Find the Best भांडण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभांडणं meaning in hindi, भांडण meaning in hindi, भांडण meaning in english, भांडणं in english, भांडण in english,
Kunal Salve
माझं तुझं नातं अगदी निरागस हवं नको ते फक्त नावापुरतं कितीही झालं भांडणं तरीही रडून हसू जसं भांडण झालंच नव्हतं ! #निरागस #नातं #भांडण #yqtaai #yqbaba #yqdidi #yqquotes
somnath gawade
'कष्ट हेच भांडवल' हे ठीक आहे. पण काही कार्यकर्त्यांचे 'भांडण हेच भांडवल' असे ही पाहिलंय हो मी.🙄😣 #भांडण
somnath gawade
इतरांची ऊणी-धुणी काढून भांडण उकरून काढणाऱ्या भांड-कुदळे व्यक्तीस धुणी-भांडी करायची कामे द्यावी. 🤣😂 #भांडण
yogesh atmaram ambawale
बायको सोबत भांडणात, कुठलाच नवरा कधी जिंकत नसतो. बायकांचा हा गैरसमज असतो, कारण बायकोनं हारावं, असं कुठल्याच नवऱ्याला वाटत नसतं. कारण ती हार सहन करणे म्हणजे, नवऱ्याचं बायको वरील प्रेमाचा भाग असतो. नवरा बायकोचं भांडण... #नवराबायको #भांडण #yqtaai #yqmarathiquotes #प्रेमात_पाॅलीटीक्स बायको सोबत भांडणात, कुठलाच नवरा कधी जिंकत नसतो. बायकांचा हा गैरसमज असतो, कारण बायकोनं हारावं, असं कुठल्याच नवऱ्याला वाटत नसतं. कारण ती हार सहन करणे म्हणजे,
नवरा बायकोचं भांडण... #नवराबायको #भांडण #yqtaai #yqmarathiquotes #प्रेमात_पाॅलीटीक्स बायको सोबत भांडणात, कुठलाच नवरा कधी जिंकत नसतो. बायकांचा हा गैरसमज असतो, कारण बायकोनं हारावं, असं कुठल्याच नवऱ्याला वाटत नसतं. कारण ती हार सहन करणे म्हणजे,
read moreyogesh atmaram ambawale
सर्वांची हिच व्यथा आहे, की फक्त माझीच रडकथा आहे. कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, कितीही प्रयत्न केले तरी शिल्लक काही राहत नाही. समजत नाही ह्या महागाईच्या बैलाला घालावे कसे वेसन, सर्व काही वाढत आहे सोडूनी फक्त वेतन. दोघेही कमावत आहेत तरी कमीच पडत आहे, ह्या कमीपणामुळेच सतत वाद घडत आहे. नको वाद म्हणुन पगारांचा केला हिस्सा, माझा घरखर्च तर तिचा खर्च मुलांच्या शिक्षणाचा. तिचेही बरोबर आहे नि मी हि कुठे चुकत नाही, ईतकी समज असताना सुद्धा खर्चावरुन वाद काही मिटत नाही. शेवटी सवाल एकच ऊरतो ज्याचे ऊत्तर काही मिळत नाही, ईतका समंजसपणा आणि ईतकी काटकसर करूनही शिल्लक काही ऊरत नाही. #नवराबायको#भांडण#yqtaai#yqmarathi#marathi#collab सर्वांची हिच व्यथा आहे, की फक्त माझीच रडकथा आहे. कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, कितीही प्रयत्न केले तरी शिल्लक काही राहत नाही. समजत नाही ह्या महागाईच्या बैलाला घालावे कसे वेसन, सर्व काही वाढत आहे सोडूनी फक्त वेतन. दोघेही कमावत आहेत तरी कमीच पडत आहे,
#नवराबायको#भांडण#yqtaai#yqmarathi#marathi#Collab सर्वांची हिच व्यथा आहे, की फक्त माझीच रडकथा आहे. कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, कितीही प्रयत्न केले तरी शिल्लक काही राहत नाही. समजत नाही ह्या महागाईच्या बैलाला घालावे कसे वेसन, सर्व काही वाढत आहे सोडूनी फक्त वेतन. दोघेही कमावत आहेत तरी कमीच पडत आहे,
read moreSavidhan Kamble
ती अशीच आहे... एकाच शब्दावर टिकून राहणारी आपली बाजू पडू न देणारी खुप स्वाभिमानी आहे ती, तिच्या भावनांना ठेस लागल्यावर, तिला खुप राग येतो, तिच्या अभेद्य लाटांनी, सागराला ही देते दाखवुन, माझ अस्तित्व तुझ्यापेक्षा, कमी नाय, माझ्यामुळेच तर तुझ अस्तित्व आहे.... माझी ती....! #Savinam #भांडण
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited