Nojoto: Largest Storytelling Platform

Best आयुष्याचाप्रवास Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आयुष्याचाप्रवास Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

vaishnavi chingale

रोज रात्री भिजते अश्रूंनी ती उशी आयुष्या, 
रडण्या हक्काची मज दे एक कुशी आयुष्या! #आयुष्याचाप्रवास #रिती #दुखः #एकटेपण #वसू

yogesh atmaram ambawale

सोबत अशीच कायम राहावी... #yqmarathi #मराठीलेखणी #आयुष्याचाप्रवास #yqtaai #नवराबायको #जोडीतुझीमाझी म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा, ऋतू असो कुठलाही,सहवास नेहमी तुझाच असावा. आज पर्यंत जशी साथ लाभली आहे,तशीच कायम असावी, माझ्या शेवटच्या घटिकेला देखील,समोर मला तूच दिसावी. असावा हात हातात असाच नेहमी,भले कसे ही दिवस यावे, चूक जरी झाली कधी कुणाची,एकमेकांना व्यवस्थित सांभाळून घ्यावे

read more
म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा,
ऋतू असो कुठलाही,सहवास नेहमी तुझाच असावा.
आज पर्यंत जशी साथ लाभली आहे,तशीच कायम असावी,
माझ्या शेवटच्या घटिकेला देखील,समोर मला तूच दिसावी.
असावा हात हातात असाच नेहमी,भले कसे ही दिवस यावे,
चूक जरी झाली कधी कुणाची,एकमेकांना सांभाळून घ्यावे.
वयाचे काय ते तर असेच वाढत जाणार आहे,
काही भरवसा पुढच्या आयुष्याचा,कोण सोबत देणार आहे. सोबत अशीच कायम राहावी...
#yqmarathi #मराठीलेखणी #आयुष्याचाप्रवास #yqtaai #नवराबायको #जोडीतुझीमाझी 
म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा,
ऋतू असो कुठलाही,सहवास नेहमी तुझाच असावा.
आज पर्यंत जशी साथ लाभली आहे,तशीच कायम असावी,
माझ्या शेवटच्या घटिकेला देखील,समोर मला तूच दिसावी.
असावा हात हातात असाच नेहमी,भले कसे ही दिवस यावे,
चूक जरी झाली कधी कुणाची,एकमेकांना व्यवस्थित सांभाळून घ्यावे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचा प्रवास... #आयुष्याचाप्रवास हा विषय Sandesh Dhuldhule यांचा आहे. #Collab #yqtaai

read more
आयुष्याचा प्रवास जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत,
कधी खूप सुखद तर कधी खूप बिकट.
आयुष्याचा प्रवास विचारापासून कृतीपर्यंत,
खूप काही हरवून खूप काही मिळविण्यापर्यंत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचा प्रवास...
#आयुष्याचाप्रवास

हा विषय Sandesh Dhuldhule  यांचा आहे.
#collab #yqtaai

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile