Nojoto: Largest Storytelling Platform

Best एकटेपण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best एकटेपण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutएकटेपणा quotes, एकटेपणा शायरी, एकटेपणा मराठी कविता, एकटेपणा कविता, एकटेपणा मराठी स्टेटस,

  • 2 Followers
  • 3 Stories

vaishnavi chingale

सुई धागा हरवला नाहीये, पण हल्ली कुणी तो मागतच नाही.. कारण आजकाल फाटलेली नाती आणि वस्तू शिवायची  कुणाला गरजच वाटत नाही..! #वसू #फाटलेलीनाती #फाटकेआभाळ #रडणारेमन #एकटेपण #नाते

vaishnavi chingale

रोज रात्री भिजते अश्रूंनी ती उशी आयुष्या, 
रडण्या हक्काची मज दे एक कुशी आयुष्या! #आयुष्याचाप्रवास #रिती #दुखः #एकटेपण #वसू

Krushnarnav

या अनोळखी गर्दीत कुणाला आपलंस करायला
असा तितकासा वेळ लागत नाही...
पण कुण्या आपल्याची आठवण त्या गर्दीतही एकटं पाडायला
मनाची परवानगीही मागत नाही... 

© कृष्णार्णव #गर्दी #अनोळखी #एकटेपण #अबोल_प्रेम

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile