तर मग आज #माझेहरवलेलेशब्द
यावर कोलँब करा.

yogesh atmaram ambawale

माझे लेखन.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझे_विचार #yqmarathiquotes #माझीआवड #माझेहरवलेलेशब्द भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी, जे असते कित्येकांच्या मनात. भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात, रोजच्या वापरातील शब्दांशिवाय दुसरे शब्दच मला सुचत नसतात.

read more
भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात
तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी,
जे असते कित्येकांच्या मनात.
भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात,
रोजच्या वापरातील शब्दांशिवाय 
दुसरे शब्दच मला सुचत नसतात.
मी फक्त प्रयत्न करतो आपल्या भावना मांडण्याचा
साध्या सोप्या पद्धतीत आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा.
चुकलो असता कुठे आपण सहकार्य करावे
लेखक,कवी जरी नसलो मी माझ्या प्रयत्नात मला मदत करावी.
आवड होती लिहिण्याची म्हणूनच हे प्रयत्न करतो,
युअर कोट मिळाला नसता तर कदाचित मी ही दिसलो नसतो. माझे लेखन..
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझे_विचार #yqmarathiquotes #माझीआवड #माझेहरवलेलेशब्द 
भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात
तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी,
जे असते कित्येकांच्या मनात.
भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात,
रोजच्या वापरातील शब्दांशिवाय 
दुसरे शब्दच मला सुचत नसतात.

yogesh atmaram ambawale

शब्द हरवतात #collabratingwithYourQuoteAndMine #शब्दांचाखजिना #तुलाभेटुन #yqtaai #अबोलभावना #मराठीकविता #मराठीलेखणी #माझेहरवलेलेशब्द तसे पाहता शब्दांचा खजिना आहे माझ्याकडे, पण का कुणास ठाऊक, सर्व शब्द हरवतात पाहता तुझ्याडे.

read more
तसे पाहता,
शब्दांचा खजिना आहे माझ्याकडे,
पण का कुणास ठाऊक,
सर्व शब्द हरवतात पाहता तुझ्याडे. शब्द हरवतात
#collabratingwithyourquoteandmine #शब्दांचाखजिना #तुलाभेटुन #yqtaai #अबोलभावना #मराठीकविता #मराठीलेखणी #माझेहरवलेलेशब्द 

तसे पाहता शब्दांचा खजिना आहे माझ्याकडे,
पण का कुणास ठाऊक,
सर्व शब्द हरवतात पाहता तुझ्याडे.

yogesh atmaram ambawale

छान छान विचार.. #collabratingwithYourQuoteAndMine #मराठीलेखणी #माझेहरवलेलेशब्द #yqtaai #माझेविचार #रात्रीच्यावेळी #bestofyqmarathiquotes असं हे नेहमीच घडत असतं, दिवसभर विचार करूनही काहीच सुचत नसतं. पण रात्री अंथरुणात पडल्या पडल्या छान छान सुचतं, उपयोग काय त्यावेळी मी खूपच होतो सुस्त. विचार करतो जाऊदे,सकाळी उठून लिहुया, आता मस्त झोपू सकाळी काय ते पाहूया.

read more
असं हे नेहमीच घडत असतं,
दिवसभर विचार करूनही काहीच सुचत नसतं.
पण रात्री अंथरुणात पडल्या पडल्या छान छान सुचतं,
उपयोग काय त्यावेळी मी खूपच होतो सुस्त.
विचार करतो जाऊदे,सकाळी उठून लिहुया,
आता मस्त झोपू सकाळी काय ते पाहूया.
सकाळी उठल्यावर मात्र गडबड झालेली असते,
रात्री जितकं सुचलेलं असतं त्यातील काहीच आठवत नसते.
कंटाळा करतो अंथरुणातून उठून लिहायला म्हणून असं होतं,
छान छान खूप काही सुचलेलं,पुन्हा हरवून जातं. छान छान विचार..
#collabratingwithyourquoteandmine #मराठीलेखणी #माझेहरवलेलेशब्द #yqtaai #माझेविचार #रात्रीच्यावेळी #bestofyqmarathiquotes 
असं हे नेहमीच घडत असतं,
दिवसभर विचार करूनही काहीच सुचत नसतं.
पण रात्री अंथरुणात पडल्या पडल्या छान छान सुचतं,
उपयोग काय त्यावेळी मी खूपच होतो सुस्त.
विचार करतो जाऊदे,सकाळी उठून लिहुया,
आता मस्त झोपू सकाळी काय ते पाहूया.

yogesh atmaram ambawale

अव्यक्त भावना #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #अव्यक्त_प्रेम #अबोलप्रीत #yqlovestory #माझेहरवलेलेशब्द #Collab खूप विचार करतो, खूप काही सांगावे असेही ठरवतो, पण जाताच समोर तिच्या, मी सर्वकाही विसरतो. काहीतरी बोलावे मी, चेहऱ्यावर तिच्या हा भाव दिसतो,

read more
खूप विचार करतो,
खूप काही सांगावे असेही ठरवतो,
पण जाताच समोर तिच्या,
मी सर्वकाही विसरतो.
काहीतरी बोलावे मी,
चेहऱ्यावर तिच्या हा भाव दिसतो,
कसे सांगू,पाहताच नजरेत तिच्या,
मी स्वतःलाच हरवून बसतो.
थांबते ती काही वेळ,
कंटाळून शेवटी माघारी निघते,
निघून जाताना पाहून तीला,
माझी माझ्यावरच चिडचिड होते. अव्यक्त भावना
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #अव्यक्त_प्रेम #अबोलप्रीत #yqlovestory #माझेहरवलेलेशब्द #collab 
खूप विचार करतो,
खूप काही सांगावे असेही ठरवतो,
पण जाताच समोर तिच्या,
मी सर्वकाही विसरतो.
काहीतरी बोलावे मी,
चेहऱ्यावर तिच्या हा भाव दिसतो,

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile