धुंद होउनि ही सरिता वाहत आहे तुला शोधत ती येत आहे, अवखळ सागरा सांग ना तू संथ सरितेचा होशील का? वेध लागले तुझे आता तुझ्या निळ्या बाहुपाशात मज घेशील का ? प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा "वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍 (शुभसंध्या मित्रहो 🙂) #प्रतियोगिता_19_मराठी #yqtaai #मराठी #marathicharolya #marathiwriter #collab #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with rashmi kaulwar