Nojoto: Largest Storytelling Platform

सर्वांची हिच व्यथा आहे, की फक्त माझीच रडकथा आहे.

सर्वांची हिच व्यथा आहे, 
की फक्त माझीच रडकथा आहे. 
कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, 
कितीही प्रयत्न केले तरी शिल्लक काही राहत नाही.
समजत नाही ह्या महागाईच्या बैलाला घालावे कसे वेसन, 
सर्व काही वाढत आहे सोडूनी फक्त वेतन. 
दोघेही कमावत आहेत तरी कमीच पडत आहे, 
ह्या कमीपणामुळेच सतत वाद घडत आहे. 
नको वाद म्हणुन पगारांचा केला हिस्सा, 
माझा घरखर्च तर तिचा खर्च मुलांच्या शिक्षणाचा. 
तिचेही बरोबर आहे नि मी हि कुठे चुकत नाही, 
ईतकी समज असताना सुद्धा खर्चावरुन वाद काही मिटत नाही. 
शेवटी सवाल एकच ऊरतो ज्याचे ऊत्तर काही मिळत नाही, 
ईतका समंजसपणा आणि ईतकी काटकसर करूनही शिल्लक काही ऊरत नाही.  #नवराबायको#भांडण#yqtaai#yqmarathi#marathi#collab