Nojoto: Largest Storytelling Platform

Best ahmednagar Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ahmednagar Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutakole to ahmednagar distance, my cinema ahmednagar, narendra modi in ahmednagar, modi in ahmednagar, vishwabharti college of engineering ahmednagar,

  • 2 Followers
  • 5 Stories

Kunal Salve

क्षणांतच तुझ्या आयुष्यातून 
मला वजा करतांना
तु थोडं थांबायचं होतं 
बरं प्रेमात हारलो होतो मी मान्य 
पण मिठीत घेऊन 
जरासं तरी सांत्वन करायचं होतं ! #प्रेम 
#वजाबाकी 
#मराठी 
#yqtai 
#ahmednagar

Kunal Salve

तुझं असं रोखुन पाहणं 
मला तुझा नाद लावून जातं 
तुझे नजरेचे वार झेलून हृदय 
पार घायाळ, तुझ्या अधीन होतं ! #pc:#मेघाआकाश
#marathiquotes 
#yqtai 
#charoli 
#crush 
#ahmednagar 

#shabdanchal

Kunal Salve

ती माझी ती माझी करणं 😍💕😀 #मराठी #त्रिवेणी #marathiquotes #maharashtra #ahmednagar #marathipoems

read more
आवडतं मला सतत तुझा विचार करणं 
साधं आरशा समोर जरी उभा मी तरी,
तुझ्यासाठी मी माझ्याशीच भांडणं ! ती माझी ती माझी करणं 😍💕😀
#मराठी 
#त्रिवेणी 
#marathiquotes 
#maharashtra 
#ahmednagar 
#marathipoems

Kunal Salve

आवडेल मला नक्षी होणं तुझ्या साडीची 
मी बोलेल छान दिसतेस खूप तर,
जाणवेलच ना घालमेल तुझ्या हृदयाची ! #pc_google 

#साडी 
#मराठी 
#त्रिवेणी 
#yqtai 
#yqdidi 
#maharashtra

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile