Find the Best तुआणिमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
तुझ्या मिठीत एकांत आहे तु समोर म्हणजे नियतीही निवांत आहे !— % & #marathiquotes #twoliner #yqtaai #marathi #yqdidi #yqmarathi #ekant #तुआणिमी
Ganesh Shinde
आयुष्यभराचं गणित क्षणात सुटलं, किती सोप्पा होता हिशोब तुझा, तुझं तू आणि माझं मी... पण गुंतल्या भावनांचे काय करावे, ज्यात अजून ही आहेच, माझ्यात तू आणि तुझ्यात मी... #हिशोब #तुआणिमी #yq_gns
Deepali Ghoge
तुझ्या-माझ्यातल्या प्रत्येक क्षणासाठी... तुझ्या-माझ्यातल्या प्रत्येक नात्यासाठी.... तुझ्या-माझ्या प्रवासासाठी... गुलाब.... तुझ्यातल्या माझ्यासाठी.. माझ्यातल्या तुझ्यासाठी.. ❤️ सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा. #गुलाब#तुआणिमी#प्रेम#मैत्री#... चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
Vinod Umratkar
तू आणी मी मिळुनी तू आणि मी, सखे तोडुया ही जाती धर्माची भिंत। जोडुया प्रेमाचे नाते खरें खरे करू त्या अनिष्ट चालीचा अंत। तू आणी मी मिळुनी तू आणि मी, सखे तोडुया ही जाती धर्माची भिंत। जोडुया प्रेमाचे नाते खरें खरे करू त्या अनिष्ट चालीचा अंत। #yqtaai #yqmarathi
तू आणी मी मिळुनी तू आणि मी, सखे तोडुया ही जाती धर्माची भिंत। जोडुया प्रेमाचे नाते खरें खरे करू त्या अनिष्ट चालीचा अंत। #yqtaai #yqmarathi
read moreशब्दवेडा किशोर
सहचारीणी यौवनाच्या त्या उंबरठ्यावरूनी देता साद तू आलीस धावूनी सखी सजनी गं सहचारीणी माझी जणु तु जीवनस्वरागिनी झालीस तूच मम अर्धांगिनी भेट तुझी झाली ती अवचित पाहता एकमेकांना जेव्हा मने आपली झाली स्तिमित तुज रूपाचे पडे चांदणे जणु त्या तप्त आयुष्यउन्हात मुग्ध ते हास्य तव गालात ऋतू वसंत येई या जीवनी मनी कोकीळ गुंजे मोहरूनी सुगंध दरवळे मग माझ्या मनीची प्रीतकळी उमलुनी गंधाळतो मग चाफा तेव्हा तुला पाहूनी आलीस तू त्या चांदण्यांच्या धुंद पावलांनी संचिताचे सूर माझ्या संसारी छेडूनी ध्यास अंतरीचा घेत संगती विश्वासूनी स्वप्न सत्यात आणीलेस तु उतरवुनी अंतर्यामी मग मच मनीचा नवा सप्तसुरांचा कोहीनुर गवसला जन्मोजन्मीची ती खून पटे जीवाला सांज ही काजळताना मग जीव दाटला नियतीचा खेळ असे नव्यानं हाती मजला गवसलेला ©शब्दवेडा किशोर #तुआणिमी
SUREKHA THORAT
ए बारीश मुझे अक्सर पुछती है तेरे बारे मे मैं बार बार कहती हु उसे तुम से तो मुलाकात हुई ही होगी ओ मुझ पे हंसकर जोर से मुझे भिगाता है मैं झुमती हुं ओ बरसता है मैं तरसती हुं, ओ है कि गरजता है ..! ©SUREKHA THORAT #तुआणिमी #rain
Komal Parteki
मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तु जवळ नसताना ही कायम सोबत हवं आहे!!! ©Komal Parteki #love❤ #तुझंमाझंप्रेम #तुआणिमी #together #iloveyou #wetogether
love❤ #तुझंमाझंप्रेम #तुआणिमी #together #iloveyou #wetogether
read moreKomal Parteki
तु सोबत म्हणजे जणु उन्हात गारवा तु सोबत म्हणजे मधातला माधुर्य गोडवा तु सोबत म्हणजे मी सागरात हरवलेलं नाव तु सोबत म्हणजे जणु स्वप्नांचेच एक गाव तु सोबत म्हणजे एक नवा श्र्वास तु सोबत म्हणजे एक नवा प्रवास.. ©Komal Parteki #love❤ #Prem #तुम्हणजे #तुआणिमी #मराठीचारोळी #मराठीकविता #मराठी #कविता #मीतवा #Vo_karib_aaye
love❤ #Prem #तुम्हणजे #तुआणिमी #मराठीचारोळी #मराठीकविता #मराठी #कविता #मीतवा #Vo_karib_aaye
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited