तुझं ते हक्कानं रुसणं सख्या, आवडू लागलं मला ते तुझं माझ्यासाठी झुरणं तुझं माझ्यासाठी तिळतिळ तुटणं ।। #तुझंमाझंप्रेम #रुसणं #चारोळी #मराठीलेखणी #yqtaai