Nojoto: Largest Storytelling Platform

Best अबोलप्रीत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अबोलप्रीत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे अबोल प्रीत... #अबोलप्रीत हा विषय Ranjana Hambarde यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया.

read more
फुलली फुला फुलातून, फुलपाखरास झाली
काव्यातुनी भाव दाटे, नजरेतून व्यक्त झाली
जळताना शमा देखिल,परवाना भोवताली
शब्दाविण जी बोले, अशी अबोल प्रित बहरली...  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
अबोल प्रीत...
#अबोलप्रीत
हा विषय Ranjana Hambarde यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

yogesh atmaram ambawale

अव्यक्त भावना #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #अव्यक्त_प्रेम #अबोलप्रीत #yqlovestory #माझेहरवलेलेशब्द #Collab खूप विचार करतो, खूप काही सांगावे असेही ठरवतो, पण जाताच समोर तिच्या, मी सर्वकाही विसरतो. काहीतरी बोलावे मी, चेहऱ्यावर तिच्या हा भाव दिसतो,

read more
खूप विचार करतो,
खूप काही सांगावे असेही ठरवतो,
पण जाताच समोर तिच्या,
मी सर्वकाही विसरतो.
काहीतरी बोलावे मी,
चेहऱ्यावर तिच्या हा भाव दिसतो,
कसे सांगू,पाहताच नजरेत तिच्या,
मी स्वतःलाच हरवून बसतो.
थांबते ती काही वेळ,
कंटाळून शेवटी माघारी निघते,
निघून जाताना पाहून तीला,
माझी माझ्यावरच चिडचिड होते. अव्यक्त भावना
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #अव्यक्त_प्रेम #अबोलप्रीत #yqlovestory #माझेहरवलेलेशब्द #collab 
खूप विचार करतो,
खूप काही सांगावे असेही ठरवतो,
पण जाताच समोर तिच्या,
मी सर्वकाही विसरतो.
काहीतरी बोलावे मी,
चेहऱ्यावर तिच्या हा भाव दिसतो,

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे अबोल प्रीत... #अबोलप्रीत हा विषय Ranjana Hambarde यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया.

read more
अबोल प्रीत त्यांची,
न कधी व्यक्त केल्या भावना.
दुरावले एकमेकांपासून आता ते,
ज्यांना एकमेकांशिवाय एक क्षण ही राहवेना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
अबोल प्रीत...
#अबोलप्रीत
हा विषय Ranjana Hambarde यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे अबोल प्रीत... #अबोलप्रीत हा विषय Ranjana Hambarde यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया.

read more
लहानपणापासून आवडते मला ती,
पण कधी बोलू शकलो नाही मी.
स्वभावच असा माझा 
थोडासा लाजरा,बुजरा 
काहीसा कमी बोलणारा मी,
माझ्या मनातील भावना न सांगता तिला समजेल का ?,
अबोल प्रीत माझी न बोलता तिला कळेल का ?. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
अबोल प्रीत...
#अबोलप्रीत
हा विषय Ranjana Hambarde यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile