Find the Best marathipoems Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmarathi quotes on life and love, love shayari in marathi for girlfriend, love shayari for boyfriend in marathi, sad quotes on love in marathi, how to say i love you in marathi,
Sunil Zarikar
स्वप्न वेडे पाहीले आता, कसं तुज सांगु.. दिसलीस नववधु रुपात तु मजला हे कस तुज दावु.. सुंदर रूप तुझे ते पाहता ओठांवरती आले हसु.. एक वेगळच अविस्मरणीय दृष्य होत ते हे फक्त या नयनांनाच ठावु.. झाली होतीस तु माझी अर्धांगिनी ही भावना शब्दांत कशी ग ठेवु.. दिसलीस तु स्वप्नी मला हा आनंद कसा तुज दावु.. मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्ने #वेड
शब्दवर्षा
क्षणात बदलते ते आयुष्य कधी अचानक सुख देऊन जाते कधी अचानक होत्याचे नव्हते होते ते आयुष्य जिथे सर्व सुटत जाते कधीतरी न मागताही खूप भेटते ते आयुष्य जगणं म्हणून जगले जाते कधीतरी जगण्यास एक कारण पुरेसे ठरते ते आयुष्य कोणत्याच क्षणांची कल्पना नसते नको म्हटले तरी जगावे वाटते ते आयुष्य प्रत्येक गोष्टीत एक आशा असते तीच जगण्याची ताकद बनते तेच आयुष्य ! ©शब्दवर्षा #Light #MarathiKavita #Life #marathipoems #marathinojoto #marathi #Shabdvarsha
#Light #MarathiKavita Life #marathipoems #marathinojoto #marathi #Shabdvarsha
read moreKunal Salve
आवडतं मला सतत तुझा विचार करणं साधं आरशा समोर जरी उभा मी तरी, तुझ्यासाठी मी माझ्याशीच भांडणं ! ती माझी ती माझी करणं 😍💕😀 #मराठी #त्रिवेणी #marathiquotes #maharashtra #ahmednagar #marathipoems
ती माझी ती माझी करणं 😍💕😀 #मराठी #त्रिवेणी #marathiquotes #maharashtra #ahmednagar #marathipoems
read moreKunal Salve
डोळ्या समोर तू तुझं रूप देखणं काल्पनिक तू सत्यात तुझं नसणं तुझ्या येण्याची चाहूल या माझ्या मनी अदृश्य ती गोष्ट तिचा तरीही मी ऋणी मित्रानों💕 आजचा विषय आहे अदृश्य ती गोष्ट... #अदृश्य हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. #collab #marathiquotes #गोष्ट #ती #marathipoems #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
मित्रानों💕 आजचा विषय आहे अदृश्य ती गोष्ट... #अदृश्य हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. #Collab #marathiquotes #गोष्ट #ती #marathipoems #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreSujata Darekar
ऐक ना एकदाच मग हवं ते समज तुला वाटेल तसे पण, न ऐकूण घेण्याचा निर्घृणपणा करू नकोस उगीच पश्चाताप व्हायला कारण मी नसेल जेव्हा तुला कळेल जर का सारे माझेच गीत ओठी येतील तुझ्या रे अन् मी गेले असेल दूरवर कुठेतरी तुझ्यापासून लांबच लांब अपुल्या प्रीतीचा मोरपिसारा माझ्यापासून दूर ठेवून वा-याच्या झुळूकेसरशी आठवणींचा रेशीम स्पर्श तुझ्या गाली होण्यासाठी पकडण्याचा प्रयत्न केला तरी परतून न गवसण्यासाठी प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे ऐक ना एकदा... #ऐकना हे टँग करायला विसरु नका. आणि आज एक विशेष तुम्हाला माझ्याशी बोलायचयं? खरंच असेल तर कमेंटस द्वारे मला कळवा.
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे ऐक ना एकदा... #ऐकना हे टँग करायला विसरु नका. आणि आज एक विशेष तुम्हाला माझ्याशी बोलायचयं? खरंच असेल तर कमेंटस द्वारे मला कळवा.
read moreSujata Darekar
कधीतरी जीवनात असा क्षण येतो मनाप्रमाणे काहीच घडत नसते संकटे चहूबाजूंनी घेरली असतात मनाची तरी कासावीस सुटत नसते प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचं कोलँब आहे कधीतरी... यावर नक्कीच तुम्ही सुंदर लेखन करु शकता. चला तर मग लिहा भरभरुन. #कधीतरी हे टँग करायला विसरु नका. #collab #yqtaai #marathiquotes #marathikavita #marathipoems #YourQuoteAndMine
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचं कोलँब आहे कधीतरी... यावर नक्कीच तुम्ही सुंदर लेखन करु शकता. चला तर मग लिहा भरभरुन. #कधीतरी हे टँग करायला विसरु नका. #Collab #yqtaai #marathiquotes #MarathiKavita #marathipoems #YourQuoteAndMine
read moreSujata Darekar
संध्याकाळी वाटेवर एक गळलं पान दिसलं काय झालं कुणास ठाऊक हे मन गहिवरलं ऊचललं त्या पानाला, चटका लागला फार तरळलं त्या क्षणाला सा-या जीवनाचा सार श्वास आहे तोवरच मोल असतं असण्याला नाही कुणी विचारत गळून पडल्या देहाला म्हणूनच प्रत्येक क्षणाला भरभरून जगायचं सुखदु:खाच्या वळणावर झोके घेत हसायचं आज आहे, ऊद्या नसेल हे जग माझ्यासाठी हो, जरा जगून घेते मी मनसोक्त माझ्यासाठी प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. रोज नव-नवीन विषय मी तुमच्यासाठी शोधतीय. आजचा आहे गळुन पडलेलं पान... आपण लावलेलं झाड किंवा आपल्याला आवडत असलेलं झाड गळुन किंवा वाळुन पडलं तर आपल्याला पण त्याचा त्रास होतो, होतो ना? तसचं असतं मानवाचं मन कश्यात गुंतल ना कि गुंततचं जातं. चला तर मग या विषयावर कविता,चारोळी,लेख कोणता ही प्रकार लिहीलेला चालेल. यासोबतचं मी आज पासुन दिलेल्या कोलँब करिता चारोळी साठी वेगळे विजेते आणि कविते साठी वेगळे विजेते घोषित करणार आहे.
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. रोज नव-नवीन विषय मी तुमच्यासाठी शोधतीय. आजचा आहे गळुन पडलेलं पान... आपण लावलेलं झाड किंवा आपल्याला आवडत असलेलं झाड गळुन किंवा वाळुन पडलं तर आपल्याला पण त्याचा त्रास होतो, होतो ना? तसचं असतं मानवाचं मन कश्यात गुंतल ना कि गुंततचं जातं. चला तर मग या विषयावर कविता,चारोळी,लेख कोणता ही प्रकार लिहीलेला चालेल. यासोबतचं मी आज पासुन दिलेल्या कोलँब करिता चारोळी साठी वेगळे विजेते आणि कविते साठी वेगळे विजेते घोषित करणार आहे.
read moreDHIRAJ SANJAY MALI
सूर हा वेदनेचा दाटलाय मनी, एवढी तू वसलीय माझ्या ध्यानी, क्षणाक्षणाला येते आठवण तूझी पण आता म्हणतोय, तू कधीच नव्हती माझी! 😔😔😔 #bestofyqmarathiquotes #yqtaai #marathiquotes #marathipoems #love #poetry #YourQuoteAndMine Collaborating with Pratiksha Ligade
😔😔😔 #bestofyqmarathiquotes #yqtaai #marathiquotes #marathipoems love poetry #YourQuoteAndMine Collaborating with Pratiksha Ligade
read moreDhiraj Mali
सूर हा वेदनेचा दाटलाय मनी, एवढी तू वसलीय माझ्या ध्यानी, क्षणाक्षणाला येते आठवण तूझी पण आता म्हणतोय, तू कधीच नव्हती माझी! 😔😔😔 #bestofyqmarathiquotes #yqtaai #marathiquotes #marathipoems #love #poetry #YourQuoteAndMine Collaborating with Pratiksha Ligade
😔😔😔 #bestofyqmarathiquotes #yqtaai #marathiquotes #marathipoems love poetry #YourQuoteAndMine Collaborating with Pratiksha Ligade
read moreAbhishek Panchal
........ वेड... ❤️☺️😍 #paidstory #marathiquotes #marathiwriter #marathipoems #marathikavita
वेड... ❤️☺️😍 #paidstory #marathiquotes #marathiwriter #marathipoems #MarathiKavita
read more