Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं माझं प्रेम शब्दात रेखाटू कसे तूच माझा सखा त

तुझं माझं प्रेम 
शब्दात रेखाटू कसे
तूच माझा सखा 
तूच श्वास असे

अतूट बंध प्रेमाचे
शब्दात गुंफू कसे
तुजविन सख्या
मी अधुरी असे

नाते आपले निरंतर
शब्दात सांगू कसे
तुझी माझी सख्या
जन्मोजन्मी प्रीत असे सुप्रभात
लेखकानों💕
सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते,
खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते.
या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या 
पण हे ही खरयं कि
प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं.
तुझं माझं प्रेम 
शब्दात रेखाटू कसे
तूच माझा सखा 
तूच श्वास असे

अतूट बंध प्रेमाचे
शब्दात गुंफू कसे
तुजविन सख्या
मी अधुरी असे

नाते आपले निरंतर
शब्दात सांगू कसे
तुझी माझी सख्या
जन्मोजन्मी प्रीत असे सुप्रभात
लेखकानों💕
सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते,
खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते.
या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या 
पण हे ही खरयं कि
प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं.
vaishali6734

vaishali

New Creator