Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाढदिवसाच्याशुभेच्छा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाढदिवसाच्याशुभेच्छा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 15 Stories

Omkar Ranveerkar

अरे पद्मनाभा
तुज स्मरतो मी आता
मैत्रीच्या प्रचंड नभा
तुज स्पर्शतो मी आता

एम. बी. बी. एस. ची डिग्री
आणि वर्ण तुझा गोरा
पोरींच्या रांगा असल्या तरी
भाऊ आमचा बावरा

टेन्शन घ्यायचं नाही
अशी आरोळी ठोकून
हाडांचा डॉक्टर व्हायचं
स्वप्न पाहिलं जपून

आयुष्यच्या प्रवासात
तू मित्र भेटलास मला
जन्म जटिल होता तरी
वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला! #friendship #मैत्री #वाढदिवसाच्याशुभेच्छा #happybirthday

Omkar Ranveerkar

अरे पद्मनाभा
तुज स्मरतो मी आता
मैत्रीच्या प्रचंड नभा
तुज स्पर्शतो मी आता

एम. बी. बी. एस. ची डिग्री
आणि वर्ण तुझा गोरा
पोरींच्या रांगा असल्या तरी
भाऊ आमचा बावरा

टेन्शन घ्यायचं नाही
अशी आरोळी ठोकून
हाडांचा डॉक्टर व्हायचं
स्वप्न पाहिलं जपून

आयुष्यच्या प्रवासात
तू मित्र भेटलास मला
जन्म जटिल होता तरी
वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला! #friendship #मैत्री #वाढदिवसाच्याशुभेच्छा #happybirthday

pooja d

प्रिय पप्पा,
काय करू कविता तुमच्यावर
तुम्ही तर अख्खा निबंध आहात
आमच्या सर्वांच्या जीवनाचा
अविभाज्य भाग आहात ।।

पप्पा, तुम्हाला 58 व्या 
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ।।
तुम्हाला आरोग्य, सुख, समृद्धी लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।।
💐💐💐💐🎂🎂🎂🎂
           - ✍️ पूजा डोमाळे (राणू) #happybirthday #pappa #loveyoupapa #वाढदिवसाच्याशुभेच्छा #वडील

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 🅜🅐🅨🅤🅡🅘 🍫💐💐😘🥰 ताई सर्वप्रथम तुला एकच सांगू इच्छिते, माझे शब्द तुझ्यापुढे फिके आहे , वाढदिवसाच्या निमित्ताने तुला शुभेच्छा देण्यासाठी काव्यमाळ गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. 😘💐💐💐🍫🍫 ताई तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आई जिजामाता सदैव तुझ्या पाठीशी आहे. आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो. वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा 💐🍫🍫 Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday to you many many happy birthday

read more
तुझ्या प्रत्येक शब्दांत जिवंतपणा असतो  मयुरी ताई |
एक नाही आणि अनेक कला तू जोपासते ताई ||

तुझी प्रत्येक ओळ बहरलेली असते |
मनात ती नेहमी सुंदर घर असते ||

ताई तुझ्याकडे आहेत अनेक प्रकारचे काव्यरत्न |
आम्हाला वाचायला भेटतात अनमोल रत्न ||

काही काही ओळी अशा असतात की शहारे आणतात |
काही काही ओळी तर बागच फुलवतात ||

नवनवीन शब्दांची माळ तु ओवते |
तुझी लेखनाची कला तू सादर करीते ||

तुझ्या प्रश्नांची कधी कधी मी उत्तरे देणे उत्तरे |
तुझा प्रतिसाद मिळतो हेच माझ्यासाठी महत्त्व सारे ||

आयुष्यात तुला सुखाची कमी न भासावी |
तू उंच उंच भरारी यशाची घ्यावी ||
-✍️Shital K. Gujar✍️
💐🍫 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मयुरी ताई 🍫💐

 Dedicating a #testimonial to 🅜🅐🅨🅤🅡🅘 🍫💐💐😘🥰 ताई सर्वप्रथम तुला एकच सांगू इच्छिते, माझे शब्द तुझ्यापुढे फिके आहे , वाढदिवसाच्या निमित्ताने तुला शुभेच्छा देण्यासाठी काव्यमाळ गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. 😘💐💐💐🍫🍫
ताई तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आई जिजामाता सदैव तुझ्या पाठीशी आहे. आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो. वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा 💐🍫🍫
Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday to you many many happy birthday

DRx. Shital Gujar✍️

उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेले माझी एक सुंदर आणि गोड मैत्रीण तिच्या वाढदिवसानिमित्त शब्दरूपी भेट दिली. स्वभावात अतिशय गोडवा. आणि हुशार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिव्या तुला आई भवानी उदंड आयुष्य देवो. प्रत्येक कामात यशस्वी होवो . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिव्या . 😘😘😘🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫 #BirthDay #वाढदिवसाच्याशुभेच्छा

read more
नाव तुझे तुझाच प्रमाणे सुंदर दिव्या |
हसतमुखी चेहऱ्यावर प्रकाशमान तेजस्वी दिव्या ||

दिव्याचा दिव्यतेने प्रकाशमान तुझे आयुष्य राहो |
यशाची शिखरे नेहमी चढत राहो ||

तुझी नी माझी मैत्री अतूट राहणार |
तुझी आणि माझी मैत्रीची बाग फुलत राहणार ||
   
माझ्या माझ्या लेखणीने माझ्याशी प्रश्न केला कोण ही  दिव्या|
स्वतःच्या आयुष्याला बुद्धीने व चातुर्याने प्रकाशमान करणारी ही परी दिव्या ||

शब्द संपतील पण तुझ्याबद्दल लिहण संपणार नाही  |
तुला शब्दात मांडणे सहज सोपे नाही  ||

मनात असलेले स्वप्न साकार होवो |
यशाची भरभराट होवो ||
- ✍️Shital K. Gujar ✍️

🤩वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिव्या 🤩

 उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेले माझी एक सुंदर आणि गोड मैत्रीण तिच्या वाढदिवसानिमित्त शब्दरूपी भेट दिली. स्वभावात अतिशय  गोडवा. आणि हुशार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिव्या तुला आई भवानी उदंड आयुष्य देवो. प्रत्येक कामात यशस्वी होवो . वाढदिवसाच्या  खूप खूप शुभेच्छा दिव्या .
😘😘😘🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
#birthday 
#वाढदिवसाच्याशुभेच्छा

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार , बालमैत्रीण जान्हवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान्हवी तुझे स्वप्न पुर्ण होवो ही आई भवानी चरणी प्रार्थना 🙏😘😘🤩🤩 Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday dear Janhavi 😘🤩 #BirthDay #वाढदिवसाच्याशुभेच्छा #yqdidi

read more
मुखी तुझे हास्य, नेहमी मला दिसले |
त्यातच माझे समाधान वसले ||

शाळेच्या सोनेरी क्षणांची तु माझी सोबती |
बालपणाचा पसारा मांडून मी बसली ||

मैत्री आपली अतूट आहे |
शब्दात व्यक्त होणार नाही एवढं घट्ट नातं आहे ||

 जान्हवी तुझ्याशी बोलणं म्हणजे मन हलक होते |
भावनिक नातं बहरून समोर येत ||

सुंदर असा जीवनातील प्रवास आहे |
त्यात तुझ्यासारखी मैत्रीण हा भाग्य आहे ||

तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो |
वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा जान्हवी ||
- ✍️Shital K. Gujar✍️



     नमस्कार , बालमैत्रीण जान्हवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान्हवी तुझे स्वप्न  पुर्ण होवो ही आई भवानी चरणी प्रार्थना 🙏😘😘🤩🤩
Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday dear Janhavi 😘🤩

#birthday 
#वाढदिवसाच्याशुभेच्छा 
#yqdidi

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार , वाढदिवसाच्या तुला खूप खूप गणितीय शुभेच्छा, बालपणापासून तर कॉलेजची मैत्री खुप सुंदर आहे . वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा, आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो वैष्णवी. 😘🤩🤩🍫🍫 #वाढदिवसाच्याशुभेच्छा #friends

read more
चौदा वर्षाचा सहवास तुझा माझा मैत्रीचा|
क्षणाचा पसारा मांडून बसली मी आपल्या मैत्रीचा||

प्रत्येक किस्सा आपला हसवणारा आहे |
 शब्द संपतील ऐवढा मोठा आहे  || 

वैष्णवीचे नेहमी उशिरा येणे , आणि माझं तुझ्यावर चिडणे  |
जबरदस्त मारामारी आपली पहिल्या बेंचवरची मस्ती आपली||

आपली मैत्रीची बाग फुलवत रहावी |
तुझी माझी मैत्री बहरत रहावी ||

तु म्हणते मला बाई मी तुला म्हणते सुलू तुला  |
माझ्याकडून शब्दरूपी भेट तुला ||

तुझे स्वप्न साकार होवो | 
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ||
- ✍️Shital K. Gujar✍️
 नमस्कार , वाढदिवसाच्या तुला खूप खूप गणितीय शुभेच्छा, बालपणापासून तर कॉलेजची मैत्री खुप सुंदर आहे . वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा, आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो वैष्णवी. 😘🤩🤩🍫🍫
#वाढदिवसाच्याशुभेच्छा 
#friends

yogesh atmaram ambawale

#AmitabhBachchan #वाढदिवसाच्याशुभेच्छा #birthdaywishes #yqtaai #Bollywood #अमिताभबच्चन आपमानीत व्हायचा सर्वांकडून ना आवाज ना तब्येत,म्हणून हिणवला जायचा. आवड अभिनयाची खूप त्याला म्हणूनच सर्व सहन करत राहायचा. ओळख होती चांगली

read more
महानायक अमिताभ बच्चन ह्यांस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

नशिबात होतं बॉलीवूडच्या..
( Caption मधील वाचावे ) #amitabhbachchan #वाढदिवसाच्याशुभेच्छा #birthdaywishes #yqtaai #bollywood
#अमिताभबच्चन

आपमानीत व्हायचा सर्वांकडून
ना आवाज ना तब्येत,म्हणून हिणवला जायचा.
आवड अभिनयाची खूप त्याला
म्हणूनच सर्व सहन करत राहायचा.
ओळख होती चांगली

yogesh atmaram ambawale

Testimonials to #manisha_dongre_kulkarni #happybirthday #वाढदिवसाच्याशुभेच्छा काल दिवसभर "लता दीदी" च्या निधनाची बातमी पाहत होतो. खूप मोठा धक्का होता तो माझ्यासाठी कारण कधी नव्हे ते काल सकाळी मी hits of Lata Mangeshkar गाणी ऐकत होतो. 9 वाजता जेव्हा मी टीव्ही लावली तेव्हा मला ही बातमी कळली. आणि ह्या दुःखद बातमी मुळे मी दिवसभर your quote ॲप वापरले नाही. त्यांचे जेव्हा अंत्यविधी चे कार्यक्रम संपले तेव्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक लेख लिहिला..

read more
Happy birthday 🍫🍰 साध्या पद्धतीने..
एक दिवस उशिरा.... समजून घ्यावे..— % & Testimonials to #manisha_dongre_kulkarni
#happybirthday #वाढदिवसाच्याशुभेच्छा 

काल दिवसभर "लता दीदी" च्या निधनाची बातमी पाहत होतो.
खूप मोठा धक्का होता तो माझ्यासाठी कारण कधी नव्हे ते काल सकाळी मी hits of Lata Mangeshkar गाणी ऐकत होतो.
9 वाजता जेव्हा मी टीव्ही लावली तेव्हा मला ही बातमी कळली.
आणि ह्या दुःखद बातमी मुळे मी दिवसभर your quote ॲप वापरले नाही.
त्यांचे जेव्हा अंत्यविधी चे कार्यक्रम संपले तेव्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक लेख लिहिला..

yogesh atmaram ambawale

वाढदिवस दिन..😉😆 #yqtaai #birthdaywishes #वाढदिवसाच्याशुभेच्छा #1stjune #BirthDay #मराठी_quote वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, त्या सर्वांना... शाळेत प्रवेश मिळावा म्हणून तारीख बदलावी लागली, ज्यांना... 😂😉😆

read more
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
त्या सर्वांना...
शाळेत प्रवेश मिळावा म्हणून
तारीख बदलावी लागली,
ज्यांना...
😂😉😆
🎂🍫🍭🍬🍫🎂 वाढदिवस दिन..😉😆
#yqtaai #birthdaywishes #वाढदिवसाच्याशुभेच्छा #1stjune #birthday #मराठी_quote 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
त्या सर्वांना...
शाळेत प्रवेश मिळावा म्हणून
तारीख बदलावी लागली,
ज्यांना...
😂😉😆
loader
Home
Explore
Events
Notification
Profile