Find the Best पहिलीभेट1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
किती तरी दिवसांनी ते भेटले ती साडीत समोर दिसता मग त्यानं, तिच्या साडीचा पदर होणंच पसंद केले ! Pc: Google #भेट #पहिलीभेट1 #yqmarathi #yqtai
Pc: Google #भेट #पहिलीभेट1 #yqmarathi #yqtai
read moreKunal Salve
पहिली भेट झाली जेव्हा ती हळूच गालात हसली होती मिठीत घेऊन घट्ट एकमेकांना कसलीही तमा त्यांनी बाळगली नव्हती शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
read moreVinod Umratkar
माझी तिची पहिली भेट आहे आठवण मला अजून। लग्नाच्या पंगतीत जेवताना जेव्हा हाक दिली तिने मागून। तिचा तो शब्द पहिला ओय बुंदा, बुंदा वाढ मला। जेव्हा कानी पडला तेव्हा प्रेमात माझा पाय घसरला। पुन्हा पुन्हा ती मला होती बुंदा बुंदा मागत। आणि मीही आग्रहाने तिला होतो बुंदा वाढत। ओय बुंदा, बुंदा वाढ मला। पहिली आगळी वेगळी भेट माझी तिची पहिली भेट आहे आठवण मला अजून। लग्नाच्या पंगतीत जेवताना जेव्हा हाक दिली तिने मागून।
ओय बुंदा, बुंदा वाढ मला। पहिली आगळी वेगळी भेट माझी तिची पहिली भेट आहे आठवण मला अजून। लग्नाच्या पंगतीत जेवताना जेव्हा हाक दिली तिने मागून।
read moreAtul waghade
पहिली भेट तुझी माझी न सांगता कळली आपूलकीची क्षणात उमजले हिचं ती वळणावर कळले मला हवी तशीचं ती बोलतांना जाणावले शब्दांनी आठवले हुबेहूब काही गोष्टी आमच्या मिसळले तिच्या आणि माझ्यात खुप गठ्ठ नातं आहे हे मला तेव्हा जाणवले... -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
read moreAtul Waghade

read morepooja d
आठवते का रे तुला आपली पहिली ती भेट, याच ठिकाणी मागणी घातली होती थेट......... #तुझंमाझंप्रेम #प्रेमाचं_नातं #पहिलीभेट1 बिवी का मकबरा,, औरंगाबाद
#तुझंमाझंप्रेम #प्रेमाचं_नातं #पहिलीभेट1 बिवी का मकबरा,, औरंगाबाद
read morepooja d
तुला आठवते का रे ती आपली पहिली भेट, ते तुझं माझ्याकडे एकटक बघणं माझं लाजून खाली बघणं, तो हातात घेतलेला माझा हात त्या पहिल्या भेटीत एकमेकांसाठी घेतलेल्या आणाभाका..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
read moreDRx. Shital Gujar✍️
नऊ महिने तिने | खुप यातना सोसल्या || चाहूल होती नवी तिला माझ्या | पहिल्या भेटीची || आईचा स्पर्श पहिला माझ्यासाठी| ठरली उत्तम भेट माझी || ममतेने वाढवले तिने मला माझ्या | आयुष्यात स्थान तिचे पहिले माझ्या || आई बाबांचा मायेने वाढली| तेच माझी सावली || माझ्या ह्रदयात तुम्हालाच मान | तुमच्या मुळेच मला जगात स्थान|| _ ✍️Shital K. Guj@r✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
read moreyogesh atmaram ambawale
ओळख आपली पूर्वीची,पण कधी, वेळचं नाही आली असं बाहेर भेटण्याची. जाणवले जेव्हा,ओळख आपली आता प्रेमात बदलली, कबुली देण्या त्याची,बाहेर आपली पहिली भेट ठरली. आलो भेटण्या तुला,भेट देण्या एक गुलाब ही घेतला, समोर कसा आणावा म्हणून,खिशातच लपवला. भेटलो आपण कॅफे मध्ये समोरासमोर बसलो, काय बोलावे दोघांनाही सुचेना,बराच उशीर आपण शांतच राहिलो. नाही राहवले म्हणून शेवटी खिशातून गुलाब काढले, घेऊनी हाताच्या तळावर तुला भेट दिले. घेतलास तू गुलाब,काहीच न बोललीस, उठली लगेच,उशीर होतो म्हणत निघून गेलीस. जाता जाता पुन्हा एकदा मागे वळून,एक झलक दिली, कधीच विसरता येणार नाही,अशी आपली पहिली भेट झाली. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
read moreyogesh atmaram ambawale
आठवते आजही ती आपली पहिली भेट, दोघांच्याही नजरा जेव्हा भिडल्या होत्या थेट. फुटफुटली होतीस तू तोंडातच, रागाने बघत निघून गेली होतीस. घायाळ झालो होतो मी पाहून तुला, तू कायम माझ्या नजरेत राहीलीस. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
read more