Find the Best वसू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवसूलने की दवा, वसूली की अंग्रेजी, ऋणों की वसूली, वसूलने के उपाय, वसूली के पर्यायवाची,
vaishnavi chingale
Usually जगात दोन प्रकारची माणसं असतात, एक जी फाड फाड मनातल बोलून रिकामी होतात आणि दुसरी त्याच गोष्टी मनात साठवूनठेवतात.कधी-कधी वाटतं बोलून टाकु म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही ... पण कधी वाटते न बोललेच बरं त्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल... पण इथचं तर चुकतो आपन भले प्रत्येक वेळी समोरच्याला Best दयाचा प्रयत्न करू पण त्याला त्याची किंमत आहे का नाही हेही जागून घ्यायला हवे ना ! हे आपल्या लक्षात येत पण पुन्हा समोरच्याला त्रास नको या so called काळजीमुळे आपण शांत राहतो आणि झिझत राहतो, जळत राहतो, आपली काहीही चूक नसताना ... तरीहि आपण हसतं रहायय जगत रहायचे, का ? तर दुसऱ्याला त्रास नको ! #मनातलेवादळ #शब्द #मनातलेवादळ #वसू
#मनातलेवादळ #शब्द #मनातलेवादळ #वसू
read morevaishnavi chingale
डोळे भरून आले पण कारणच माहीत नव्हते. आपण कधीच कोणाचं वाईट करत नाही चिंतत नाही. कोणाचं वाईट व्हावं असं कधीच आपल्याला वाटत नाही मग सगळ्यात जास्त वाईट माणसं आपल्याच वाट्याला का बर येतात! हसावे की रडावे हेच कळत नाही कधी कधी पण नंतर असं वाटतं की जे झालं ते चांगलच झालं. देव आहे तो सगळं छान करेल. पण तरीही मनात कुठेतरी प्रश्न उपस्थित होतो. शंका येतात. की हेच ते लोक आहेत ज्यांच्यासाठी आपण कधी काळी खुप महत्वाचे होतो. आणि आता चक्क अनोळखी झालोय किती वाईट वाटत ना! पण तरीही आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. लोक वाईट वागतात म्हणून आपणही वागायचं नाही. शेवटी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या ओळीप्रमाने जसे कर्म कराल तशी त्याची फळं देव देतो आणि ते भोगावं लागत. #वसू #मनातलेवादळ #मनातलंमाझ्या #माझेमन #माझेशब्द
#वसू #मनातलेवादळ #मनातलंमाझ्या #माझेमन #माझेशब्द
read morevaishnavi chingale
भावना टोचत असतात तीव्र घाव ज्यांचे पुसत नाहीत तरीही काळजावरचे व्रण मात्र इथे कोणास दिसत नाहीत...!! #वसू #व्रण #एकाकीजगणे #एकांत
vaishnavi chingale
एक वेळ अशी येते कोणीच सोबत नसतं... आपण एकटे असतो... ऐकटयानेच सोसावं लागत ... अन एकट्यानेच पुन्हा चालायचं असतं.... #वसू #मनातलंमाझ्या #मनातलंवादळ #मनातल्यागोष्टी #एकान्त #एकाकी #एकटेपणा
#वसू #मनातलंमाझ्या #मनातलंवादळ #मनातल्यागोष्टी #एकान्त #एकाकी #एकटेपणा
read morevaishnavi chingale
चेहऱ्यावर सभ्यतेचा मुखवटा चढवून त्या मागून काळे हेतू साध्य करणारा व्यक्ती हा जीवन या नाटकातला जातिवंत कलावंत असतो आणि विशेष म्हणजे तो सुप्रसिद्ध होतो.. #मुखवटा #वसू #सभ्यता #एकाकीपणाआणिएकांत
#मुखवटा #वसू #सभ्यता #एकाकीपणाआणिएकांत
read morevaishnavi chingale
रडावसं वाटताना सुद्धा मनमोकळं रडता न येणं म्हणजे नरक! (कित्येक वेळा असं होतं, आपल्याला फार रडावं असं वाटतं पण आजूबाजूला असलेली गर्दी किंवा परिस्थिती आपल्याला रडू देत नाही!! आणि ती होणारी घुसमट असह्य असते..) #रडणे #वसू #एकाकीपन #घुसमट
vaishnavi chingale
झाडापासून वेगळं झालेलं प्रत्येकचं पानं, कचरा बनुन मातीत मिसळत नसतं, तर त्यातली काही पानं, माझ्यासारख्या एखाद्याच्या 'डायरीत 'आठवण' म्हणुन जपली पण जात असतात ! #वसू #पाने #dairy #एकाकी #एकांत #अभास #प्रश्न #उत्तर
vaishnavi chingale
जैसे हो वैसे ही रहो, किसी के लिए बुरा या अच्छा मत बनो, जिससे तुम सहमत हो, वह तुम्हें कभी नहीं छोड़ेगा। #वसू
vaishnavi chingale
खुप काही सांगायचं होत... बोलायच होत.... ऐकायलाच कोणी नव्हतं पण मला आसवांनी सांभाळून घेतलं...!! #सांगायचंहोतंतुला #बोलायचं #ऐकतू #असावंअसंकुणीतरी #ऐकणारे#वसू
vaishnavi chingale
नातं निभावणारे कमी असतात, निभावतोय हे भासवणारे खुप असतात..! #नातं #निभावणे #एकाकी #एकाकीजगणे #एकांत #वसू