Find the Best वेड Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवेड प्रेम, सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड लागले lyrics, विडमेट ऐप डाउनलोड 2020, विडमेट apps download, मला वेड लागले प्रेमाचे,
Sujata Chavan
कसं असतं ना प्रेम मनाला वेड लावतं ... जो नसतो आपला त्याच्या वरच जडतं ... Yedu...!! ©Sujata Chavan #वेड#
#वेड#
read moreDileep Bhope
वादळाने फार तर झडतील पाने घट्ट रोवणे पाय, ना झाडास नवे दुबळ्या मनाचे काम नाही हे वेड चालायचे तर पायास हवे.. ©Dileep Bhope #वेड
Sunil Zarikar
स्वप्न वेडे पाहीले आता, कसं तुज सांगु.. दिसलीस नववधु रुपात तु मजला हे कस तुज दावु.. सुंदर रूप तुझे ते पाहता ओठांवरती आले हसु.. एक वेगळच अविस्मरणीय दृष्य होत ते हे फक्त या नयनांनाच ठावु.. झाली होतीस तु माझी अर्धांगिनी ही भावना शब्दांत कशी ग ठेवु.. दिसलीस तु स्वप्नी मला हा आनंद कसा तुज दावु.. मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्ने #वेड
Kunal Salve
स्वप्न वेडे पाहिले आता सत्यात जरा उतरू दे आयुष्याच्या कागदावर सुंदर स्वर्गापरी रंगू दे हातात हात देऊन भीती कशाचीच नसू दे साकार होईल प्रेम आपलं स्वप्न वेडी रात्र तुझीच असू दे मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्ने #वेड
Abhishek Panchal
राहिले मी तुझी होता होता राहिले ते हात हाती राहिले ते शब्द ओठी राहिला तो स्पर्श वेडा राहिली ती भेट पाठी अन राहिला संवाद होता स्वप्न वेडे पाहिले आता मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्ने #वेड
PS T
स्वप्न वेडे पाहिले आता तू एकटी होती मि पण एकटा होता लाम लाम कोणी दिसत नाही होता सकाळ च्या वेळ होता आपण समोर समोर बसले होते तरीही तू मला आणि मि तुला शोधत होता... मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्ने #वेड