Nojoto: Largest Storytelling Platform

Best collabmarathi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best collabmarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouthindi sad shayari for love inglish coll nahi aya, love coll 390, collab, collab meaning, sundance collab,

  • 13 Followers
  • 124 Stories

Komal Ghadigaonkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलांचा #marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #Collab #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Bhanaji Chavan

read more
तूझ्या माझ्या प्रेमाला 
तो फुलांचा गंध साक्ष होता
कैक जळणाऱ्या नजरा होत्या
अन् थोडा चंद्राचाही लक्ष होता. विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलांचा
#marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes 

  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Bhanaji Chavan

Komal Ghadigaonkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलांचा #marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #Collab #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Bhanaji Chavan

read more
विचारलेस का कुणाला??
मनाला स्पर्शणाऱ्या त्या गारव्यात काय होते...
नुसताच होता गंध फुलांचा 
की कुणाचे प्रेम होते .. विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलांचा
#marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes 

  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Bhanaji Chavan

Komal Ghadigaonkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 मी तुझी सावली हा विषय माधुरी लेनगुरे यांनी सुचविला आहे, अभिनंदन माधुरी जी! 👌💐👍 #मीतुझी_सावली #marathiwriter #मराठीलेखणी #Collab #yqtaai #marathiquotes #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Pratiksha Sahare Collaborating with Bhanaji Chavan

read more
पुरे कौतुक या मोहक छबीचे
सांग चंद्रा तुझ्या नजरेत काय होते??
मी तर केवळ सावली होती रे,
बाकी माझे असे असणेही तुझ्या मनाचेच होते. विषय  - चारोळी collab           शुभसंध्या मित्रहो 🙂
मी तुझी सावली हा विषय माधुरी लेनगुरे यांनी सुचविला आहे, अभिनंदन माधुरी जी! 👌💐👍
#मीतुझी_सावली 
#marathiwriter #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes #collabmarathi
   #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Pratiksha Sahare
Collaborating with Bhanaji Chavan

Komal Ghadigaonkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 प्रेमऋतू हा विषय संतोष वाघाडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन संतोष जी!👌💐👍 #प्रेमऋतू #marathicharolya #Collab #collabmarathi #marathiwriter #marathi #मराठी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
देत चाहुल काळोखी धुंद बरसतोस तू,
कधी दोन जीवांचे मिलन घडवून आणतोस तू.
तू येतो नी मी त्याच्या मिठीत चिंब होते,
तुला काय म्हणावे पावसाळा की प्रेमऋतू?? विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂
प्रेमऋतू हा विषय संतोष वाघाडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन संतोष जी!👌💐👍
#प्रेमऋतू #marathicharolya #collab #collabmarathi #marathiwriter #marathi #मराठी #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Komal Ghadigaonkar

प्रतियोगिता - ३० विषय - चारोळी कमी शब्दात, तिघांनी मिळून collab करावा. (शुभसंध्या मित्रहो🙂)"जिवलगा" विषय "रश्मी कौलवर" यांनी सुचविला आहे. अभिनंदन रश्मी जी यांचे!👌💐👍 #प्रतियोगिता_30_मराठी #Collab #collabmarathi #marathiwriter #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Santosh Waghade

read more
माझा हात तुझ्या हाती द्यावा म्हणते
'जिवलगा' तू फक्त माझाच व्हावा म्हणते,
तू करशीलच रे जीव ओतूनी प्रेम मजवरी
पण त्याआधी मी तुझ्या जीवात जीव गुंतवावा म्हणते. प्रतियोगिता - ३० विषय - चारोळी कमी शब्दात, तिघांनी मिळून collab करावा. (शुभसंध्या मित्रहो🙂)"जिवलगा" विषय "रश्मी कौलवर" यांनी सुचविला आहे. अभिनंदन रश्मी जी यांचे!👌💐👍
#प्रतियोगिता_30_मराठी #collab #collabmarathi #marathiwriter #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Santosh Waghade

Komal Ghadigaonkar

प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा "वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍 (शुभसंध्या मित्रहो 🙂) #प्रतियोगिता_19_मराठी #yqtaai #मराठी #marathicharolya #marathiwriter #Collab #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with rashmi kaulwar

read more
धुंद होउनि ही सरिता वाहत आहे 
तुला शोधत ती येत आहे,
अवखळ सागरा सांग ना 
तू संथ सरितेचा होशील का?
वेध लागले तुझे आता 
तुझ्या निळ्या बाहुपाशात मज घेशील का ?
 प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा
"वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍
(शुभसंध्या मित्रहो 🙂)
#प्रतियोगिता_19_मराठी #yqtaai #मराठी #marathicharolya #marathiwriter #collab #collabmarathi    #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with rashmi kaulwar

Komal Ghadigaonkar

प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा "वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍 #प्रतियोगिता_19_मराठी #yqtaai #मराठी #marathicharolya #marathiwriter #Collab #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Sonali Deshmukh

read more
थोडा आनंद थोडे अश्रू..
माझे मिश्र भाव समजून घेशील का?
वेध लागले तुझ्या भेटीचे
सख्या आता तरी येशील का?? प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा
"वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍
#प्रतियोगिता_19_मराठी #yqtaai #मराठी #marathicharolya #marathiwriter #collab #collabmarathi  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Sonali Deshmukh

Komal Ghadigaonkar

प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा "वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍 #प्रतियोगिता_19_मराठी #yqtaai #मराठी #marathicharolya #marathiwriter #Collab #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
सैर धाऊ लागल्या आठवणी 
तोडून पाष मनाच्या गाठीचे,
अन् मला लागले वेध सख्या रे 
पुन्हा तुझ्या भेटीचे. प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा
"वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍
#प्रतियोगिता_19_मराठी #yqtaai #मराठी #marathicharolya #marathiwriter #collab #collabmarathi  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

सरफिरी®

प्रतियोगिता - ३० विषय - चारोळी कमी शब्दात, तिघांनी मिळून collab करावा. (शुभसंध्या मित्रहो🙂)"जिवलगा" विषय "रश्मी कौलवर" यांनी सुचविला आहे. अभिनंदन रश्मी जी यांचे!👌💐👍 #प्रतियोगिता_30_मराठी #Collab #collabmarathi #marathiwriter #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Vandana Tamhane Collaborating with Sateesh Ranade

read more
जिवलगा तू श्वास माझा
अंतरी ही वास तूझा...
नसतां ही तूच तू
जवळी आभास तूझा... प्रतियोगिता - ३० विषय - चारोळी कमी शब्दात, तिघांनी मिळून collab करावा. (शुभसंध्या मित्रहो🙂)"जिवलगा" विषय "रश्मी कौलवर" यांनी सुचविला आहे. अभिनंदन रश्मी जी यांचे!👌💐👍
#प्रतियोगिता_30_मराठी #collab #collabmarathi #marathiwriter #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Vandana Tamhane
Collaborating with Sateesh Ranade

Rashmi Hule

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #Collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
अग जा ना चार दिवस माहेरी
करेन मी सर्व कामं घरातली 
शिकलो ना आता दोन वर्षांत 🙄
(मलाही जरा आराम मिळूदे देवा) 
    😥😒
 प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂
Photo credit - google
#प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter      #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile