Nojoto: Largest Storytelling Platform

Best दिवाळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दिवाळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutदिवाळी दिवे का लावतात, दिवाळी किल्ला का बनवतात, दिवाळी शायरी मराठी, दिवाळी कविता मराठी, दिवाळी किती दिवस आहे,

  • 18 Followers
  • 23 Stories

Ganesh Shinde

हा
एक 
दीपक
लावशील
जो तुझ्या दारी,
एक एक
करुनि
जरी
उजवळवेल तेजाने पाही वाट सारी
उल्हास दाटुनी येईल बा अंतरी
अज्ञान अंधारा उगा घाबरी
ऐशा भ्याडाहूनी हि बरी 
शोधणे वाट खरी
मूढतिमिरी।
 #मधूदीपकाव्य #दिवाळी #अज्ञान #yq_gns

gaurav

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत? फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे. माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही. चला तर मग आजचा विषय आहे

read more
खरी दिवाळी त्यांचीच ज्यांना मातीच्या घडणीची जाण असते...
कष्टांनी साठवलेल्या रूपया रूपयाच्या मालकाची दिवाळी असते..
ज्या दिवाळीची वाट बघणारा फुंदुफुंदु रडणारा ..
 जबाबदारीने विना पैश्याची साजरी होणारी ...
अश्रुंत असणारी दिवाळी का यावी ?
गोड गोड फराळाचा सुगंध घेऊन जगणारा वाटेवरती बसलेला का रडत बसावा...
येणारा कोणी फराळ घेऊन हसणारा असावा...
खरी दिवाळी असते तरी कोणाची जबाबदारी घेऊन आनंदात घर पहाणार्या मोहरक्याची...
कधी पैसा नाही म्हणुन रडत बसणारा बालकाची नसावी..
दिमाखात फिरणार्या पुढार्यांचीच का दिवाळी..
 अडलेल्या गोष्टिंची न यावी ति दिवाळी...
एक गोड शुभेच्छा माझी न झुकणार्या डोळ्यांची पापणी मातृभुमीची गोडी त्या सैनिकाची खरी दिवाळी..
लाडु चकली हसत हसत खाणार्या कुटुंबांची परवा त्याशी..
उपासमार झालेल्या पोटाला दिवाळी साजरी करावी कशी...
रोशनाईत चमकणारी नगरी लांबुनच दिसणारी..
अंधारातल्या काजव्याची खरी दिवाळी...
घर सोडुन पैश्याच्या कष्टापाई निघालेल्या पामणारी दिवाळी कोणती...
मनात उडणारा तुषार साठवलेल्या डबाबंद मनाची चमकणारी खरी दिवाळी 🙏🙏👍
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी सुरु झालीय.
खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते?
या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत?
फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे.
माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल 
ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही.
चला तर मग आजचा विषय आहे

Vinod Umratkar

बघता चेहरा।
तुझा तो हसरा।
तोची हा दसरा।
                     माझ्यासाठी।।
रोजची तू अशी।
दिसत राहावी।
दिवाळी ती व्हावी।
                      माझी सदा।।
तूच सण माझे।
दसरा दिवाळी ।
तुलाच ओवाळी।
                     मन माझे।।  #cinemagraph #yqtaai
#दसरा #दिवाळी 
#yqmarathi     #अभंगप्रेमvu2

DRx. Shital Gujar✍️

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी आलीय. दिवाळी म्हटलं की हटकून आठवतं ते अजरामर बालगीत – ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी मला अस वाटतं आपण दिवाळी का साजरी करतो याचं गुपित या लोकगीतात दडलंय.! मराठी पिढय़ान् पिढय़ा या गाण्याने पहिली दिवाळी साजऱ्या करत आल्यात.

read more

पर्यावरणाचा होणार नाही नाश 
प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करू 
एकमेकांना साहाय्य करू
दुसऱ्याचा चेहऱ्यावर आनंद आणुया 
सर्वांची  दिवाळी गोड करूया.

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी आलीय.
दिवाळी म्हटलं की हटकून आठवतं ते अजरामर बालगीत –
‘दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी
मला अस वाटतं 
आपण दिवाळी का साजरी करतो याचं गुपित या लोकगीतात दडलंय.!
मराठी पिढय़ान् पिढय़ा या गाण्याने पहिली दिवाळी साजऱ्या करत आल्यात.

PS T

खम्मा घणी सा धन धान्य आरोग्य अर सौभाग्य रो तिंवार आवण आळो है। नवे दिन रा आपां सगळा घर बार, आस पड़ोस री साफ सफाई, रंगाई पुताई कर सौभाग्य रो नवे वेश में साफ सुथरो स्वच्छ राखबा री कोशिश कर स्वागत करां । _____________________________________ निपाई (मारवाड़ी) : गोबर और चिकनी मिट्टी के गारे से निपाई करना। आम तौर पर कच्चे घरों में इस लेप से निपाई की जाती है और रंगोली की जाती है। या पुताई - coloring painting

read more
निपाई पुताई सफाई
बढ़िया किदो काकासा
जो आज याद अवाई
भूली गया था मा इ !
कई जाणे आजकाल रा
पेंट करावा वाला इने
मिट्टी रा घर ने निपणो
मिट्टी में चुनो गोबर
मिलान करणी पुताई !
टांड पुं समान उतारना
सब पेटियां देणी तावड़े
बिस्तराँ ने धूप लगावणी
धोइ धोइ न भरना सामान !
दिवाली री  वा सफाई
अब गांव में ही रेई जाई
शहरां रा फ्लेटां में
वा खुशबू नी आई !
Pramod.

 खम्मा घणी सा
धन धान्य आरोग्य अर सौभाग्य रो तिंवार आवण आळो है। 
नवे दिन रा आपां सगळा घर बार, आस पड़ोस री साफ सफाई, रंगाई पुताई कर सौभाग्य रो नवे वेश में साफ सुथरो स्वच्छ राखबा री कोशिश कर स्वागत करां ।
_____________________________________
निपाई (मारवाड़ी) : गोबर और चिकनी मिट्टी के गारे से निपाई करना।
आम तौर पर कच्चे घरों में इस लेप से निपाई की जाती है और रंगोली की जाती है। 
या 
पुताई - coloring painting

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत? फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे. माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही. चला तर मग आजचा विषय आहे

read more
खरी दिवाळी म्हटले की
फराळ,रांगोळी जसे महत्त्वाचे तसेच फटाके ही.
निसर्गाला हानी पोहोचते प्रदूषण वाढते,
पण वर्षातून एक दोन दिवसात काय बिघडते.
दिवाळी आली की लगेच प्रदूषणाचा विचार मांडले जातात,
रोज हजारो लाखो वाहने प्रदूषण घडवितात ते मात्र विसरतात.
युद्ध चालू आहेत युक्रेन आणि रशियाचे
कित्येक शक्तिशाली बॉम्ब हल्ले होत आहेत
प्रदूषण प्रेमी मात्र तिकडे दुर्लक्ष करीत आहेत.
( कुणीही जास्त मनावर घेऊ नये मी फक्त माझे मत मांडले आहे ). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी सुरु झालीय.
खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते?
या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत?
फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे.
माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल 
ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही.
चला तर मग आजचा विषय आहे

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत? फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे. माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही. चला तर मग आजचा विषय आहे

read more
खरी दिवाळी म्हटले की
फराळ,रांगोळी जसे महत्त्वाचे तसेच फटाके ही.
निसर्गाला हानी पोहोचते प्रदूषण वाढते,
पण वर्षातून एक दोन दिवसात काय बिघडते.
दिवाळी आली की लगेच प्रदूषणाचा विचार मांडले जातात,
रोज हजारो लाखो वाहने प्रदूषण घडवितात ते मात्र विसरतात.
युद्ध चालू आहेत युक्रेन आणि रशियाचे
कित्येक शक्तिशाली बॉम्ब हल्ले होत आहेत
प्रदूषण प्रेमी मात्र तिकडे दुर्लक्ष करीत आहेत.
( कुणीही जास्त मनावर घेऊ नये मी फक्त माझे मत मांडले आहे ). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी सुरु झालीय.
खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते?
या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत?
फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे.
माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल 
ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही.
चला तर मग आजचा विषय आहे

yogesh atmaram ambawale

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.. #yqtaai #yqmarathi #दिवाळी #शुभेच्छा #शुभदीपावली #happydiwali ही दिवाळी जरा वेगळी साजरी करू या, मेसेज न करता कॉल करून शुभेच्छा देऊया.

read more
ही दिवाळी जरा वेगळी साजरी करू या,
मेसेज न करता कॉल करून शुभेच्छा देऊया. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..
#yqtaai #yqmarathi #दिवाळी #शुभेच्छा #शुभदीपावली #happydiwali 
ही दिवाळी जरा वेगळी साजरी करू या,
मेसेज न करता कॉल करून शुभेच्छा देऊया.

yogesh atmaram ambawale

दिवाळीच्या शुभेच्छा #happydiwali #दिवाळी #शुभदीपावली #yqtaai #collabwithyourquoteandmine #yqmarathi

read more
Your Quote कुटुंबातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या शुभेच्छा
#happydiwali #दिवाळी #शुभदीपावली #yqtaai #collabwithyourquoteandmine #yqmarathi

Spk

मला 
आयुष्यात फक्त 
बक्कळ पैसा नकोय..!
समाधानान राहता येईल 
येवढा च पैसा पुरेसा हय..!
शेवटी ;
जाणार तर 
मातीतच हय.!

©Spk #दिवाळी
#paisa 
#Man 
#deewali 
#daulat 

#Diwali
loader
Home
Explore
Events
Notification
Profile