Find the Best अबोल_प्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
अबोल प्रेम त्याचे,तिला ही चांगलेच कळत होते, नजरेत त्याच्या अनेकदा तिने पाहिले,जे व्यक्त होत नव्हते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल प्रेम... #अबोलप्रेम चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल प्रेम... #अबोलप्रेम चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य
read moreyogesh atmaram ambawale
अधुरी प्रेमकहाणी.. नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया गेले, मनातले मात्र कधीच ओठावर न आले. आज मात्र मनावर मोठा घाव झाला, मानाच्या अक्षता घेऊन तिचा बा माझ्या घरी आला. दिली हाती पत्रिका म्हणे लग्नाला नक्की यायचं, संपलं आता सारं,मनाला हे कसं समजवायचं. वेळेवरच सर्व सांगितलं असतं तर ही वेळचं आली नसती, एकतर्फी ही प्रेमकथा अशी अर्धवट राहिली नसती. अपूर्ण प्रेम... #अबोल_प्रेम #मनातील_भावना #yqtaai #yqmarathi #माझीप्रेमकविता #yqmarathiquotes #yqlovestory नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया गेले, मनातले मात्र कधीच ओठावर न आले. आज मात्र मनावर मोठा घाव झाला, मानाच्या अक्षता घेऊन तिचा बा माझ्या घरी आला. दिली हाती पत्रिका म्हणे लग्नाला नक्की यायचं,
अपूर्ण प्रेम... #अबोल_प्रेम #मनातील_भावना #yqtaai #yqmarathi #माझीप्रेमकविता #yqmarathiquotes #yqlovestory नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया गेले, मनातले मात्र कधीच ओठावर न आले. आज मात्र मनावर मोठा घाव झाला, मानाच्या अक्षता घेऊन तिचा बा माझ्या घरी आला. दिली हाती पत्रिका म्हणे लग्नाला नक्की यायचं,
read moreKrushnarnav
अविरत वाहणारी एक नदी.. ऐलतिरावर मी उभा., पलीकडे तू किनाऱ्यावर एकही नाव नाही... नदीवर एकही पुल नाही... किनारे धरून पुढे जावं तर अफाट समुद्र लागेल पोहता तुलाही येत नाही.., मलाही.. आणि भेट जिवंतपणीच व्हायला हवी... अशा वेळी नदी आटण्याची वाट बघावी का..? चालत जावं तेच दोन्ही किनारे धरून. तिच्या उगमाकडे.. जिथून तिचा जन्म झाला त्या पल्याड कुठेतरी जमीन भेटत असतेच की तिथेच थांबू... त्या प्रेम नदीच्या उगमापलिकडे मैत्रीच्या टप्प्यावर... प्रत्येक नदीवर बांध घालायचा नसतो... ©Krushnarnav #उगमापल्याड #अबोल_प्रेम #Sea
Krushnarnav
मी उभा होतो इथे या किनाऱ्यावर... क्षितिजावर विरत जाणारं.. तुझं अस्तित्व, माझ्या डोळ्यातल्या हसण्याचे सगळे रंग घेऊन., आयुष्यात एकांताच्या... काळोख छाया पसरवत निघालं होतं.. एखाद्याला मृत्युदंड देण्याआधी... विचारली जाणारी शेवटची इच्छा तरी... तू मला विचारायची होतीस...!! ©Krushnarnav #शेवटची_इच्छा...🍁 #अबोल_प्रेम #प्रेम_कविता #alone
#शेवटची_इच्छा...🍁 #अबोल_प्रेम #प्रेम_कविता #alone
read moreKrushnarnav
तुझी आठवण आली की एकटं उदास वाटतं... कधीतरी नकळतच पाणीही डोळ्यात दाटतं... जीव लागत नाही आणि खायला ऊठतं घर... हे एकटेपण सोडलं तर... बाकी सगळं ठीक आहे...! कधीतरी संध्याकाळी निघतो जेव्हा फिरायला... अनोळखी त्या गर्दीमध्ये होतं मला हरायला... वाटून जातं त्या क्षणी तू सोबत माझ्या असतीस तर... तेवढं झुरणं सोडलं तर... बाकी सगळं ठीक आहे...! रात्री असाच अचानक पाऊस लागतो पडायला... एक एक दिवा लागतो काळोखात बुडायला... तेव्हा कुशी नसते शिरायला ना मिळतो मायेचा पदर... तेव्हा तुझी कमी सोडली तर... बाकी सगळं ठीक आहे...! हल्ली मन कशातच रमत नाही जास्त... लोक म्हणतात या जगात कुणीच कुणाचं नसतं... पण लोक काय चोळतात च मीठ जखमेवर... फक्त... तुझा दुरावा सोडला तर... बाकी सगळं ठीक आहे... #अबोल_प्रेम ©Krushnarnav बाकी सगळं ठीक आहे... #आठवण #विरह #dusk
Krushnarnav
हल्ली... प्रत्येक आठवणी सोबत होतेय तूझ्या दूराव्याची जाणीव... माझ्या शब्दांनाही भासतेय आता तुझा ओठांच्या स्पर्शाची उणीव... #अबोल_प्रेम #उणीव #आठवण #अबोल_प्रेम
Krushnarnav
बेशक दिल तोड गए हैं... पर उन्हे बेवफा कैसे कहें... जो हमारी तनहाई के फिक्र में अपनी यादें छोड गए हैं... #बेजुबां_इश्क #bejuban_ishq #अबोल_प्रेम
Krushnarnav
विषय तेच असले तरी... आठवणी कधीच बदलत नाहीत रोजच्या स्वप्नांसारख्या कदाचित यासाठीच... तुटणाऱ्या स्वप्नांपेक्षा निसटलेल्या आठवणी जास्त छळत असाव्यात... #अबोल_प्रेम #आठवण