Find the Best माझेविश्व Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Atul waghade
माझे विश्व जगावेगळे सुख सामावले आहे त्यात मोठे कुठे न मागता मला मिळाले जन्म घेतला भाग्य मिळाले आई बाबा मला मिळाले कुटूंब माझे विश्व मिळाले... शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read moreDRx. Shital Gujar✍️
माझे विश्वाची व्याप्ती खूप मोठी आहे | कारण मी सर्वांना सोबत घेऊन चालणारी व्यक्ती आहे || माझे विश्व खूपच सुंदर आहे | मी त्यात रमणारे फुलपाखरू आहे || विश्व माझे अनेक भाषा, परंपरानी नटलेले | हिरवागार सृष्टीत विश्व सजलेले|| आपल्याला येते दुसऱ्याला ज्ञान द्यावे | सर्वांकडून काही ना काही शिकून घावे || प्रत्येकाकडे गुणाची खाण आहे शिकून घेणे भाग आहे | म्हणून विश्वाची व्याप्ती तर मोठी आहे || -✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moresomnath gawade
प्रत्येकाचं एक वेगळं विश्व ज्याच्या त्याच्या कवेत येणारं प्रेम, जिव्हाळा यांना जपणारं कुटुंब आणि सुरक्षित अस्तित्व.... शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
माझे कुटुंब हेच माझे विश्व आहे, विश्वात माझ्या आई,मी,सौभाग्यवती आणि दोन मुलींचे वास्तव आहे. आई माझी सांभाळते घरा,अजूनही तिच्याच हातात व्यवहाराची धुरा. सौभाग्यवती आमच्या मुलींची घेतात काळजी,नि त्यांच्याच अंगावर अभ्यासाची जबाबदारी. मुली ही दोघी खूपच हुशार,छोटी खूप अतरंगी,मस्ती करणार आणि मोठी मात्र नेहमीच शांत राहणार. मी कुटुंब प्रमुख नेहमीच तटस्थ राहतो, कुटुंबातील प्रत्येकाची बाजू व्यवस्थित धरून ठेवतो माझे कुटुंब हेच माझे विश्व इथे नेहमीच आनंद असतो, कितीही दुःख आले जीवनात तरी चेहऱ्यावर काही दाखवत नसतो. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read morePrathamesh Malaikar
माझे विश्व सामाजिक ऐक्याचे माझे विश्व सर्वधर्मसमभावनेचे माझे विश्व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे माझे विश्व मूलभूत अधिकारांचे माझे विश्व समान संधींचे माझे विश्व नैतिक जाणिवांचे असे हेवा वाटणारे माझे विश्व खरेच असे विश्व घडवणे शक्य आहे का? निदान तसा प्रयत्न तरी करूया अरुणोदय शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited