Nojoto: Largest Storytelling Platform

Best collabratingwithYourQuoteAndMine Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best collabratingwithYourQuoteAndMine Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouti m in love with your body, love poems for your boyfriend from the heart in hindi, love your life quotes, good morning to your love poem, a moment to remember your love,

  • 1 Followers
  • 219 Stories

yogesh atmaram ambawale

कधीतरी बाप्पांचे ही ऐकावे... #yqtaai #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #बाप्पांचे_म्हणणे #yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithYourQuoteAndMine . बाप्पांची मागणी... काल रात्री बाप्पा स्वप्नात आले,मला म्हणाले.. तुमच्या मंडळाकडे पैसे शिल्लक नाहीत का ? मी म्हटले..का?

read more
बाप्पांचे म्हणणे..!!!

तुम्ही मला दहा दिवस भक्ती भावाने तुमच्या कडे घेऊन येता,
खूप छान पाहुणचार करता.
पण मला तुम्ही घेऊन आलात ह्याचा अर्थ असा नाही,
की तुम्ही मला बांधून ठेवलात की मी फक्त तुमचाच आहे....

(बाकी कॅपशन मधले वाचावे ).. कधीतरी बाप्पांचे ही ऐकावे...
#yqtaai #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #बाप्पांचे_म्हणणे
#yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithyourquoteandmine 
.
बाप्पांची मागणी...
काल रात्री बाप्पा स्वप्नात आले,मला म्हणाले..
तुमच्या मंडळाकडे पैसे शिल्लक नाहीत का ?
मी म्हटले..का?

yogesh atmaram ambawale

    🇮🇳
| आज़ादी का अमृत महोत्सव।
#आजादी_का_अमृत_महोत्सव #75thindependenceday #हरघरतिरंगा #मेरादेशमेरीशान #yqdidi #collabratingwithyourquoteandmine
#तिरंगा_मेरी_जान 

Pic credit : google

yogesh atmaram ambawale

शाळेतील बदल.. #yqmarathi #yqtaai #बदल #शाळेतील_आठवणी #collabwithyourquote #मराठीलेखणी #collabratingwithYourQuoteAndMine Pic credit : google खडू आणि फळ्या सोबत आता डिजिटल बोर्ड आले. काळानुसार बदल घडतो म्हणून सर्व बदलत गेले.

read more
खडू आणि फळ्या सोबत
आता डिजिटल बोर्ड आले.
काळानुसार बदल घडतो
म्हणून सर्व बदलत गेले.
शिक्षक हे एकच नाव
आता त्या नावात ही बदल झाले.
"मास्तर" होते जे पाहिले
त्यांचे नंतर "गुरुजी" झाले,
गुरुजींचे मग "सर" हे नामांतर झाले.
"बाई" होत्या पहिले मग "मॅडम" झाल्या
मॅडम जुनाट वाटते म्हणून आता "मिस" झाल्या.
"हजर" बोलायचे पहिले मग "यस सर" झाले
यस सर पण आता जुने होऊन त्याचे "प्रेजेंट" झाले शाळेतील बदल..
#yqmarathi #yqtaai #बदल #शाळेतील_आठवणी #collabwithyourquote #मराठीलेखणी 
#collabratingwithyourquoteandmine
Pic credit : google 
खडू आणि फळ्या सोबत
आता डिजिटल बोर्ड आले.
काळानुसार बदल घडतो
म्हणून सर्व बदलत गेले.

yogesh atmaram ambawale

नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न.. पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी. #पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithYourQuoteAndMine Pic credit : google आठवत आहे मला आज ही, इयत्ता पहिली ते दहावी, शिकवायला नेहमीच सर होते, मॅडम कधी आल्याच नाही.

read more
आठवत आहे मला आज ही,
इयत्ता पहिली ते दहावी,
शिकवायला नेहमीच सर होते,
मॅडम कधी आल्याच नाही.

आठवते आहे आज ही,
इयत्ता सातवीत असताना,
एक दिवस का होईना,
मॅडम शिकवायला आल्या होत्या.
त्या पुन्हा दिसल्याच नाही.

आठवतो आहे आज ही,
मॅडम चा तो चेहरा,
अजून ही मी विसरलो नाही,
पाहत होतो फक्त त्यांनाच
त्यांनी काय शिकवले होते,
ते लक्षातच राहिले नाही.

ते पहिले प्रेम होते माझे,
की फक्त सौंदर्याचे आकर्षण,
हे कोडे अजून ही उलगडलेले नाही,
जेव्हा केव्हा विषय निघतो,
आपल्या पहिल्या प्रेमाचा,
शाळेतल्या ह्या मॅडम शिवाय,
दुसरं कुणीच मला आठवत नाही. नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न..
पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी.
#पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithyourquoteandmine 
Pic credit : google 
आठवत आहे मला आज ही,
इयत्ता पहिली ते दहावी,
शिकवायला नेहमीच सर होते,
मॅडम कधी आल्याच नाही.

yogesh atmaram ambawale

झूठ बोलना वैसे बुरी बात है.. #bestofyqhindiquotes #yqhindi #yqdidi #हिंदी_कविता #झूठीकसमें #झूठी_बातें #collabratingwithYourQuoteAndMine झूठी कसम लेने से कुछ नहीं होता, मन में यह विश्वास जब बड़ जाता है| किसी को जब झूठी कसम का पता चले, तो वही विश्वास हमेशा के लिए टूट जाता है| यकीन तो होता है पूरा, मरता तो नहीं कोई किसी की झूठी कसम लेने से|

read more
झूठी कसमें!!!
झूठी कसम लेने से कुछ नहीं होता,
मन में यह विश्वास जब बड़ जाता है|
किसी को जब झूठी कसम का पता चले,
तो वही विश्वास हमेशा के लिए टूट जाता है|
यकीन तो होता है पूरा,
मरता तो नहीं कोई किसी की झूठी कसम लेने से|
पर झूठ,सच साबित होने पर,
क्या कोई नज़र मिला पाता है आपनेआप से|
यकीन नहीं होता जब किसीको,किसी की बात पर,
फिर वो कसम लेने को कहता है,विश्वास के तौर पर|
कई दफा ऐसी वारदाते होती है,
सच साबित करवाने के लिए झूठी कसम लेनी होती है|
मुझसे भी आजमाईश हो रही है,आज इस बात की,
डर तो रहा हूं,झूठी कसम कही सच न हो जाए इस बात की|
वैसे तो झूठी कसम लेना,झूठ बोलना बात बुरी है,
पर कभी कभी समय की मांग पर,ये झूठी बात भी जरूरी है| झूठ बोलना वैसे बुरी बात है..
#bestofyqhindiquotes #yqhindi #yqdidi #हिंदी_कविता #झूठीकसमें #झूठी_बातें #collabratingwithyourquoteandmine 
झूठी कसम लेने से कुछ नहीं होता,
मन में यह विश्वास जब बड़ जाता है|
किसी को जब झूठी कसम का पता चले,
तो वही विश्वास हमेशा के लिए टूट जाता है|
यकीन तो होता है पूरा,
मरता तो नहीं कोई किसी की झूठी कसम लेने से|

yogesh atmaram ambawale

आज कोई बिछड़ गया हमसे तीन साल से अपनेपन का रिश्ता बना था जिनसे.. #yqhindi #collabratingwithYourQuoteAndMine #yqdidi #हिंदीशायरियां #बिछड़तेवक़्त #रिश्ता_दोस्ती_का अंजान था जो कभी अपनेपन का एहसास करा गया वो| बिछड़ते वक्त निकले आंखों से आंसू दिल में ऐसी जगह बना गया वो|

read more
अंजान था जो कभी
अपनेपन का एहसास करा गया वो|
बिछड़ते वक्त निकले आंखों से आंसू
दिल में ऐसी जगह बना गया वो| आज कोई बिछड़ गया हमसे
तीन साल से अपनेपन का रिश्ता बना था जिनसे..
#yqhindi #collabratingwithyourquoteandmine #yqdidi #हिंदीशायरियां #बिछड़तेवक़्त #रिश्ता_दोस्ती_का 
अंजान था जो कभी
अपनेपन का एहसास करा गया वो|
बिछड़ते वक्त निकले आंखों से आंसू
दिल में ऐसी जगह बना गया वो|

yogesh atmaram ambawale

रूठना उसका बड़ा तड़पाता है... #yqhindi #yqdidi #collabratingwithYourQuoteAndMine #रूठना_मनाना #yqhindiquotes #मेरीक़लमसे #प्यारकामौसम रूठ जाती है तू अक्सर हर एक छोटी बात पर ... के समझती ही नही चाहत में तेरे,क्या बितती है मेरे दिल पर... पता नहीं,क्या खुशी मिलती है तुझे मुझे इस तरह सताने में...

read more
रूठ जाती है तू अक्सर
हर एक छोटी बात पर ...
के समझती ही नही
चाहत में तेरे,क्या बितती है मेरे दिल पर...
पता नहीं,क्या खुशी मिलती है तुझे
मुझे इस तरह सताने में...
के जान निकल जाती है मेरी
तुझे फ़िर से मनाने में...
इस तरह से रूठना तेरा
मेरे दिल को बड़ा तड़पाता है...
के ना रहें जो एक पल भी पास तू
तेरे साथ बिताया हर पल बड़ा याद आता है...
समझा कर मेरे प्यार को तू
इस तरह से न मुझे सताया कर....
के बहुत रोएगी तू भी तब
गर मैं भी दूर गया तूझसे रूठ कर...— % & रूठना उसका बड़ा तड़पाता है...
#yqhindi #yqdidi #collabratingwithyourquoteandmine #रूठना_मनाना #yqhindiquotes #मेरीक़लमसे #प्यारकामौसम 
रूठ जाती है तू अक्सर
हर एक छोटी बात पर ...
के समझती ही नही
चाहत में तेरे,क्या बितती है मेरे दिल पर...
पता नहीं,क्या खुशी मिलती है तुझे
मुझे इस तरह सताने में...

yogesh atmaram ambawale

बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!! #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप बाप... ओरडणारा बाप दिसतो, काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही. रागावलेला बाप दिसतो, काही दिवसात फिरायला नेणारा बाप दिसत नाही.

read more
ओरडणारा बाप दिसतो,काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही.
रागावलेला बाप दिसतो,काही दिवसात फिरायला नेणारा बाप  दिसत नाही.
बाप ओरडतो,रागावतो,चिडतो हे सर्वांना दिसतं,
नंतर शांत एकांत बसून स्वतःवर ही राग काढणारा बाप काही दिसत नाही.
नारळाप्रमाणे कठीण कडक बाप सर्वांनाच दिसतो,
पण त्याच नारळातील गोड खोबऱ्यासारखा प्रेमळ बाप काही दिसत नाही.
बाप अबोल असतो म्हणून त्याचा स्वभाव कुणीच समजत नाही,
ह्या अशा हलव्या मनाचा,हृदयांतरी रडणाऱ्या बापाला कुणीच ओळखत नाही.
मुलीच्या लग्नात चेहऱ्यावर आनंद घेऊन फिरणारा बाप दिसत असतो
पण मंडपातून काही वेळ काढून कोपऱ्यात रडून येणारा बाप कुणालाच दिसत नाही. बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!!
#collabratingwithyourquoteandmine
#yqtaai  #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप 
बाप...
ओरडणारा बाप दिसतो,
काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही.
रागावलेला बाप दिसतो,
काही दिवसात फिरायला नेणारा बाप  दिसत नाही.

yogesh atmaram ambawale

खात्री आणि शंका..🤔 #collabratingwithYourQuoteAndMine #yourquotemarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #खात्री #शंका दोन चार ओळी कुणीही वाचेल ह्याची पूर्ण खात्री असते. पण मोठा लेख लिहिल्यास कोण वाचेल ही मात्र मोठी शंका असते.

read more
खात्री आणि शंका

दोन चार ओळी कुणीही वाचेल
ह्याची पूर्ण खात्री असते.
पण मोठा लेख लिहिल्यास कोण वाचेल
ही मात्र मोठी शंका असते. खात्री आणि शंका..🤔
#collabratingwithyourquoteandmine
#yourquotemarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #खात्री #शंका  

दोन चार ओळी कुणीही वाचेल
ह्याची पूर्ण खात्री असते.
पण मोठा लेख लिहिल्यास कोण वाचेल
ही मात्र मोठी शंका असते.

yogesh atmaram ambawale

मोबाईल ची गोष्ट..📱 #collabratingwithYourQuoteAndMine #yqmarathiquotes #yqtaai #मराठीलेखणी #मोबाईल_प्रेम #mobileaddictedworld #योग्यता_अयोग्यता #Collab झोपेतून उठल्यावर सर्वप्रथम ज्याचे दर्शन घेऊ वाटे...तो मोबाईल.. रात्री झोपताना उशी जवळ ठेवुशी वाटे..तो मोबाईल.. चारचौघात बसल्यावरही गप्पा न मारता, सतत हातात ज्याचे चाळे चालू असतात...तो मोबाईल.. कुठेही ठेवला असता दर मिनिटाला ज्याला पाहावे वाटे...तो मोबाईल..

read more
झोपेतून उठल्यावर सर्वप्रथम ज्याचे दर्शन घेऊ वाटे...
तो मोबाईल..
रात्री झोपताना उशी जवळ ठेवुशी वाटे..
तो मोबाईल..
चारचौघात बसल्यावरही गप्पा न मारता,सतत हातात ज्याचे चाळे चालू असतात...
तो मोबाईल..
कुठेही ठेवला असता दर मिनिटाला ज्याला पाहावे वाटे...
तो मोबाईल..
रस्त्याने चालताना कुठल्याही चांगल्या वाईट घटनांना साक्षीदार बनतो...
तो मोबाईल..
सुखदुःखाची कुठलीही खबरबात ताबोडतोब आपल्या पर्यंत पोहोचवतो...
तो मोबाईल..
आपुलकीचे,प्रेमाचे नाते जपून ठेवतो...तो मोबाईल..
चांगले जुळलेली नाती ही तोडतो...तो मोबाईल..
कुणाच्या मनात प्रेम तर कुणाच्या मनात विष काळवायचे काम करतो..
तो मोबाईल..
योग्य वापर केल्यास अतिउत्तम,अयोग्य अति वापर केल्यास खूपच वाईट...
तो मोबाईल. मोबाईल ची गोष्ट..📱
#collabratingwithyourquoteandmine
#yqmarathiquotes #yqtaai #मराठीलेखणी #मोबाईल_प्रेम #mobileaddictedworld #योग्यता_अयोग्यता #collab
झोपेतून उठल्यावर सर्वप्रथम ज्याचे दर्शन घेऊ वाटे...तो मोबाईल..
रात्री झोपताना उशी जवळ ठेवुशी वाटे..तो मोबाईल..
चारचौघात बसल्यावरही गप्पा न मारता,
सतत हातात ज्याचे चाळे चालू असतात...तो मोबाईल..
कुठेही ठेवला असता दर मिनिटाला ज्याला पाहावे वाटे...तो मोबाईल..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile