Nojoto: Largest Storytelling Platform

Best नवराबायको Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नवराबायको Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 7 Stories

शब्दवेडा किशोर

नवरा जर नसेल तर..

नवरा नसेल तर राजवाडा सुद्धा सुना अन् रिता आहे
नवऱ्याला सतत कमी लेखणे हा अक्षम्य गुन्हा आहे 
खरं पाहीलं तर त्याच्याशिवाय बायकोच्या
अस्तित्वातले कुठलेच पान हलत नाही 
घरातलं कोणतंच सुख नवऱ्या शिवाय बायकोला खरं अस्तित्व देत नाही
नोकरी अन् पगाराशिवाय त्याच्याकडे असतं तरी काय
असं म्हणणाऱ्यांना आता सांगावे,बोलावे तरी कसे अन् काय
स्वच्छ पवित्र घरंच मुळी नवऱ्यानं घेतलेलं असतं
मात्र अतिशय विक्षिप्त विचित्र माणूस म्हणून 
त्याचंच सौंदर्य त्याला हसत असतं
पगार मर्यादित असताना सुद्धा सर्वांचे लाड त्यात त्यास पुरवायचे असते
म्हणूनच नवऱ्याचे वय हे बायको पेक्षा जास्तच असते
त्याचा दोष काय तर म्हणे काटकसर करायला लावतो
घरपरिवारासाठी बिचारा मात्र रात्रंदिवस सतत राबतो
 चिडत असेल रागवत असेलही अधुनमधुन
भांडतही असेल सहनशिलता संपल्यावर
तुम्हीच सांगा काय होणार त्याचं हे असं
घरचे दारचे टोमणेच सतत ऐकत असल्यावर
नवऱ्याची टिंगल उडवुन सतत त्याच्यावर हसु नका
त्याला सदा कमी लेखुन पट्टराणीचे स्थान गमवु नका
नवरा म्हणजे अंगणामागचा भरभक्कम चिरेबंदी
आखीवरेखीव भारदस्त वाडा अन्
बायको म्हणजे त्या वाड्यात ठेवलेला पवित्र प्रेमाचा अमृतघडा
नवरा म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुमागचं आभाळ
सौंदर्य खुलवणाऱ्या कुंकवामागचं भव्य दिव्य उदार भाळ
बायको मॕडम कधीतरी जरा नवऱ्याकडेही पहा
त्याचं मन जाणण्यासाठी जरा समजुन उमजुन रहा
कधीतरी चारचौघात अन् एकट्यात
त्याचंही मनभरून कौतुक करावं
त्याच्या अबोल दुःखाचं एकतरी गीत लिहावं
कधी उगाचंच त्यालाही अलवार जवळ घ्यावं
त्याच्याही मनात जे सलतंय ते त्याच्या
मौनातुनच समजुन घ्यावं
आयुष्याची ही सप्तपदी जरी ठरते तप्तपदी
ती सुद्धा मग हसतहसत त्याच्या बरोबरीने चलावी
प्रत्येकीनं स्वतःची अशीही आगळीवेगळी लवस्टोरी खुलवावी अन्
ती पुढच्या पिढीसाठी इतिहास म्हणून जगवून त्यातुन एकस्वरूप,त्याग
या भावनांची व्याख्या नव्यानं सर्वांसमोर मांडावी

©शब्दवेडा किशोर #नवराबायको

yogesh atmaram ambawale

सोबत अशीच कायम राहावी... #yqmarathi #मराठीलेखणी #आयुष्याचाप्रवास #yqtaai #नवराबायको #जोडीतुझीमाझी म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा, ऋतू असो कुठलाही,सहवास नेहमी तुझाच असावा. आज पर्यंत जशी साथ लाभली आहे,तशीच कायम असावी, माझ्या शेवटच्या घटिकेला देखील,समोर मला तूच दिसावी. असावा हात हातात असाच नेहमी,भले कसे ही दिवस यावे, चूक जरी झाली कधी कुणाची,एकमेकांना व्यवस्थित सांभाळून घ्यावे

