Nojoto: Largest Storytelling Platform

Best चंद्र Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चंद्र Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutचंद्र गहना से लौटती बेर कविता का भावार्थ, चंद्र ग्रहण कब है, कब है चंद्र ग्रहण, सुभाष चंद्र बोस के बारे में, चारु चंद्र की चंचल किरणें कविता,

  • 46 Followers
  • 105 Stories

बेजुबान शायर shivkumar

#navratri #navaratri2024 #navratri2025 #नवरात्रि शीश पर #चंद्र विराजे, मां #चंद्रघंटा कहलाती । तृतीय रुप में #माता , जग में बड़ी सुहाती ।। #अलौकिक , #अविकारी , मां है कल्याणकारी ।

read more

Mukesh Poonia

#याद रखें #अन्याय #सहना और #गलत के साथ #समझौता करना, सबसे बड़ा #अपराध है। - #नेताजी #सुभाष #चंद्र #बोस

read more

Rahul S.

#चंद्र हरवला माझा

read more
चंद्र हरवला माझा

पौर्णिमेची रात्र जरी
आभाळ सारे रिते-रिते
चंद्र हरवला माझा
नजर शोधे जिथे तिथे.

पसरले आभाळभर
चांदण्यांचे कोटी कण
मनी पाझरती माझ्या
आठवांचे ओले क्षण.

धडाडली काळजात
आता विरहाची आग
पुन्हा फुलणार नाही
प्रीतफुलांची ही बाग.

सांग कशी गं काढायची
एकाकी ही चांदरात
कसे अर्ध्यावर सुटले
तुझे नि माझे हात. #चंद्र हरवला माझा

Kunal Salve

एकटा चंद्र__
                   

आज कळलं ती का बोलायची सतत
ती चांदणी कधी चंद्राची नाही होऊ शकत. #एकटा #चंद्र

Komal Ghadigaonkar

तू किहीही शुभ्र, सुंदर दिसला
तरी आता तुझे काही खरे नाही,
मी केवळ तुला पाहते अन् तू जगाला...
हे तुझे वागने काहीसे बरे नाही.

चंद्रास समर्पित ( थोडक्यात धमकी वगैरे ) #चंद्र #धमकी_भरा_प्यार #yqtaii #marathiquotes  #bestofmarathiquotes #कोजागिरी

Komal Ghadigaonkar

आज कळले मला पाहून तो चंद्र 
नेहमी ढगाआड का दडायचा...
माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 
सूर्याच्या तापटपणाचा त्याच्यावरही प्रभाव पडायचा. #सूर्यप्रेमी #सूर्य
#quotetaai
#चंद्र

Ganesh Shinde

नभी दाटुनी आले शुभ्र चांदणे,
त्यात पाहिले एक चंद्ररुप देखणे...
पाहुनी त्यास, मनी होई उल्हास,
आठवे मुखचंद्रमा, तुझा साजणे...

ओठी हास्य, डोळा काजळ,
गाली पडते एक खळी सुंदर...
कोजागिरीच्या चंद्राहुनी शोभते
तुझ्या गोऱ्या भाळीची चंद्रकोर। #कोजागिरी #चंद्र #चांदणे #साजणे #yq_gns

Ganesh Shinde

बाई मज लागली भलतीच खोड,
या चंद्रातून वाटे कृष्णमुख गोड,

साऱ्यांस खुलवी हे नभीचे चांदणे,
मज मात्र भुलवी कान्हाचे हसणे,

साऱ्या घरी आज गोड दुधाच्या घागरी,
मला आवडते कान्हाची मधुर बासरी,

साऱ्यांना वाटते, झाली कोजागिरीची बाधा,
मज वाटते मी झाले माझ्या कृष्णाची राधा।
 #कृष्ण #कान्हा #कोजागिरी #चंद्र #yq_gns

Ganesh Shinde

का उगा तुझे लाजणे, 
       वाटते शरदाचे चांदणे,
तो डाग असे चंद्राचा, 
       की तिळ तुझ्या गालीचा,
गोडवा हि केशर दुधाचा, 
        तुझ्या शब्दांत वाटला,
हि नशा असे कोजागिरीची, 
        की जादू तुझ्या प्रेमाची? #चंद्र #कोजागिरी #प्रेम #moon #yq_gns

Ganesh Shinde

एक चंद्र आता रोजच, 
माझ्या ओंजळीत असतो,
देखणे साजिरे रूप पाहुनि,
आकाशीचा चंद्र लाजतो,
कोण वाट पाहील आता,
चंद्रासाठी कोजागिरीची,
तू अशी समोरी असता, 
कोजागिरी आता रोजचीच। #चंद्र #चेहरा #कोजागिरी #moon #yq_gns
loader
Home
Explore
Events
Notification
Profile