Find the Best तेदिवसआठवतात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
टेलीफोन vs मोबाईल (Caption मध्ये वाचावे).. पूर्वी साधा टेलीफोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता. गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा... मोबाईल.... माझा ग्रुप,माझी माणसे हेच फक्त आता सेल्फीत दिसत असते, इतर कुणाला राग येतो की नाही ह्याच्याशी कुणाला काही संबंध नसते. . . . [Read in caption] टेलिफोन vs मोबाईल.. #telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात पूर्वी साधा फोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता. गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा. ज्यांच्याकडे फोन यायचे ते बोलवायला यायचे,त्रास झाला आम्हाला,कधीच न दाखवायचे. कधीकाळी फोन यायचा खूप आनंद व्हायचा,बोलणं पाच मिनिटे तर गप्पांना उशीर व्हायचा. छान होते ते दिवस,फोन ने माणसे एकमेकांशी जोडून ठेवली होती, कितीही दूर असले जरी नातेवाईक
टेलिफोन vs मोबाईल.. #Telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #Technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात पूर्वी साधा फोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता. गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा. ज्यांच्याकडे फोन यायचे ते बोलवायला यायचे,त्रास झाला आम्हाला,कधीच न दाखवायचे. कधीकाळी फोन यायचा खूप आनंद व्हायचा,बोलणं पाच मिनिटे तर गप्पांना उशीर व्हायचा. छान होते ते दिवस,फोन ने माणसे एकमेकांशी जोडून ठेवली होती, कितीही दूर असले जरी नातेवाईक
read moreyogesh atmaram ambawale
ते दिवस आठवतात...शाळेतले, ७ वाजताची शाळा असतानाही ६:३० वाजता जाण्याचे. अर्धातास तिच्या घरासमोर लक्ष ठेवून राहण्याचे. आली ती की तिच्यासोबतच वर्गात जाण्याचे. ते दिवस आठवतात...गणेशोत्सवाचे, १०/१० दिवस फुल्ल आवाज करून गाणे वाजवायचे. सकाळ,दुपार काहीही न बघता नुसते गोंधळ घालायचे. ते दिवस आठवतात...सिनेमा पाहण्याचे, अमिताभच्या सिनेमा साठी ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवायचे. एन्ट्री ला त्याच्या जोरजोरात टाळ्या वाजवत सिटी मारायचे. ते दिवस आठवतात...रागीट स्वभावाचे, कुणी आवाज चढवला की धावून जाण्याचे, सहन होत नव्हता राग चिडून अंगावर जाण्याचे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते दिवस आठवतात... #तेदिवसआठवतात #तेदिवस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते दिवस आठवतात... #तेदिवसआठवतात #तेदिवस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited