Find the Best yqtaaimarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutyqt, quotes for birthday stetus for self releted to aai baba 0, quotes on aai in marathi, aai shayari in marathi, aai baba stetus sad image 0,
RAHUL VERMA
आँख में कजरा … बाल में गजरा … बिंदिया सोला भाये रे देख के तेरी मस्त जवानी चंदा भी शरमाये रे…! तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा बघ फुलून आज किती दरवळतो.. होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️ #गजरा #मोगरा #चारोळी #माझ्या_लेखणीतून #शब्ददीप #yqtaaimarathi #yqmarathicharoli #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More Collaborating with Rj rehan roy
तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा बघ फुलून आज किती दरवळतो.. होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️ #गजरा #मोगरा #चारोळी #माझ्या_लेखणीतून #शब्ददीप #yqtaaimarathi #yqmarathicharoli #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More Collaborating with Rj rehan roy
read moreKunal Salve
आयुष्य आहे एक,जगणं लाख आहे कोण आपलं कोण परकं कोणाला ना मुळीच सांगणं आहे येतील काही जातीलही हे होणारच आहे जीव लावून व्हायचं मोकळं कुठं हृदय कोणाला कमी पडणार आहे काहींची आठवण येईल काहींची काढायची आहे हसून-रडून व्हायचं शांत एकदम हे पुन्हा पुन्हा होत राहणार आहे सरता सरून जाणारं एक वय आहे जगून घेत राहावे क्षण क्षण हे आत्ताचे कारण न सांगता येणाऱ्या मरणाचं पुढं स्वागत आहे ! #असंच_काहीसं_सुचलेलं #marathiquotes #marathi #yqtaai #yqdidi #yqtaaimarathi
DHIRAJ SANJAY MALI
तुझ्यावर काहीतरी लिहावे असे दररोज वाटते पण भंगलेल्या काळजाला सावरण्यासाठी योग्य वेळ लागते. #lovehurtsalot #life #brokenheart #brokensoul #अपुर्ण #प्रेमभंग #yqtaaimarathi #yqtaai
#lovehurtsalot life #brokenheart #brokensoul #अपुर्ण #प्रेमभंग #yqtaaimarathi #yqtaai
read moreDhiraj Mali
तुझ्यावर काहीतरी लिहावे असे दररोज वाटते पण भंगलेल्या काळजाला सावरण्यासाठी योग्य वेळ लागते. #lovehurtsalot #life #brokenheart #brokensoul #अपुर्ण #प्रेमभंग #yqtaaimarathi #yqtaai
#lovehurtsalot life #brokenheart #brokensoul #अपुर्ण #प्रेमभंग #yqtaaimarathi #yqtaai
read moreMrunalini Velankar
आजीची ती प्रेमळ हाक, तिच्या पदराची सावली, आणि तिच्या सुरकुतलेल्या हातांनी चेहऱ्यावर फिरवलेला मायेचा हात, किती ही मोठे झालो तरी तिला विसरू शकत नाही, आजी, तुझ्यासारखी ह्या जगात दुसरी कोणीच असू शकत नाही. जिथे आहेस तिथून अशीच बघत रहा, प्रेमाचा आणि आशिर्वादाचा सदैव वर्षाव करत रहा. #dailylife #aaji #yqtaai #yqtaaimarathi #lifegoeson #childhood #grandmother
Mrunalini Velankar
शब्द माझे सोबती, शब्द माझे सवंगडी, शब्द घालतात फुंकर, हळुवार ह्या मनी. व्यक्त होते मी, मुक्त होते मी, शब्दांशी खेळताना, माझीच मला गवस्ते मी. 8/365 #yqtaai #yqtaaimarathi #शब्द #365days365quotes #writingresolution #dailyquotes #yourquotemarathi #yourquotetaai
Sayali Paunikar
आयुष्य कधी सोपं नसतं.. तर त्याला सोपं बनवावं लागतं.... कधी कही गोष्टींकड़े दुर्लक्ष करून.. तर कधी कही लोकांचे नकारात्मक बोलने विसरून... आयुष्यला सोपं बनवावं लागतं.. कधी कुणाची ही साथ नसतांना पुढे चालून... तर कधी सर्वे कही संपले असे वाटत असतांना एक नवी सुरुवात करून... आयुष्यला सोपं बनवावं लागत.. कधी कठिन प्रसंगाना एकटे सामोरी जाऊन... तर कधी आपल्या माणसांबरोबर वेळ घालवून....!!! #marathikavita #marathipoem #yqtaaimarathi #yqtaai #aayushya
#MarathiKavita #Marathipoem #yqtaaimarathi #yqtaai #Aayushya
read moreSayali Paunikar
कुणीतरी असावं ज्याच्या आठवणीत मन रमून जावं कुणीतरी असावं ज्याच्या फक्त बोलण्याने मन आनंदीत होवून जावं कुणीतरी असावं ज्याच्या फक्त असण्याने मन तृप्त होवून जावं कुणीतरी असावं ज्याच्या सोबत न बोलता ही खूप काही बोलता यावं कुणीतरी असावं ज्याच्या रूसण्यान मन विचलित व्हावं कुणीतरी असाव ज्याच्या नकळत त्याच मन जिंकता यावं कुणीतरी असाव ज्याच्या आनंदात माझा आनंद असावा कुणीतरी असव ज्याच्यावर मन सोक्त प्रेम करता यावं #love #lovepoem #marathikavita #yqtaai #yqtaaimarathi #poem #marathipoem
love #lovepoem #MarathiKavita #yqtaai #yqtaaimarathi #poem #Marathipoem
read moreSayali Paunikar
अायुष्याच्या या अनमोल खेळात खेळ जिंकन्याचा नाही तर मनं जिंकन्याचा प्रयत्न करा #life #yqmarathi #yqmarathiquotes #yqtaaimarathi #yqtaai #yquote
life #yqmarathi #yqmarathiquotes #yqtaaimarathi #yqtaai #yquote
read moreअल्पेश सोलकर
घरी बसून काय समजणार दुनियादारी त्यासाठी थोड चारचौघात..' वावरावं की..! घेवू द्यावा मनाला सुद्धा निर्णय त्याचा कायम मनाला जे आवडतं ...' निवडावं की..! नाकासमोर चालणे खरेतर बरेच नव्हे... संधी मिळाली जराशी तर...' बिघडावं की..! घरी बसून काय समजणार दुनियादारी त्यासाठी थोड चारचौघात..' वावरावं की..! घेवू द्यावा मनाला सुद्धा निर्णय त्याचा कायम मनाला जे आवडतं ...' निवडावं की..! नाकासमोर चालणे खरेतर बरेच नव्हे... संधी मिळाली जराशी तर...' बिघडावं की..!
घरी बसून काय समजणार दुनियादारी त्यासाठी थोड चारचौघात..' वावरावं की..! घेवू द्यावा मनाला सुद्धा निर्णय त्याचा कायम मनाला जे आवडतं ...' निवडावं की..! नाकासमोर चालणे खरेतर बरेच नव्हे... संधी मिळाली जराशी तर...' बिघडावं की..!
read more