Find the Best YQ_GNS Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutgnsdtc in hindi, gnss strike 3, gnsdtc means, gnsd meaning, gnsdtc images,
Ganesh Shinde
शद्ब आता स्फुरत नाही, मनातले मांडायला, माझे असे काही नाही, तुझ्याशी भांडायला, क्षण कण वेचित होतो , पसा पसा सांडायला, सारेच निसटले हातून , उभे उखळीत कांडायला... #मन #yq_gns
Ganesh Shinde
रोज किती लाज राखतोस... कृष्णा, रोज किती लाख राखतोस... कृष्णा, डोईच्या नुसत्या भार भ्रमे कुंथतो मी, तू करंगुळीने गोवर्धन तोलतोस... कृष्णा। #कृष्णा #yq_gns
Ganesh Shinde
जो तुम साथ हो, तो कुछ भी कम नहीं, जो तुम पास नहीं, तो हम अब हम नहीं। #तुम #हम #साथ #yq_gns
Ganesh Shinde
मन मैला जोगी, मन मैला। घिसे रातदिन, भरे सातदिन, क्या करे तू जाके काशी जो भरे घड़ा और खाली थैला, मन मैला जोगी मन मैला। पीवे हरपल, भूले हर कल, क्या करे तू जीके आज भी, हाथ छोड़के गुरुका , करे झमेला, मन मैला जोगी मन मैला। #मन #मैला #yq_gns
Ganesh Shinde
श्री कृष्ण खेळीतो वृंदावनी, फेर धरला बघ त्या गोपींनी, चहोदिशांच्या फेऱ्यांतूनी, मध्येच नाचे तो. #कृष्ण #वृंदावन #रासलीला #शंकरपाळी_काव्य #yq_gns Image source : google
#कृष्ण #वृंदावन #रासलीला #शंकरपाळी_काव्य #YQ_GNS Image source : google
read moreGanesh Shinde
हा एक दीपक लावशील जो तुझ्या दारी, एक एक करुनि जरी उजवळवेल तेजाने पाही वाट सारी उल्हास दाटुनी येईल बा अंतरी अज्ञान अंधारा उगा घाबरी ऐशा भ्याडाहूनी हि बरी शोधणे वाट खरी मूढतिमिरी। #मधूदीपकाव्य #दिवाळी #अज्ञान #yq_gns
#मधूदीपकाव्य #दिवाळी #अज्ञान #YQ_GNS
read moreGanesh Shinde
दीपक से दीपक मिले जो, रूप हो निराला, ज्योति से ज्योति मिलके, होवे नया उजाला। #दीपक #ज्योति #दीवाली #yq_gns
Ganesh Shinde
आपल्याला मिळालेल्या सुखावर ही माणूस कधीच सुखी नसतो... तो कायम नवीन 'सुख' शोधतच असतो... सुखी होण्यासाठी... #सुख #माणूस #happiness #yq_gns
#सुख #माणूस #Happiness #YQ_GNS
read moreGanesh Shinde
थांब, बस थोडे, मारू जरा आज गप्पा, पुन्हा रोज गाठायचा आहे रोजचा टप्पा, निघायचेच कधीतरी पुढच्या निवाऱ्याला, एक क्षणभर निवांत हो या किनाऱ्याला। #किनारा #प्रवास #निवांत #समुद्र #yq_gns
Ganesh Shinde
नभी दाटुनी आले शुभ्र चांदणे, त्यात पाहिले एक चंद्ररुप देखणे... पाहुनी त्यास, मनी होई उल्हास, आठवे मुखचंद्रमा, तुझा साजणे... ओठी हास्य, डोळा काजळ, गाली पडते एक खळी सुंदर... कोजागिरीच्या चंद्राहुनी शोभते तुझ्या गोऱ्या भाळीची चंद्रकोर। #कोजागिरी #चंद्र #चांदणे #साजणे #yq_gns