Find the Best bestofyqmarathiquotes Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutbest love status for whatsapp in hindi, best ever love quotes for him, best love quotes for whatsapp, love you best quotes, love poems in hindi best,
DHIRAJ SANJAY MALI
सूर हा वेदनेचा दाटलाय मनी, एवढी तू वसलीय माझ्या ध्यानी, क्षणाक्षणाला येते आठवण तूझी पण आता म्हणतोय, तू कधीच नव्हती माझी! 😔😔😔 #bestofyqmarathiquotes #yqtaai #marathiquotes #marathipoems #love #poetry #YourQuoteAndMine Collaborating with Pratiksha Ligade
😔😔😔 #bestofyqmarathiquotes #yqtaai #marathiquotes #marathipoems love poetry #YourQuoteAndMine Collaborating with Pratiksha Ligade
read moreDhiraj Mali
सूर हा वेदनेचा दाटलाय मनी, एवढी तू वसलीय माझ्या ध्यानी, क्षणाक्षणाला येते आठवण तूझी पण आता म्हणतोय, तू कधीच नव्हती माझी! 😔😔😔 #bestofyqmarathiquotes #yqtaai #marathiquotes #marathipoems #love #poetry #YourQuoteAndMine Collaborating with Pratiksha Ligade
😔😔😔 #bestofyqmarathiquotes #yqtaai #marathiquotes #marathipoems love poetry #YourQuoteAndMine Collaborating with Pratiksha Ligade
read moreKomal Ghadigaonkar
दिस सरता सरता रात चालूनिया येते, हात हातात धरूनी मना कुशीत ती घेते. रात्रीच्या त्या काळोखात काजवेही लुकलुकतात, नकळतच डोळ्यांसवे ते लपंडाव खेळतात. मंद धुंद गारवा मग देहात भिनतो, रात्रीचा तो गार वारा अंगाई गीत गातो. सुरेल अशी अंगाई ऐकत मन निपचित पहुडते, पाहता पाहता कधीच ते स्वप्नात दडते. स्वप्नांतलं जग मग सुरेख दिसते, म्हणुनिया रात मना आपली भासते... #paidstory_inspirational #yourquote #love #bestofyqmarathiquotes #poetry
#paidstory_inspirational #yourquote love #bestofyqmarathiquotes poetry
read moreKomal Ghadigaonkar
मनाने सारखच वाहत राहायचं नसत कधीतरी स्वतः साठी बांध बांधायचा असतो वर तरंगणारा कचरा आणि तळाला साचलेला गाळ दोन्ही सहज बाजूला करून नवी सुरूवात करायची असते... हे असच स्व ला जपायचं असतं.. #yourquote #yourquottaai #bestofyqmarathiquotes #agravichar #inspirationalquotes #inspiration #bestofyourquotepoetry #trainding
Komal Ghadigaonkar
बीज तुझे विचार नी शब्द गर्भ आहे तुझा मन माझे, पाळणा बनतो कोरा कागद त्यास नाही कसले ओझे. तुझं नाही नेमके एकच घर तरी पुस्तक आहे गाव तुझे करायचे जागे तुज या भ्रष्ट समाजास कारण, साहित्य आहे नाव तुझे.— % & #साहित्य #trending #yqtaai #yqmarathiquotes #bestofyqmarathiquotes #bestofyourquotepoetry
Komal Ghadigaonkar
आता चांदण्यात जाणे नाही, चंद्राशी काही देणे घेणे नाही. खिडकी पण नाही उघडणार आता किती ती थंडी... #winter #yourquote #yourquotetaai #marathiquotes #bestofyqmarathiquotes #fun
Komal Ghadigaonkar
आज प्रश्न पडला मनाला.... कुणी आहे माझे की मी एकटी फार आहे??? उत्तर देणारा वाराही बघा ना... किती हुशार आहे आता इथेच तर होता, आता पसार आहे.. (बहुधा माझ्या प्रश्नास धार आहे..) #yqtaii #marathisahitya #marathiwriter #marathiquotes #मार्मिक #alone #bestofyqmarathiquotes #minequote
Komal Ghadigaonkar
होउनि मन शर्करा विरघळते शब्दरुपातूनी कागदावर, असा होतो काव्यजन्म अनावर. #काव्यजन्म #bestofyqmarathiquotes
#काव्यजन्म #bestofyqmarathiquotes
read moreAbhishek Panchal
अति चिकित्सा एकतर नवा शोध लावू शकते किंवा पूर्ण झालेल्याची वाट #चिकित्सा #अति #मराठीलेखणी #marathiquotes #yqmarathi #bestofyqmarathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
#चिकित्सा #अति #मराठीलेखणी #marathiquotes #yqmarathi #bestofyqmarathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
read moreAbhishek Panchal
अश्रूंची किंमत त्यांनाच माहीत ज्यांना दुःखाची जाणीव असते बाकी कोणी रडत असेल तर गंमत बघणारे दगडच #दगड #मराठी_quote #marathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes #bestofyqmarathiquotes
#दगड #मराठी_quote #marathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes #bestofyqmarathiquotes
read more