Nojoto: Largest Storytelling Platform

Best मिठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मिठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहै तेरी मिठी बोली ने, मिठी नदी information in marathi, तेरी मिठी बोली मे, मिठी बोली ने, मिठीत तुझ्या कविता,

  • 22 Followers
  • 29 Stories

krunal.shwas@gmail.com

यंदा खूपच थंडी आहे
स्वेटर मला देशील का?
नाहीच मिळाले स्वेटर जर
घट्ट मिठीत घेशील का?





-✍🏻 कृणाल कृष्णा सावंत
       (ऋणप्राजक्त)

©krunal.shwas@gmail.com #थंडी #मिठी #वैगरे

Ashok Topno

#सबंध कभी भी #मिठी आवाज़ से नही #maaPapa

read more

TheHimanshi

#मिठी यादे नानी की SingerRahulOfficial चाँदनी Miss Meenu writer Mohabbat aazmi Pooja Udeshi

read more
जब मै आती  थीं  आपको  मिलने  यू दरवाजे  पर राह देखती थी  तुम  जब जाने का वक़्त  आता  था  तो दरवाजे  पर अलविदा  कहने  आती  थी  तुम  मै मुड़  मुड के  देखती रहती  जाने फिर  हम कब मिलेंगे । 
अब बस तुम्हारी  मिठी यादे हिं रह गई  हैं  मेरे  पास, ना कोई  दरवाजे  पर राह  देखने वाला रह गया ना अलविदा  कहने वाला ।

©TheHimanshi #मिठी यादे  नानी की SingerRahulOfficial चाँदनी Miss Meenu writer Mohabbat aazmi  Pooja Udeshi

Kunal Salve

घे आता मिठीत हरपून जाऊ दे भान 
अंग अंग शहाऱ्यांना ही आज लागू दे तहान 
सैल नको श्वास सुध्दा मज सहवास असा दे 
तोल जाईल जाऊ दे,तु प्रेमरंगी न्हाऊन घे  ! #Pc: google
#mithi 
#मिठी 
#तोल 
#मराठी 
#शब्द

Kunal Salve

रोज नव्यानं खेळ शब्दांचा 
नकळत ओठांवर रंगून जावा 
मिठीत तुझ्या,जाणून स्पंदनांना 
एक तुझा मी शहारा व्हावा ! #pc: Instagram
#शब्द 
#मिठी 
#शहारा

Kunal Salve

मुसळधार पाऊस पडतांना 
ती घाबरून मिठीत आली 
वीज कडाडली जोरात 
तेव्हा कुठं स्पंदनं एक झाली !  #एक #मिठी

Kailas Tidke

Ganesh Shinde

तू भेट ना जराशी, या अल्लड मनाशी,
विसरुनी सारेच खो, लपंडाव नजरेशी,
बसू निवांत जरासे, करू गुज स्वतःशी,
हातात घेऊनि हात, धरेन तुज हृदयाशी,
बिलगून ठेवीन तुज, कायमचे मजपाशी। #भेट #कविता #तू #मिठी #yq_gns

Ganesh Shinde

तुझ्या सोबतीची साक्ष मात्र,
देहीचा एक एक गात्र देऊन जाईल
वासनाहीन एक तुझी मिठी,
देहाची तहान पार शमवुन जाईल,

येशिल सखे कधी परतून जरी,
लेवुन येशिल हास्य ओठी,
मनीची सारी हुरहुर, कुरकुर,
शांतवेल तुझी ती मिठी,

तुझे ते प्रेम भरलेले ओतप्रोत डोळे,
घायाळ करणारी ती तुझी नजर,
अबोल असे तुझे ते बोलणे,
स्पर्शातला शहारा अंगभर,

आता अशी तु समोरी असावी,
मी फक्त एकदा डोळे भरुन पहावी,
मग करुन या विरहाची अवघी होळी,
तुझ्या प्रेमाची ऊब पुन:श्च अनुभवावी| #love #hug #romance #मिठी #प्रेम #yq_gns

अल्पेश सोलकर

नुसता हातात हात काय.. मिठीचाही विचार व्हायला हवा होता... #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #bestmarathiquotes #हात_तुझा_हाती_घेऊन #मिठी #मराठी

read more
नुसता.. हातात हात काय..
 मिठीचाही विचार व्हायला हवा होता...                     नुसता हातात हात काय..
 मिठीचाही विचार व्हायला हवा होता...       
#alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #bestmarathiquotes 
#हात_तुझा_हाती_घेऊन #मिठी #मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile