रोज रात्री भिजते अश्रूंनी ती उशी आयुष्या, रडण्या हक्काची मज दे एक कुशी आयुष्या! #आयुष्याचाप्रवास #रिती #दुखः #एकटेपण #वसू