Nojoto: Largest Storytelling Platform

आपली सुरक्षा आपल्या हाती, आपल्यासाठी,आपल्या देशाच्

आपली सुरक्षा आपल्या हाती,
आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी.
ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे.
घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे.
बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय,
नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय.
तो नाही फिरणार,तुम्हीच त्याला फिरवणार,
स्वतः फिरून गावभर त्याला ही मिरवणार.
नाही निघालात बाहेर तर तो आपोआप मरणार.
कुणीच नाही फिरले बाहेर तर तो जास्त नाही जगणार. कोरोना बचाव
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #collab #मराठीमोटिव्हेशन 