मी उभा होतो इथे या किनाऱ्यावर... क्षितिजावर विरत जाणारं.. तुझं अस्तित्व, माझ्या डोळ्यातल्या हसण्याचे सगळे रंग घेऊन., आयुष्यात एकांताच्या... काळोख छाया पसरवत निघालं होतं.. एखाद्याला मृत्युदंड देण्याआधी... विचारली जाणारी शेवटची इच्छा तरी... तू मला विचारायची होतीस...!! ©Krushnarnav #शेवटची_इच्छा...🍁 #अबोल_प्रेम #प्रेम_कविता #alone