read more
म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा,
ऋतू असो कुठलाही,सहवास नेहमी तुझाच असावा.
आज पर्यंत जशी साथ लाभली आहे,तशीच कायम असावी,
माझ्या शेवटच्या घटिकेला देखील,समोर मला तूच दिसावी.
असावा हात हातात असाच नेहमी,भले कसे ही दिवस यावे,
चूक जरी झाली कधी कुणाची,एकमेकांना सांभाळून घ्यावे.
वयाचे काय ते तर असेच वाढत जाणार आहे,
काही भरवसा पुढच्या आयुष्याचा,कोण सोबत देणार आहे. सोबत अशीच कायम राहावी...
#yqmarathi #मराठीलेखणी #आयुष्याचाप्रवास #yqtaai #नवराबायको #जोडीतुझीमाझी 
म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा,
ऋतू असो कुठलाही,सहवास नेहमी तुझाच असावा.
आज पर्यंत जशी साथ लाभली आहे,तशीच कायम असावी,
माझ्या शेवटच्या घटिकेला देखील,समोर मला तूच दिसावी.
असावा हात हातात असाच नेहमी,भले कसे ही दिवस यावे,
चूक जरी झाली कधी कुणाची,एकमेकांना व्यवस्थित सांभाळून घ्यावे

yogesh atmaram ambawale

नाते असे जपावे लागते,चूक नतानाही चूक मान्य करावी लागते... #yqmarathi #yqtaai #नातेसंबंध #समंजसपणा #मराठीलेखणी #तुझेमाझे #नवराबायको मी बरोबर तू चूक दोघांचीही हीच बोली असते, दोघांच्याही अश्या वागण्यात घरच्यांची बंद बोली असते. कुणाची बाजू घ्यावी,कुणाला सांभाळावे काही कळत नसते, दोघांमध्ये तह घडविणे,घरच्यांसाठी तारेवरची कसरत असते. कधी कधी कारण नसतानाही,छोट्या चुकांवर भांडणे घडतात, चुकीची जाणीव झाली की दाखवत नाही,मनातून मात्र रडतात.

read more
मी बरोबर तू चूक दोघांचीही हीच बोली असते,
दोघांच्याही अश्या वागण्यात घरच्यांची बंद बोली असते.
कुणाची बाजू घ्यावी,कुणाला सांभाळावे काही कळत नसते,
दोघांमध्ये तह घडविणे,घरच्यांसाठी तारेवरची कसरत असते.
कधी कधी कारण नसतानाही,छोट्या चुकांवर भांडणे घडतात,
चुकीची जाणीव झाली की दाखवत नाही,मनातून मात्र रडतात.
असे हे समंजसपणाचे नाते असते,दोघांनाही सांभाळावे लागते,
अहंपणा सोडून कुणा एकाला मात्र नमते घ्यावे लागते.
सर्वत्रच असे वाद घडतात,विवाद ही घडतात,
काही वेळ शांतता राहते आणि पुन्हा सुसंवाद घडतात— % & नाते असे जपावे लागते,चूक नतानाही चूक मान्य करावी लागते...
#yqmarathi #yqtaai #नातेसंबंध #समंजसपणा #मराठीलेखणी #तुझेमाझे #नवराबायको 
मी बरोबर तू चूक दोघांचीही हीच बोली असते,
दोघांच्याही अश्या वागण्यात घरच्यांची बंद बोली असते.
कुणाची बाजू घ्यावी,कुणाला सांभाळावे काही कळत नसते,
दोघांमध्ये तह घडविणे,घरच्यांसाठी तारेवरची कसरत असते.
कधी कधी कारण नसतानाही,छोट्या चुकांवर भांडणे घडतात,
चुकीची जाणीव झाली की दाखवत नाही,मनातून मात्र रडतात.

yogesh atmaram ambawale

नवरा बायकोचं भांडण... #नवराबायको #भांडण #yqtaai #yqmarathiquotes #प्रेमात_पाॅलीटीक्स बायको सोबत भांडणात, कुठलाच नवरा कधी जिंकत नसतो. बायकांचा हा गैरसमज असतो, कारण बायकोनं हारावं, असं कुठल्याच नवऱ्याला वाटत नसतं. कारण ती हार सहन करणे म्हणजे,

read more
बायको सोबत भांडणात,
कुठलाच नवरा कधी जिंकत नसतो.
बायकांचा हा गैरसमज असतो,
कारण बायकोनं हारावं,
असं कुठल्याच नवऱ्याला वाटत नसतं.
कारण ती हार सहन करणे म्हणजे,
नवऱ्याचं बायको वरील प्रेमाचा भाग असतो. नवरा बायकोचं भांडण...
#नवराबायको #भांडण #yqtaai #yqmarathiquotes #प्रेमात_पाॅलीटीक्स 
बायको सोबत भांडणात,
कुठलाच नवरा कधी जिंकत नसतो.
बायकांचा हा गैरसमज असतो,
कारण बायकोनं हारावं,
असं कुठल्याच नवऱ्याला वाटत नसतं.
कारण ती हार सहन करणे म्हणजे,

yogesh atmaram ambawale

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,❤️बायको❤️ #withcollabratingYourQuoteAndMine #वाढदिवसाच्याशुभेच्छा #yqtaai #बायको #yqmarathi #happybirthday #नवराबायको (प्रिय सौ..साठी) बिच्चारी बायको,अजिबात तिला आराम नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसते काम करत राही. थकलेली जरी असली तरी चेहऱ्यावर दाखवत नाही. मुलींची प्रत्येक डिमांड पुरी करायला तयार राही.

read more
प्रिय..सौ..❤️
सौ सौ बार जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️

बिच्चारी बायको,अजिबात तिला आराम नाही.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसते काम करत राही.
थकलेली जरी असली तरी चेहऱ्यावर दाखवत नाही.
मुलींची प्रत्येक डिमांड पुरी करायला तयार राही.
काम ही इतके असते की संपता संपत नाही.
जरा आराम कर म्हटलं,तर बोले,मला जमत नाही.
वाटले आपण ही थोडी मदत करावी,हातभार लावावा.
तर म्हणे,बसा गप्प तिथे,कशाला येता काम वाढवाया.
बोललो मग मी,बायको आहेस माझी,म्हणून येते दया.
तर म्हणे,बोलले तितके पुरे,काही मदत नको,राहू द्या.
😉😀
Happy birthday.🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,❤️बायको❤️

#withcollabratingyourquoteandmine #वाढदिवसाच्याशुभेच्छा #yqtaai #बायको #yqmarathi #happybirthday #नवराबायको 
(प्रिय सौ..साठी)
बिच्चारी बायको,अजिबात तिला आराम नाही.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसते काम करत राही.
थकलेली जरी असली तरी चेहऱ्यावर दाखवत नाही.
मुलींची प्रत्येक डिमांड पुरी करायला तयार राही.

yogesh atmaram ambawale

#नवराबायको#भांडण#yqtaai#yqmarathi#marathi#Collab सर्वांची हिच व्यथा आहे, की फक्त माझीच रडकथा आहे. कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, कितीही प्रयत्न केले तरी शिल्लक काही राहत नाही. समजत नाही ह्या महागाईच्या बैलाला घालावे कसे वेसन, सर्व काही वाढत आहे सोडूनी फक्त वेतन. दोघेही कमावत आहेत तरी कमीच पडत आहे,

read more
सर्वांची हिच व्यथा आहे, 
की फक्त माझीच रडकथा आहे. 
कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, 
कितीही प्रयत्न केले तरी शिल्लक काही राहत नाही.
समजत नाही ह्या महागाईच्या बैलाला घालावे कसे वेसन, 
सर्व काही वाढत आहे सोडूनी फक्त वेतन. 
दोघेही कमावत आहेत तरी कमीच पडत आहे, 
ह्या कमीपणामुळेच सतत वाद घडत आहे. 
नको वाद म्हणुन पगारांचा केला हिस्सा, 
माझा घरखर्च तर तिचा खर्च मुलांच्या शिक्षणाचा. 
तिचेही बरोबर आहे नि मी हि कुठे चुकत नाही, 
ईतकी समज असताना सुद्धा खर्चावरुन वाद काही मिटत नाही. 
शेवटी सवाल एकच ऊरतो ज्याचे ऊत्तर काही मिळत नाही, 
ईतका समंजसपणा आणि ईतकी काटकसर करूनही शिल्लक काही ऊरत नाही.  #नवराबायको#भांडण#yqtaai#yqmarathi#marathi#collab
सर्वांची हिच व्यथा आहे, 
की फक्त माझीच रडकथा आहे. 
कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, 
कितीही प्रयत्न केले तरी शिल्लक काही राहत नाही.
समजत नाही ह्या महागाईच्या बैलाला घालावे कसे वेसन, 
सर्व काही वाढत आहे सोडूनी फक्त वेतन. 
दोघेही कमावत आहेत तरी कमीच पडत आहे,

@Sanskruti Tiwari

विनोद नंबर:-१😅😅😅 #Cassette #comady #विनोद #नवराबायको @comady

read more
विनोद 1:
 नवरा: अग ऐकतेस का आज मी १ रुपयाला ३ कांदे आणले…
बायको: कस काय हो…. 
नवरा: अग १ कांदा मी विकत घेतला आणि दुसरा उचलून आणला….
बायको: आणि मग तिसरा कांदा ???
 नवरा: तो कांदा त्यानं फेकून मारला… 🤣😛🤣😛🤣

©@Sanskruti Tiwari विनोद नंबर:-१😅😅😅

#Cassette #comady #विनोद #नवराबायको 
@comady

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile