Nojoto: Largest Storytelling Platform

तु सोबत म्हणजे जणु उन्हात गारवा तु सोबत म्हणजे मध

तु सोबत म्हणजे 
जणु उन्हात गारवा
तु सोबत म्हणजे
मधातला माधुर्य गोडवा 
तु सोबत म्हणजे
मी सागरात हरवलेलं नाव 
तु सोबत म्हणजे
जणु स्वप्नांचेच एक गाव
तु सोबत म्हणजे
एक नवा श्र्वास 
तु सोबत म्हणजे
एक नवा प्रवास..

©Komal Parteki #love❤ #Prem #तुम्हणजे #तुआणिमी #मराठीचारोळी #मराठीकविता #मराठी #कविता #मीतवा 

#Vo_karib_aaye
तु सोबत म्हणजे 
जणु उन्हात गारवा
तु सोबत म्हणजे
मधातला माधुर्य गोडवा 
तु सोबत म्हणजे
मी सागरात हरवलेलं नाव 
तु सोबत म्हणजे
जणु स्वप्नांचेच एक गाव
तु सोबत म्हणजे
एक नवा श्र्वास 
तु सोबत म्हणजे
एक नवा प्रवास..

©Komal Parteki #love❤ #Prem #तुम्हणजे #तुआणिमी #मराठीचारोळी #मराठीकविता #मराठी #कविता #मीतवा 

#Vo_karib_aaye