स्वप्न वेडे पाहीले आता, कसं तुज सांगु.. दिसलीस नववधु रुपात तु मजला हे कस तुज दावु.. सुंदर रूप तुझे ते पाहता ओठांवरती आले हसु.. एक वेगळच अविस्मरणीय दृष्य होत ते हे फक्त या नयनांनाच ठावु.. झाली होतीस तु माझी अर्धांगिनी ही भावना शब्दांत कशी ग ठेवु.. दिसलीस तु स्वप्नी मला हा आनंद कसा तुज दावु.. मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्ने #वेड