थोडा आनंद थोडे अश्रू.. माझे मिश्र भाव समजून घेशील का? वेध लागले तुझ्या भेटीचे सख्या आता तरी येशील का?? प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा "वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍 #प्रतियोगिता_19_मराठी #yqtaai #मराठी #marathicharolya #marathiwriter #collab #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Sonali Deshmukh