सुई धागा हरवला नाहीये, पण हल्ली कुणी तो मागतच नाही.. कारण आजकाल फाटलेली नाती आणि वस्तू शिवायची कुणाला गरजच वाटत नाही..! #वसू #फाटलेलीनाती #फाटकेआभाळ #रडणारेमन #एकटेपण #नाते