Nojoto: Largest Storytelling Platform

Best अबोलप्रेम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अबोलप्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 5 Stories

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल प्रेम... #अबोलप्रेम चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
अबोल प्रेम हे नजरेनं जाणून
शब्द माझे आज मुके झाले 
तुझ्या दिसण्याला मन माझं 
एका क्षणांतच पण,
लाखदा तुझ्या प्रेमात पडले  ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल प्रेम...

#अबोलप्रेम

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल प्रेम... #अबोलप्रेम चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
कधी शब्दात उतरते,कधी डोळ्यात दिसते,
व्यक्त न झाल्याने,अबोल प्रेम हे दंतकथेत राहते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल प्रेम...

#अबोलप्रेम

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल प्रेम... #अबोलप्रेम चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
कित्येकदा असे घडत आहे,
दोघांनाही कळत आहे,
पहिले कोण व्यक्त होईल च्या फंदात,
अबोल प्रेम अबोल राहत आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल प्रेम...

#अबोलप्रेम

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल प्रेम... #अबोलप्रेम चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
अबोल प्रेम त्याचे,तिला ही चांगलेच कळत होते,
नजरेत त्याच्या अनेकदा तिने पाहिले,जे व्यक्त होत नव्हते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल प्रेम...

#अबोलप्रेम

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल प्रेम... #अबोलप्रेम चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
अबोल प्रेम माझे,आज ही अबोल आहे,
हृदयात माझ्या ती,आज ही खूप खोलवर आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल प्रेम...

#अबोलप्रेम

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile