Nojoto: Largest Storytelling Platform

Best 12जानेवारी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best 12जानेवारी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 0 Stories

yogesh atmaram ambawale

माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठीमोटिव्हेशन #मराठीबाणा हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते. नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही, जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही. सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे, कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे. आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,

read more
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,
जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची.
प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा,
टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा.
बनावे जिजाऊ अन्यायाविरुद्ध  उठाया,
स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया.
द्यावी शिकवण मुलास संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,
समाजात फिरताना ऐकताच वाणी,याद व्हावी माँ जिजाऊंची.
खरच आज ह्या मातीला गरज आहे तुमची,
माँ जिजाऊ पुन्हा यावे घडविण्या पुन्हा एक शिवबा ह्या मातीशी. माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठीमोटिव्हेशन #मराठीबाणा 
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile