या अनोळखी गर्दीत कुणाला आपलंस करायला असा तितकासा वेळ लागत नाही... पण कुण्या आपल्याची आठवण त्या गर्दीतही एकटं पाडायला मनाची परवानगीही मागत नाही... © कृष्णार्णव #गर्दी #अनोळखी #एकटेपण #अबोल_प्रेम