Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathiblogs Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathiblogs Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmarath shavr love app download for pc, best whatsapp love status in marathi, gudi padwa images with quotes in marathi, mara hla love song 10, best of luck for exam sms in marathi,

  • 1 Followers
  • 2 Stories

Nikesh Bharane

वडील ते वडीलच असतात. संध्याकाळचा वेळेस सहज फिरायला गेलो होतो तेव्हा परत येताना माझी लक्ष एका व्यक्ती कडे गेली. तो आपल्या ३-४ वर्षाच्या बाळाला घेऊन सायकलने वडसा कडे जात होता. सायकलच्या कॅरीअर वर वडलांना घट्ट मिठी मारुन उभा होता. जवळ पासच्या गावातुन ते येत होते. या मार्गावरील वैनगंगा नदीवरच पुल देखील त्यांनी असच पार केलं. आणि या सर्वांन मध्ये त्या वडीलांनी आपल्या पायाच्या जोराने सायकलला गती देत होते, एका हाताने सायकलचं तोल सांभाळत होते व दुसऱ्या हाताने आपल्या बाळाला घट्ट धरुन त्याच्या सुरक्षीतेची

read more
वडील ते वडीलच ...
(Read caption) वडील ते वडीलच असतात.
संध्याकाळचा वेळेस सहज फिरायला गेलो होतो तेव्हा परत येताना माझी लक्ष एका व्यक्ती कडे गेली. तो आपल्या ३-४ वर्षाच्या बाळाला घेऊन सायकलने वडसा कडे जात होता. सायकलच्या कॅरीअर वर वडलांना घट्ट मिठी मारुन उभा होता. जवळ पासच्या गावातुन ते येत होते. या मार्गावरील वैनगंगा नदीवरच पुल देखील त्यांनी असच पार केलं. आणि या सर्वांन मध्ये त्या वडीलांनी आपल्या पायाच्या जोराने सायकलला गती देत होते, एका हाताने सायकलचं तोल सांभाळत होते व दुसऱ्या हाताने आपल्या बाळाला घट्ट धरुन त्याच्या सुरक्षीतेची

Nikesh Bharane

प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या तरुणाचं असच असतं , 
जबाबदाऱ्या घेता-घेता आपली सर्व स्वप्न केव्हा घरातील 
रद्दी मध्ये जाऊन जमा होतात कळतच नाही. 
पण एक खरं आहे मध्यमवर्गीय तरुण हा 'adjustment' करनं 
चांगल्या तरेने जाणतो जर का त्याने आपले जबाबदाऱ्या पूर्ण करता-करता 
आपले स्वप्नांना सुद्धा वेळ दिला आणि पुरेपूर प्रयत्न केले तर प्रथम प्रवर्गात समाविष्ट होण्यापासून कुणीच त्याला अडवू शकत नाही. #मराठीमोटिव्हेशन #मध्यमवर्गीय #स्वप्न YourQuote Taai #quotesofnikesh #marathiblogs #yqbaba #yqmarathi #marathiwriter

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile