Find the Best तक्रार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतक्रार meaning in english, तक्रार समानार्थी शब्द मराठी, तक्रार पत्र नमुना मराठी, तक्रार पत्र, ग्राहक तक्रार निवारण मंच,
Kunal Salve
ह्या क्षणी मी मला हिनवावे काय चूका, का करू तक्रारी भूतकाळाच्या शब्दांनी जपले काहींना,काहींनी तोडली नाती काय कळाव्यात कोणाला,भावना मनाच्या ! लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार हे टँग करायला विसरु नका.
लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार हे टँग करायला विसरु नका.
read morevaishali
देवा , माझी आहे एकच तक्रार जो नाही नशिबात मग का जुळती त्याच्याशीच हृदयाची तार लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार हे टँग करायला विसरु नका.
लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार हे टँग करायला विसरु नका.
read morepooja d
लहान सहान तक्रार माझी शांतपणे ऐकून घेतो। मग हळूच कानात 'राणू' म्हणतो।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते. चला तर मग लिहा आज या विषयावर. #लहानसहानतक्रार१ #लहानसहान१ हा टँग वापरायला विसरु नका. #तक्रार
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते. चला तर मग लिहा आज या विषयावर. #लहानसहानतक्रार१ #लहानसहान१ हा टँग वापरायला विसरु नका. #तक्रार
read morepooja d
ते मौन ही कधी कधी मनाला खुपते । तुझ्या शब्दांसाठी मी नेहमी आतुर असते ।। #तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with Santosh Mate Collaborating with मनस्विनी मी
#तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with Santosh Mate Collaborating with मनस्विनी मी
read morepooja d
माझी एक तक्रार आहे तुला ऐकावी लागणार आहे माझ्यासाठी तुझे शब्द आटत चालले का?? की तुझं प्रेम कमी होत चाललंय ?? #तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता
#तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता
read morepooja d
आई, मी तुझ्यावर नाराज आहे ..... Read in caption... 👇👇👇👇 आई, मी तुझ्यावर जरा नाराज आहे मनात खूप काही प्रश्न आहे धाडस करून ते विचारते आहे ।। तुझ्या काही शिकवणीवर प्रश्न करते आहे मुलींनी नेहमी कमी बोलावं हळू चालावं, हळू हसावं आई, मग सांग मी नेमकं काय करावं
आई, मी तुझ्यावर जरा नाराज आहे मनात खूप काही प्रश्न आहे धाडस करून ते विचारते आहे ।। तुझ्या काही शिकवणीवर प्रश्न करते आहे मुलींनी नेहमी कमी बोलावं हळू चालावं, हळू हसावं आई, मग सांग मी नेमकं काय करावं
read morepooja d
प्रेम करण्याचे त्याचे अनेक प्रकार, तरीही का असते बर माझी तक्रार...... #प्रकार #प्रेमाचे #तक्रार #प्रेम #romance #lovequotes #mararhipoem #चारोळी
#प्रकार #प्रेमाचे #तक्रार #प्रेम #romance #lovequotes #mararhipoem #चारोळी
read moreyogesh atmaram ambawale
खूप दिवस झाले हा वाद चालू आहे, वाय क्यू मंच वाले इकडे लक्ष देत नाहीये. कुणीही इथे येऊन,जातात काहीही कमेंट देऊन, तक्रारीचा उपयोग होत नाही,काय करावे पुढे जाऊन. ( कॅपशन मध्ये वाचावे आपण ही थोडी सावधानता बाळगावी ) Dedicating a #testimonial to YourQuote Taai कृपया yq ताई सोबत संपूर्ण YQ मंचाने ह्या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे. . खूप दिवस झाले हा वाद चालू आहे, वाय क्यू मंच वाले इकडे लक्ष देत नाहीये. कुणीही इथे येऊन,जातात काहीही कमेंट देऊन, तक्रारीचा उपयोग होत नाही,काय करावे पुढे जाऊन.
Dedicating a #testimonial to YourQuote Taai कृपया yq ताई सोबत संपूर्ण YQ मंचाने ह्या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे. . खूप दिवस झाले हा वाद चालू आहे, वाय क्यू मंच वाले इकडे लक्ष देत नाहीये. कुणीही इथे येऊन,जातात काहीही कमेंट देऊन, तक्रारीचा उपयोग होत नाही,काय करावे पुढे जाऊन.
read moreyogesh atmaram ambawale
सतत लहान सहान तक्रार तिची नेहमीच तो खपवून घेतोय, सध्या प्रेमात आहे, लग्नबंधनात अडकल्यवर काय होईल, हा विचार करतोय.... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते. चला तर मग लिहा आज या विषयावर. #लहानसहानतक्रार१ #लहानसहान१ हा टँग वापरायला विसरु नका. #तक्रार
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते. चला तर मग लिहा आज या विषयावर. #लहानसहानतक्रार१ #लहानसहान१ हा टँग वापरायला विसरु नका. #तक्रार
read moreyogesh atmaram ambawale
ज्यांना बोलता येतं ते तक्रार करतील, पण ज्यांना बोलता येत नाही ते काय करतील. हिरवळ राने,झाडेझुडपे अनेक कामांसाठी कापले जातात, पर्यावरणाला धोका निर्माण होईल असेही वागले जातात. ह्या झाडाझुडपांना बोलता येत नाही बिचारे तक्रार तरी कुठे करणार. समुद्र,नदी,नाले,गटारे ह्यांची ही तक्रार असते, ह्यांच्यावर अनधिकृत बांधकाम करून ह्यांचेही अस्तित्व मिटवले जाते. ह्यांची तक्रार कोण ऐकणार,कोण ह्यांच्यासाठी आवाज उठविणार. जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो, कारण त्याच्या मागे कुणी खंबीर नसतो. ना पैसा आडका असतो ना ही कुणाचा पाठिंबा असतो, तक्रार करायला जाता त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नसतं, आवाज उठवता उठवता त्यालाच दाबलं जात. तक्रार विषयच असा आहे जो अस्तित्वात आहे, पण त्याचा काही फायदा नाही. लेखकानों💕 शुभसंध्या. आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार #तक्रार1