Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझंमाझंप्रेम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझंमाझंप्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 10 Stories

Rashmi Hule

सुप्रभात लेखकानों💕 सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते, खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते. या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या पण हे ही खरयं कि प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं.

read more
तुझे माझे प्रेम शब्दात रेखाटू कसे
कुठून आणू शब्द भावना सामावतील असे
शब्दतीत सारे भावबंध जपले
शब्दांवीण अंतरंगी प्रेमपुष्प उमलले..  सुप्रभात
लेखकानों💕
सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते,
खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते.
या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या 
पण हे ही खरयं कि
प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं.

vaishali

सुप्रभात लेखकानों💕 सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते, खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते. या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या पण हे ही खरयं कि प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं.

read more
तुझं माझं प्रेम 
शब्दात रेखाटू कसे
तूच माझा सखा 
तूच श्वास असे

अतूट बंध प्रेमाचे
शब्दात गुंफू कसे
तुजविन सख्या
मी अधुरी असे

नाते आपले निरंतर
शब्दात सांगू कसे
तुझी माझी सख्या
जन्मोजन्मी प्रीत असे सुप्रभात
लेखकानों💕
सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते,
खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते.
या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या 
पण हे ही खरयं कि
प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं.

pooja d

तुझं ते हक्कानं रुसणं
सख्या, आवडू लागलं मला
ते तुझं माझ्यासाठी झुरणं
तुझं माझ्यासाठी तिळतिळ तुटणं ।। #तुझंमाझंप्रेम  #रुसणं #चारोळी #मराठीलेखणी  #yqtaai

pooja d

#तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with Santosh Mate Collaborating with मनस्विनी मी

read more
ते मौन ही कधी 
कधी मनाला खुपते ।
तुझ्या शब्दांसाठी
मी नेहमी आतुर असते ।। #तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with Santosh Mate
Collaborating with मनस्विनी मी

pooja d

माझी एक तक्रार आहे
तुला ऐकावी लागणार आहे

माझ्यासाठी तुझे शब्द आटत चालले का??
की तुझं प्रेम कमी होत चाललंय ?? #तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता

pooja d

#तुझंमाझंप्रेम #प्रेमाचं_नातं #पहिलीभेट1 बिवी का मकबरा,, औरंगाबाद

read more
आठवते का रे तुला
आपली पहिली ती भेट,
याच ठिकाणी मागणी
घातली होती थेट.........
 #तुझंमाझंप्रेम #प्रेमाचं_नातं #पहिलीभेट1
बिवी का मकबरा,, औरंगाबाद

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते, खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते. या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या पण हे ही खरयं कि प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं.

read more
तुझं माझं प्रेम शब्दात रेखाटू कसे,
फुलाचा सुगंध जसा कैद करून ठेवू कसे.
तुझे माझे प्रेम असे ज्यास कसली उपमा नसे,
शब्दच मिळेना त्यास,शब्दात रेखाटू कसे.? सुप्रभात
लेखकानों💕
सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते,
खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते.
या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या 
पण हे ही खरयं कि
प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं.

शब्दवेडा किशोर

तुला ठेवितो कोरून..

किती नीटसं निखळ तुझं
ते कुंकवाच लेणं
कुंकू कोरणारा हात चंद्र पाहतो
मग तुजला रोज चोरून 

चिमुकल्या आरशात फक्त असे
मनमोहक कपाळ दर्शन 
तुला कुठं हवी आहे सौंदर्याची
रंगसंगती अन् निरनिराळी खुलवणं

तुझ्या कुंकवाचा मांड सडा
कसा कपाळ भरून 
अवकाळ अवदसा तो सडा बघुनी
जाती लगेच पळून दुरून 

जसा उगवता सूर्य जणु
तुझ्या भाळावरी आला 
त्याचा फाकला चंदेरी प्रकाश भोवताल 
सोनसळी हा सारा उजळला 

तुझा असा शिनगार मीही
पाहतो रोज चोरून 
कविता करून हृदय प्रतिमेत माझ्या
सोन्यासम तुला ठेवीतो कोरून

©शब्दवेडा किशोर #तुझंमाझंप्रेम

Komal Parteki

मला तुझं हसणं हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे
तु जवळ नसताना ही 
कायम सोबत हवं आहे!!!

©Komal Parteki #love❤ #तुझंमाझंप्रेम #तुआणिमी #together #iloveyou 
#wetogether

Rohit Shinde

loader
Home
Explore
Events
Notification
Profile