Find the Best withcollabratingyqtaai Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutwit and humour stories with pictures, brevity is the soul of wit meaning in urdu, brevity is the soul of wit, sarcasm is the lowest form of wit, a boogie wit da hoodie stalking you,
yogesh atmaram ambawale
मला सर्वच हसतात, कारण मी एकटाच घरात, बाकी सर्व मित्र बाहेर असतात. तरी मी त्यांचा राग करत नाही, कारण मी नियम कुठले मोडत नाही, नि सूचनांचे पालन काही सोडत नाही. राग नाही कुणाचा #collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #कोरोनाचाकहर #सुरक्षा मला सर्वच हसतात, कारण मी एकटाच घरात, बाकी सर्व मित्र बाहेर असतात. तरी मी त्यांचा राग करत नाही, कारण मी नियम कुठले मोडत नाही, नि सूचनांचे पालन काही सोडत नाही.
राग नाही कुणाचा #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #Collab #कोरोनाचाकहर #सुरक्षा मला सर्वच हसतात, कारण मी एकटाच घरात, बाकी सर्व मित्र बाहेर असतात. तरी मी त्यांचा राग करत नाही, कारण मी नियम कुठले मोडत नाही, नि सूचनांचे पालन काही सोडत नाही.
read moreyogesh atmaram ambawale
वाटले एक कविता ह्यांच्यावरही करावी, विनाकारण जे घराबाहेर पडतात, शब्दांच्या माराने त्यांच्या कानशिलात द्यावी. घोळका करून उभे राहतात,रुबाब ही वेगळाच दाखवतात, आम्हाला काहीच होणार नाही,म्हणत गावभर हिंडत राहतात. कसे समजवावे ह्यांना, जेव्हा लागण होईल तेव्हा समजणार ही नाही त्यांना. समजेल तेव्हा उशीर झाला असेल, तोपर्यंत ह्यांनी ही लागण कित्येक जणांना झाली असेल. देशासाठी,किंवा गावासाठी नाही निदान घरच्यांसाठी तरी विचार करावे, गावभर फिरून स्वतः मरावे पण घरच्यांना का मारावे. खरच जर प्रेम असेल घरच्यांवर तर गप्प घरात बसावे, काही दिवस त्यांच्यासोबत आनंदात घालवावे. आता तरी जाणून घ्यावे आपले जीवन हे आता फक्त आपले राहिले नाही, आपल्यामुळे इतरांना किंवा इतर कुणामुळे आपल्याला त्रास होऊ नये, म्हणून आता बाहेर जाणे नाही. मला काहीच होणार नाही #collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #कोरोना_काव्य #विनंती वाटले एक कविता ह्यांच्यावरही करावी, विनाकारण जे घराबाहेर पडतात, शब्दांच्या माराने त्यांच्या कानशिलात द्यावी. घोळका करून उभे राहतात,रुबाब ही वेगळाच दाखवतात, आम्हाला काहीच होणार नाही,म्हणत गावभर हिंडत राहतात.
मला काहीच होणार नाही #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #Collab #कोरोना_काव्य #विनंती वाटले एक कविता ह्यांच्यावरही करावी, विनाकारण जे घराबाहेर पडतात, शब्दांच्या माराने त्यांच्या कानशिलात द्यावी. घोळका करून उभे राहतात,रुबाब ही वेगळाच दाखवतात, आम्हाला काहीच होणार नाही,म्हणत गावभर हिंडत राहतात.
read moreyogesh atmaram ambawale
आपली सुरक्षा आपल्या हाती, आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी. ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे. घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे. बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय, नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय. तो नाही फिरणार,तुम्हीच त्याला फिरवणार, स्वतः फिरून गावभर त्याला ही मिरवणार. नाही निघालात बाहेर तर तो आपोआप मरणार. कुणीच नाही फिरले बाहेर तर तो जास्त नाही जगणार. कोरोना बचाव #collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #collab #मराठीमोटिव्हेशन आपली सुरक्षा आपल्या हाती, आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी. ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे. घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे. बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय, नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय.
कोरोना बचाव #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #Collab #मराठीमोटिव्हेशन आपली सुरक्षा आपल्या हाती, आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी. ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे. घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे. बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय, नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय.
read moreyogesh atmaram ambawale
प्यार करनेवाले,मिलने एक दूजे से, हर मुसीबतें पार करते है, कोरोना के ड़र से, फिलहाल दूरियाँ बनायें बैठे है. यही एक बात अब दिमाग मे रखेंगे, कुछ दिन मिलना जुलना बंद कर देंगे. है जब तक कोरोना सभी से दूरियाँ बनायेंगे, रही सलामत ज़िन्दगी फ़िर प्यार ही प्यार करेंगे. दूरियाँ बनायें #collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqdidi #दूरियाँ #कोरोनासंदेश #yqtaai #collab प्यार करनेवाले,मिलने एक दूजे से, हर मुसीबतें पार करते है, कोरोना के ड़र से, फिलहाल दूरियाँ बनायें बैठे है. यही एक बात अब दिमाग मे रखेंगे, कुछ दिन मिलना जुलना बंद कर देंगे.
दूरियाँ बनायें #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqdidi #दूरियाँ #कोरोनासंदेश #yqtaai #Collab प्यार करनेवाले,मिलने एक दूजे से, हर मुसीबतें पार करते है, कोरोना के ड़र से, फिलहाल दूरियाँ बनायें बैठे है. यही एक बात अब दिमाग मे रखेंगे, कुछ दिन मिलना जुलना बंद कर देंगे.
read moreyogesh atmaram ambawale
शिवरायांचे विचार आम्हास कायम स्मरणी, प्रत्येक पर स्त्री ही आम्हास माता भगिनी शिवराय कायम आमच्या हृदयांतरी माँ जिजाऊंची शिकवण नि फक्त शिवविचार ध्यानीमनी, आई वडिलां समान जिथे माथा टेकवितो तो फक्त छत्रपती शिवरायांच्या चरणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तमाम शिवप्रेमींना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा #collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #शिवजयंती_२०२० #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवप्रेमी #मराठीबाणा शिवरायांचे विचार आम्हास कायम स्मरणी, प्रत्येक पर स्त्री ही आम्हास माता भगिनी शिवराय कायम आमच्या हृदयांतरी माँ जिजाऊंची शिकवण नि फक्त शिवविचार ध्यानीमनी,
छत्रपती शिवाजी महाराज की जय. तमाम शिवप्रेमींना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #Collab #शिवजयंती_२०२० #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवप्रेमी #मराठीबाणा शिवरायांचे विचार आम्हास कायम स्मरणी, प्रत्येक पर स्त्री ही आम्हास माता भगिनी शिवराय कायम आमच्या हृदयांतरी माँ जिजाऊंची शिकवण नि फक्त शिवविचार ध्यानीमनी,
read moreyogesh atmaram ambawale
मिठी.. फक्त एका मिठीची गरज असते तिथे, नवचेतना,ऊर्जा निर्माण करायची असते जिथे. आईच्या मायेच्या मिठीत वेगळीच ऊब असते, तर बापाने मारलेली मिठी अभिमानाची,प्रेरणा देणारी असते. मित्राची मिठी ही अबाधीत मैत्रीची साक्ष असते, तर मैत्रिणीची मिठी आयुष्यात सुगंध दरवळणारी असते. भावाच्या मिठीत आधाराचा गंध असतो, तर बहिणीच्या लाडुकपणाच्या मिठीत जबाबदारीच ओझं असत. बायकोच्या प्रेमाच्या मिठीत संसाराचा गोडवा असतो, तर मुलांच्या निरागस प्रेमळ मिठीत थकवा विसारवणारी ऊर्जा असते. दुःखात सांत्वन करण्यासाठी आपलेपणाची एक हलकी मिठी असते, तर आनंदात बेभान होऊन मारलेली एकात्मतेची घट्ट मिठी असते. मिठी..म्हणजे आलिंगन #collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #मिठी #आलिंगन #मराठीलेखणी #मराठीकविता फक्त एका मिठीची गरज असते तिथे, नवचेतना,ऊर्जा निर्माण करायची असते जिथे. आईच्या मायेच्या मिठीत वेगळीच ऊब असते, तर बापाने मारलेली मिठी अभिमानाची,प्रेरणा देणारी असते. मित्राची मिठी ही अबाधीत मैत्रीची साक्ष असते, तर मैत्रिणीची मिठी आयुष्यात सुगंध दरवळणारी असते.
मिठी..म्हणजे आलिंगन #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #Collab #मिठी #आलिंगन #मराठीलेखणी #मराठीकविता फक्त एका मिठीची गरज असते तिथे, नवचेतना,ऊर्जा निर्माण करायची असते जिथे. आईच्या मायेच्या मिठीत वेगळीच ऊब असते, तर बापाने मारलेली मिठी अभिमानाची,प्रेरणा देणारी असते. मित्राची मिठी ही अबाधीत मैत्रीची साक्ष असते, तर मैत्रिणीची मिठी आयुष्यात सुगंध दरवळणारी असते.
read moreyogesh atmaram ambawale
माझी आवडती तारका आशा पारेख, गोड आवाज,जादुई डोळे, मनमोहक चेहरा,अभिनय ही सुरेख. तारका #collabrating #withcollabratingyqtaai #collabratingwithyqdidi #actress #आशापारेख #yqhindi #yqtaai #collab माझी आवडती तारका आशा पारेख, गोड आवाज,जादुई डोळे, मनमोहक चेहरा,अभिनय ही सुरेख..
तारका #collabrating #withcollabratingyqtaai #collabratingwithyqdidi #Actress #आशापारेख #yqhindi #yqtaai #Collab माझी आवडती तारका आशा पारेख, गोड आवाज,जादुई डोळे, मनमोहक चेहरा,अभिनय ही सुरेख..
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited