Find the Best संशय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसंशयात्मक का अर्थ, meaning of संशयात्मक, संशयबद्दल status, संशयात्मक मीनिंग इन इंग्लिश, संशयात्मक अर्थ,
Aakash Udeg
मंद सरी ह्या संशयाच्या, विझवती सारे अंगार नात्याचे. संशय..... Drop a ❤️ if you feel my words. #yqbaba #मराठी #new#english #हिंदी #संशय
Komal Ghadigaonkar
विश्वासाची तिथे एकही खोली नव्हती तसा तो कोसळणारच होता. संशयाचे वारे निमित्त मात्र ठरले... ते दोघे ज्यास संसार समजत होते, तो केवळ पत्त्यांचा बंगला होता. #पत्त्यांचाबंगला #marathisahitya #yqtaai #मराठी_quote #संशय #विश्वास
अल्पेश सोलकर
दोन प्रेमींना वेगळं करण्याची ताकद संशयात असते. दोन प्रेमींना वेगळं करण्याची ताकद संशयात असते. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi #yqmarathiquotes #alpeshsolkar #प्रेम #love #संशय
दोन प्रेमींना वेगळं करण्याची ताकद संशयात असते. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi #yqmarathiquotes #alpeshsolkar #प्रेम love #संशय
read morevaishnavi chingale
एकदा संशयाची बी पेरली गेली की पुन्हा त्या नात्यात इतर काहीच उगवण्याची शक्यता राहत नाही..... #नाते #संशय #गैरसमज_दुरावा
pooja d
का सख्या, तू आज संशयाचे बोल मला लावले माझ्यासाठी मन तुझे इतके कटू का झाले ?? माझं झुरणं, माझी तगमग तुला का कळली नाही माझ्या प्रेमाची आज अशी थट्टा का केली, बाई ?? प्रेमात तुझ्या मी बुडाले आकंठ, तुझे हे बोल ऐकून दाटून येतोय माझा कंठ ।। #का #संशय
yogesh atmaram ambawale
संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो संशयात माणूस स्वतः ही मरतो इतरांनाही मारतो. संशय अतिप्रेमात पण असतो संशय एकतर्फी प्रेमात पण असतो. संशय चांगल्याला वाईट ठरवतो मन जे बोलेल तेच खरे मानतो. संशय वैर निर्माण करतो, संशय प्रतिमा ही मलीन करतो संशय घट्ट मैत्री ही तोडतो, संशय सुखी संसार ही उध्वस्त करतो. संशय...ह्याला काही औषध नाही. #yqtaai #yqmarathi #माझेविचार #संशय #मराठीलेखणी #मराठीमोटिव्हेशन संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो संशयात माणूस स्वतः ही मरतो इतरांनाही मारतो. संशय अतिप्रेमात पण असतो संशय एकतर्फी प्रेमात पण असतो. संशय चांगल्याला वाईट ठरवतो
संशय...ह्याला काही औषध नाही. #yqtaai #yqmarathi #माझेविचार #संशय #मराठीलेखणी #मराठीमोटिव्हेशन संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो संशयात माणूस स्वतः ही मरतो इतरांनाही मारतो. संशय अतिप्रेमात पण असतो संशय एकतर्फी प्रेमात पण असतो. संशय चांगल्याला वाईट ठरवतो
read moreyogesh atmaram ambawale
मी एक आजारी माणूस, संशयाचा मला आजार. ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती, नि सुटले कित्येक नातेवाईक. #yourquateandmine #yourquotes #yqmarathi #मराठी_quote #संशय #नाती मी एक आजारी माणूस, संशयाचा मला आजार. ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती, नि सुटले कित्येक नातेवाईक.
#YourQuateAndMine #YourQuotes #yqmarathi #मराठी_quote #संशय #नाती मी एक आजारी माणूस, संशयाचा मला आजार. ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती, नि सुटले कित्येक नातेवाईक.
read moreAnamika
जहां स्नेह हो, वहां संदेह कैसा.. रूहानी रिश्तों में, संशय कैसा... पवित्र चाहतों में, कलेवर कैसा... #collabchallenge #रिश्ते #संदेह #संशय #कलेवर मतलब देह #प्रेम #tulikagarg
#CollabChallenge #रिश्ते #संदेह #संशय #कलेवर मतलब देह #प्रेम #TulikaGarg
read moreDinesh Paliwal
।। संशय ।। संशय क्यों है मनुज तुझे अपने को क्यों दुविधा में डाला क्यों छोड़ चेतना को अपनी ले हाथ फिरे भय की माला।। इश्वर ने तुझको दी सिद्धि सब प्रकृति ने रख उन्नत है पाला खुद की क्ष्मता पर क्यों प्रश्नचिन्ह इस अमृत क्यों मिश्रित हाला।। रख विश्वास आस की गठरी अब क्यों अविश्वास का ये बादल काला हों उम्मीद सूर्य और श्रम किरणें तब तब ये संशय मन ने है टाला ।। तुम मेधावी हो लाख मगर, संशय मति को हर लेता है, ये जीवन रथ पर आ बैठा, तो जीने की गति हर लेता है, ये बीज़ अंकुरित मत होने दो, विष इसका अतिघातक है तिल तिल कर इस निज मन से, विश्वास कहीं टर लेता है ।। @dineshkpaliwal #संशय #मनुज
Ajay Amitabh Suman
#Poetry #hindi_kavita #dilemma #Conflict #कविता #द्वंद्व #संशय विखंडित_व्यक्तित्व जीवन यापन के लिए बहुधा व्यक्ति को वो सब कुछ करना पड़ता है , जिसे उसकी आत्मा सही नहीं समझती, सही नहीं मानती । फिर भी भौतिक प्रगति की दौड़ में स्वयं के विरुद्ध अनैतिक कार्य करते हुए आर्थिक प्रगति प्राप्त करने हेतु अनेक प्रयत्न करता है और भौतिक समृद्धि प्राप्त भी कर लेता है , परन्तु उसकी आत्मा अशांत हो जाती है। इसका परिणाम स्वयं का स्वयम से विरोध , निज से निज का द्वंद्व। विरोध यदि बाहर से हो तो व्यक्ति लड़ भी ले ,
read more